नवरा-बायको हनि’मूनसाठी खोलीत आले…

Loading...

नमस्कार मंडळी..!!

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १: गार्डन मध्ये मुलगा मुलगी रो-मान्स करत असतात… तिथे पो-लीस येतात आणि त्यांना रागवतात…
मुलगा: साहेब तुम्हाला काही गै’रसमज झाला आहे….आम्ही दोघ विवाहित आहोत
पो लीस: हो का? मग हे चाळे घरी करा ना … इथे कश्याला लोकांना प्रदर्शन भरवतात…. घर आहे ना तुम्हाला….
मुलगी: अहो साहेब ह्यांच्या घरी ह्यांची बायको असते आणि माझ्या घरी माझा नवरा असतो… जर तुम्ही आम्हाला इथे नाही करू देत
तर घरी माझा नवरा आणि ह्यांची बायको करू देईल का… (पो-लिसांना दोघांना लई हाणला)…. 😁😁😁

Loading...
Ad

विनोद २: एकदा दोन मैत्रिणी गप्पा मा’रत असतात, अचानक एक मत्रीण रडू लागते….
दुसरी मैत्रिणी: काय झालं ग ? अचानक का रडायला लागलीस….. पहिली मैत्रिणी: अग मला माझ्या नवऱ्यावर शक येतो
कि त्यांचं बाहेर कुठे तरी लफ’डं आहे…. रोज ते उशिरा येतात……
दुसरी मैत्रीण: मग आता तू काय करशील??? पहिली मैत्रीण: काही नाही मी उद्या पासून माझे २ बॉयफ्रेंड त्यांच्या पाठीमाघे लावणार आहे…
मला फक्त ते सापडायला पाहिजे मग बस… चांगला धडा शिकवेल त्यांना… 😁😁😁😁😁😁

विनोद ३: एकदा पिंट्या ची शेजारची काकू तिच्या नवऱ्याला झाडू ने बेदम मा’रत होती… पिंट्या तिथे जातो आणि विचारतो….
पिंट्या: काय झालं हो काकू का मारता आहेत काकांना??? सापडले कि काय कोणत्या बाई बरोबर….
काकू: नाही रे तस झालं असत तरी मला एवढा राग नाही आला असता तेवढा आता आला आहे……
पिंट्या: असं काय केले आहे मग काकांनी??? काकू:अरे पिंट्या ह्यांची हिम्मत तर बघ ह्यांनी माझा नंबर को’विड-१९ म्हणून सेवा केला आहे…
(पिंट्या: माझ्या कडून अजून २-३ दणके देऊन टाका मग काकू) 😁😁😁😁😁😁

विनोद ४: एकदा शाळेत बाकावरून डस्टर खाली पडते… ते उचलण्यासाठी पिंट्या खाली वाकतो…
आणि वाकतांना तो त्याच्या छातीला हाथ लावतो…… हे बघून शिक्षक त्याला विचारता….
शिक्षक: अरे पिंट्या छातीला कश्याला हाथ लावतो आहे, तुझ्या खिश्यात तर काही नाही आहे खाली पडायला…..
पिंट्या: अहो गुरुजी, काल बाई सुद्धा अश्याच वाकल्या खडू उचलायला आणि त्यांची दोघे फुफुस बाहेर आली…
तेव्हा पासून आम्ही घाबरलो आहोत म्हणून छातीला हाथ लावतो…. (गुरुजीने पिंट्या सोबत आख्या वर्गाला हाणले) 😁😁😁

Loading...
Ad

विनोद ५: लग्नाच्या पहिल्या रा*त्री
नवरा : बायकोचा K*ISS घेऊन बोलला तुझे ओठ किती नरम गरम आणि शरबती आहेत.
बायको : (लाजत लाजत) माहीत नाही ओ, पण म्हणतांत ना “जितने मुँह उतनी बातें”😁😁😁😁😁😁

विनोद ६: एक बाई शेजारनींना भेटायला गेली . तासभर हसून खिदळून गप्पा मारल्या. चहा पाणी झाल्या वर परत जाताना म्हणाली….
“ताई ! मला डॉक्टर ने को’रो’ना मुळे चौदा दिवस “Se’lf Isol’ation” मधे रहायला सांगितलय, म्हणून म्हटलं आज सगळ्या मैत्रीनींना भेटून घ्यावे.
कोण जाणे पुन्हा भेटायची संधी मिळेल की नाही..!” आणि निघून गेली ….🤣🤣🤣

विनोद ७: नवरा रागाने बडबड करीत आपल्या फ्लॅट मध्ये घुसला… बायको: काय झालं हो ? एवढ्या रागात का आहात ???
नवरा: आज माझं आपली सोसायटी मधल्या सेक्रेटरी शी भांडण झालं… बायको: का काय केले त्याने??????
नवरा: तो नालायक त्याच्या मित्राला सांगत होता कि आपली सोसायटी मधील राहणाऱ्या सर्व बायकांबरोबर त्याच लफडं आहे…… फक्त एक बाई सोडून…!!!
बायको: हम्म्म्म्म….. एक बाई सोडून….!!! मग नक्की ती तिसऱ्या माळ्यावरची सविता काकू असेल.. कारण ह्या सोसायटी मधील ती एकच बाई संस्कारी आहे…!!
हे ऐकून नवरा जागेवर बेशुद्ध झाला… !!!! विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी परत वाचा….!!!!

Loading...
Ad

विनोद ८: सकाळी सकाळी बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्याने दूधाच पटेल काढलं आणि गॅसवर ठेवलं
पण अर्धा तास झाला तरी दूधला उकळ आली नाही
तेव्हा त्याने ते चाटून पाहिलं तर समजलं कि ते इडलीच पीठ होत
सकाळ पासून नवरा फरार आहे…

विनोद ९: नवरा : कुठे आहेस माझी डा😛र्लिंग !!!
बायको : काय झालं आज खूपच खुश दिसत आहात
नवरा : आज आसून तू मॅनेजर बरोबर झोपशील बायको : आहा! कुठे आहे मॅनेजर, तो स्मार्ट तर आहे ना
नवरा : नालायक, मी माझ्या कंपनीत मॅनेजर झालो आहे त्या बद्दल सांगतो आहे😆😛😅

विनोद १०: बायको शॉ😛र्ट स्क😛र्ट घालून सोफ्या वर बसली होती,
तिने ख़ाली च😛ड्डी नव्हती घातलेली. तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तीच्या स्क#र्ट😛कड़े एक टक बघू लागला
बायको लाजत बोलली: असे काय पाहत आहात आज मी च#ड्डी नाही घातली

विनोद ११: नवरा ऑफिस वरून घरी येतो आणि बोलतो….
नवरा:- अगं बायको..!! च ड्डी काढ लवकर…
बायको:- ईश्श्श… काही पण रात्री करू की….
नवरा:- अगं मेंटल पोरग च ड्डीत मुतलं आहे… त्याची च ड्डी काढ…😆😛😅

विनोद 12- एक बा’ई बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…
अचानक दाराची घंटी वाजते… आंधळा माणूस पेढे घेऊन येतो…
आंधळा माणूस आहे म्हणून बा’ई बिना कपड्यांची बाहेर येते…
माणूस- बा’ई पेढे घ्या… बा’ई- कशामुळे हो..???
माणूस- अहो बा’ई माझ्या डोळ्यांचे ऑपेरेशन झालं आणि मला परत दिसायला लागले…त्या खुशी मुळे 😂😂😂😂

विनोद १३- हरभजन सिं ग सुहा गरात्री बायकोला जवळ घेऊन विचारतो…
हरभजन सिं ग- जानू.. खरं खरं सांग… लग्नाआधी तू केले आहे का?
हरभजनची बायको हसायला लागली… हरभजन- काय झालं ग हसायला?
बायको- अहो पा जी… तुम्हीच सांगा कधी स्पिनरला नवीन बॉल भेटतो का… हरभजन सिंग बेशुद्ध…

विनोद १४- एकदा बंड्याने एक हॉ ट पोरगी पटवली…. बंड्या तिला जंगलात घेऊन गेला…बंड्याने पोरगीला ठोकायला सुरुवात केली…
पोरगी- अरे बंड्या मी सांगतिले नाही पण मी कॉ’ल ग र्ल आहे…..एका दिवसाचे 500 रु. घेते…
बंड्यान चुपचाप पोरगीला पैसे देतो आणि 15 मि. ठोकतो…थोड्या वेळाने बंड्या सि गा रेट पीत असतो…
पोरगी- तुझं झालं असेल तर मला घरी सोड…बंड्या- अगं सॉरी मी पण तुला सांगायचं विसरलो की
मी टॅक्सी ड्राइवर आहे, घरी जाण्याचे 800 रु. होतात… पोरगी बेशुद्ध 😂😂😂😂

विनोद 15- बंड्या २ महिन्यापासून दवाखान्यात ऍडमिट असतो…बंड्याचं नर्स वर खूप प्रेम असत….
बंड्या दवाखान्यातून घरी जायला निघतो……बंड्या (नर्सला)- आय लव्ह यू नर्स…तुने माझं हृदय चोरलं….
नर्स जोरात हसायला लागते… नर्स- अरे मेल्या खोटं नको बोलू आम्ही फक्त तुझी एक किडनी चोरली आहे… बंड्या बेशुद्ध….

विनोद 16- शेतामध्ये एक बाई बिना कपड्यांची अंघोळ करत होती…
अचानक तिचा नवरा आला… नवरा- नालायक काही तरी घालून अंघोळ कर…
कोणी बघितले तर…. बायको- उद्या पासून घालेल…
बायको दुसऱ्या दिवशी… चप्पल घालून अंघोळ करत होती 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂

विनोद 17- लग्नानंतर नवरा बायको हनि’मूनसाठी त्यांच्या खोलीत गेले…
बायको बेडवर आरामात झोपली होती
नवरा सामानावर ‘कॅडबरी चॉकलेट’ लावायला सुरुवात केली….
बायको- अहो काय करताय?
नवरा- अगं जानू… शुभ काम करने से पहले कुछ मीठा हो जाये।

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो ????