एका तबेल्यात रात्री चो री होते, सर्व म्हशी चोरल्या जातात

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – जी पोर लहानपाणी क्लास मध्ये
मोनीटर नाही बनू शकले
ते आज काल
वाटसअप वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले आहेत

विनोद 2 – एक Engineer आजारी पडतो, सकाळी बायको
त्याच्याजवळ जाते आणि म्हणते ,
‘यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला
दाखवा… तरच तुम्ही बरे व्हाल ..’
Engineer – … कसं काय ?

बायको – रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता …
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता …
गाढवासारखे दिवसभर काम करता …
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा
करुन Report तयार करता..

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता …
घरी येवून कु त्र्या सारखे आमच्यावर ओरडता …
आणी मग रात्री म्ह शी सारखे ढाराढूर झोपता …
”माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु
शकणार आहे… ? ”

विनोद 3 – एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो :
” भावा हे engineering काँलेज कस आहे ?
पाणी पुरीवाला :” एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे !

विनोद 4 – याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”
बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”

विनोद 5 – गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दा रू यामध्ये काय फरक आहे…?
गण्या- सोप्पय गुरूजी…. दा रू जास्त झाली तर मुले
उल्टी करतात…
अन प्रेम जास्त झाल तर
मुली उल्टी करतात…

विनोद 6 – पावसाळ्यात बायकांनी झोपतांना
सर्व क प डे काढून झोपावेत..
बाहेर दोरीवर राहिले तर भिजतील….
तुमच्या सुंदर-सुंदर
विचारांना माझा साष्टांग नमस्कार…!!!

विनोद 7 – दोन मुलांची आई असलेल्या बाईचं ‘तिसरं ‘ लग्न चालु असतं.
फेरे चालु असताना तिचा एक मुलगा रडायला लागता.
आई म्हणते – ” गप्प बस,😷 नाहीतर
तुला पुढच्या लग्नाला आणणारचं नाही…
नवरा बेहोश !!!! 😂😂😂😂😂😂😂😂

पुढील विनोद हे फक्त १८+ साठी आहे, लहान मुलांनी वाचू नये
विनोद 8 – निळू स नी लि ओ न ला सायकलवर पुढे बसवून फिरायला घेऊन गेले…
स नी लि ओ न : निळू जी … माझ्या सारख्या कडक मालाला बघून तुमचा उ ठ त ना ही का ..?”
निळू : “अगं वेडे… हि लेडीज सायकल आहे…
तुला लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस ते…?”

विनोद 9 – हसून हसून वेडे व्हाल
एका तबेल्यात रात्री चो री होते, सर्व म्हशी चोरल्या जातात आणि चोर गण्याला नं ग करून झाडाला बांधून जातात.
सकाळी लोकांनी त्याला सोडल्या नंतर त्याने म्हशीच्या पिल्लाला खूप मारलं?
लोक गण्याला – ह्या मुक्या प्राण्याला का मा र तो आहेस?
गण्या – साला ४ महिन्यांचा झाला पण याला थ न आणि ल |-*-| ड मधला फरक समाजात नाही…. रात्र भरचा पि तो आहे साला…🙂😀😉😛🙂😀😉😛

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !