गण्या एकदा त्याच्या १३ वर्षाच्या मुलाची…

.

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावा सहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू….

विनोद 1 – डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?
गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?
गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शॅम्पू ?

गण्या : बजरं गाचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर : हेयर ऑईल ?
गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल…
डॉक्टर : हे बजरंग मल्टी नॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?
गण्या : नाही….बजरंग माझा रूम पार्टनर आहे

विनोद 2 – काल शेजारीन खुप मुड़ मधे होती.
जे मागायचे आहे ते माग.
मी विचार केला असा मौक़ा कधी येणार नाही.
Wi – Fi चा पासवर्ड मागितला.

विनोद 3 – पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या. .
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. .
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या…. …
“अय्या, तू कोण.??”

विनोद 4 – एक कंजुस मुलगा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो,,,,,,,,।
मुलगी: जेव्हा मा़झे वडील रात्री झोपतील तेव्हा मी दोन रूपयांचा ठोकळा ( coin ) खाली फेकन तू लगेच वर ये
मुलगी रात्री ठोकळा ( coin ) खाली फेकती पण मुलगा वर येत नाही,

दुसर्या दिवशी, मुलगी: तु काल वर का आला नाहीस मी कीती वाट बघीतली रात्रभर झोपले नाही.
मुलगा: मी खाली ठोकळा ( coin ) शोधत होतो
मुलगी:पागल … मी ठोकळा दोरा बांधुन फेकला होता…पुन्हा वर ओढून घेतला होता !

विनोद 5 – सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू..
सुन :- भाजीत भाजी
सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की….
सुन :- “कडु कडु कारलं सासुबाईला चारलं….”
“कडु कडु कारलं सासुबाईला चारलं…. नामदेव रावांच नाव घेते, बोल थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!”

विनोद 6 – मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे…?
आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे…….!
मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे…!

विनोद 7 – पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..
“काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?

विनोद 8 – शिक्षक :- माणूस स्वर्ग सुखाचा अनुभव कधी करतो?
विश्ल्या :- समजा जोरात जुलाब लागल्यात…….!!
संडासापासून आपलं अंतर किमान १० मिनिट
तरी पण कसं बसं दाबून दाबून आपण संडासाच्या दारावर पोहोचतो.

दरवाजा ढकलतो तर काय……!!
कोणीतरी आत गेलेला असतो. ” !@#$%^” असा
एक शब्द तोंडातून आपसूक बाहेर पडतो.
अंगावर काटे यायची सुरवात होते. हातावरचे
केस उभे राहायची सुरवात होते.

हळू हळू आपला हात # Pant चा बेल्ट सैल करून
ठेवतो, चैन खोलून ठेवतो.
तेवढ्यात आतून पाण्याचा आवाज येतो.
माल गेटवर पोहोचलेलाच असतो.

आतला माणूस बाहेर पडतो आणि आपण धडाधड
आत शिरून बक्कल खोलून बसतो.
दबादब दबादब… फार फुर फार फुर ….. ठुस ठास ओह ……!
तो क्षण म्हणजे स्वर्ग सुखच. अगदी शेवटचा….! टूबुक आवाज येई पर्यंत आपण बसतोच तिथे.

वरून बोनस म्हणून आणखी जादा २ मिनिटं बसतो…..! काय उगाच रिस्क नको म्हणून………!!
शिक्षक :- बाळ कुठुन शिकलास हे?
विश्ल्या :- IIN I’m From IIN.

विनोद 9 – वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
.
.
.
मक्या : दातांनी बि अ र ची बाटली कशी उघडावी

विनोद 10 – गण्या एकदा त्याच्या १३ वर्षाच्या मुलाची स्कूल बैग (School Bag) चेक करत असतो
बैग मध्ये एक कं डो म मिळत
गण्या – नालायका ह्या वयात बैगेत काय काय घेऊन फिरतो ?
मुलगा – तर मग काय करू, तिच्या मुलाचा बाप बनू ?
सहन तर होणार तुम्हाला😝😝😝😝

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावा सहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू….