Category: कथा

डॉक्टरांनी सांगितले होते “मी रात्र काढणार नाही”, स्वामी आले धावून भक्ताने सांगितला हा अनुभव…

आज आम्ही तुम्हाला श्री रविशंकर म. जोशी याना झालेल्या स्वामीं कृपेचा अनुभव सांगणार आहोत. माझी (श्री रविशंकर जोशी) नेमणूक इ. स. १९२५ भावनगर येथील शामलदास या विद्यापीठात प्राध्यपक म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा माझी भेट ईश्वरलाल घेलाभाई मेहता नावाच्या न्यायाधीशान बरोबर झाली, ते स्वामींचे कृपापात्र भक्त होते. ते मला एक दिवस त्याच्या देव घरात घेऊन […]