हळदीत नवरी ताईने केला भन्नाट डान्स…

नमस्कार मंडळी…!!

आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कार्यक्रम किंवा मग हळद. आता तर सध्या संगीतचा देखील एक दिवस करण्यात येतो. त्यात प्रत्यके जण कोणत्या न कोणत्या गाण्यावर डान्स तसेच वेग वेगळे नृत्य ह्यांचे सादरीकरण करत असतो…

पण लग्नात जी मज्जा गावात किंवा खेड्यात येते ती मज्जा शहरात येत नाही. हे १००% खरं आहे. खेडे गावात किंवा गावाकडे जे लग्न होत त्यात एक वेगळीच मज्जा असते. आपण प्रत्येक जण बिन्दास्त होऊन लग्नाचा आनंद घेत असतो. लग्नामध्ये किंवा हळदी मध्ये गावाकडे पारंपरिक पद्धतीने नृत्य होत. ते आजच्या तरुण पिढी साठी खूप वेगळे असते. तसेच गावाकडील गाणे हे नाचण्यासाठी खूप मज्जा देणारे असते. आज काल च्या गाण्यापेक्षा जी जुनी गावाकडची गाणी आहेत त्यावर नाचायला खूप मज्जा येते.

लग्नाच्या पहिल्या दिवशी किंवा लग्नाच्या सकाळी हळदीचा कार्यक्रम असतो. हळदीमध्ये नवरी मुलीला आणि नवरदेव भाऊला हळद लावली जाते. हा कार्यक्रम खूप पवित्र असतो. हळदीच्या दिवशी संगीताचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तसेच डी.जे आणि बँड जोरावर लग्नात आलेली मंडळी, नातेवाईक आणि नवरदेव-नवरी आनंदित होऊन डान्स करत असतात. तो दिवस देखील सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो.

सर्व वऱ्हाडी हळदीला खूप नाचतात आणि तर काही लोक बसून आनंद घेतात… लग्नाच्या हळदीत डि.जे किंवा बँड असतो. लोक त्या डि.जे किंवा बँडच्या गाण्यांवर खूप नाचतात आणि आनंद घेत असता. हळदीला नाचण्या सारखा आनंद कुठेच मिळत नाही. हल्दीड फक्त खाण्याची आणि नाचण्याची मज्जा असते. हळद आणि लग्नात आपण व्हिडिओग्राफर आणि फोटो ग्राफर लावतो. त्या विडिओ शूटींग मध्ये असे काही क्षण टिपले जातात जे आपल्याला खूप आनंद देतात. मग तो क्षण नाचण्याचा असो किंवा विदाईचा असतो किंवा लग्न लागण्याचा….

आज आपण असाच एका लग्न मधील हळदीच्या डान्सचा विडिओ बघणार आहोत. विडिओ मध्ये सर्व लोक किती आनंदित दिसत आहे. विडिओ हा यूट्यूब वरून घेतला आहे, ह्या व्हिडिओला खूप लोकांनी पसंती दिली आहे आणि हा विडिओ खूप वायरल आहे. महाराष्ट्र लग्नातील डान्स आणि गाणे खूप प्रसिद्ध असतात. तसेच महाराष्ट्रातील लग्न म्हणजे एक प्रकारचा सण असतो…

सदर विडिओ हा हळदीचा आहे. विडिओ मध्ये तुम्हाला दिसेल कि हळदीत प्रत्येक मंडळी किती आनंदित असतात. तसेच आनंदित होऊन कश्या प्रकारे मज्जा मस्ती डान्स करत असतात ते देखील तुम्हाला विडिओ मध्ये दिसेल… जर तुमचं लग्न झालंय तर हा विडिओ बघून तुम्हाला देखील तुमच्या हळदीची आठवण येईल.

विडिओ टाकण्या माघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी करावी. जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये शेयर करा.

विडिओ बघा –