बायकांनी भरलेल्या बसचा अ”पघात होतो….

पुन्हा एकदा…

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ : गण्या हॉस्पिटलमध्ये शेवटचे काही क्षण मोजत होता. नर्स आणि परिवारवाले त्याच्या बेड जवळ उभे होते
गण्या मोठ्या मुलाला “बेटा, तू मिलेनियम सिटीवाले १५ बंगलो घेऊन घे” मुलीला “तू सोनिपत सेक्टर मधले १४ बंगलो घेऊन घे” पक्क्या तू सर्वात लहान आहेस आणि माझा आवडता मुलगा आहेस “तू ग्रीन पार्क मधले २० दुकान घेऊन घे”

शेवटी बायकोला बोलला मी गेल्या नंतर तुला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही “तू डीएलएफ वाले १२ फ्लॅट घेऊन घे”
बाजूला उभी असलेली नर्स गण्याच्या बायकोला “तुम्ही खूपच भाग्यशाली आहात, तुमच्या नवऱ्याने पूर्ण पैसे इथेच वाटून दिला”
बायको : कोण पैसेवाला…अरे हे पेपर वाले आहेत… त्यांनी एरिया वाटून दिला पेपर वाटायला….

विनोद २ : एक म्हातारा ऑपरेशन टेबलवर झोपला होता, खूपच मोठं ऑपशन होणार होत आणि ऑपशन त्याचाच डॉ. जावई करणार होता
जेव्हा डॉ. जावई ऑपरेशन थिएटर मध्ये आला तेव्हा म्हाताऱ्याने खूपच प्रेमात त्याच्या जावयाचा हाथ पकडला आणि बोलला “बेटा मला माहित आहे कि तु मला काही नाही होऊ देणार….”
पण जर मला काही झालं तर तुझ्या सासू तुमच्या बरोबर राहील तिची काळजी घेशील… ऑपशन सफल राहील….

विनोद ३ : पप्पा : बेटा आज तुझी आई इतकी चूप चूप कशी बसली आहे?”
बेटा : सर्व माझीच चूक आहे !!!
पप्पा : नालायक, असं काय केलं तुने?
बेटा : आईने लिपस्टिक मागितली होती… मी चुकून फेविक्विक दिल…
पप्पा : शतायुषी होत माझ्या मुला… देव असा मुलगा सर्वाना देवो

विनोद ४ : एक रात्री मी घरी यायला थोडा उशीर झाला. रस्त्याने जात होती अचानक दोन मुलांनी रस्ता अडवला
माझी छेड काढण्यास सुरुवात केली, एक बोलला इतक्या रात्री ते पण एकटी भीती नाही वाटत का?
मी फक्त इतकाच बोलली “दादा, जेव्हा जिवंत होती तेव्हा खूपच भीती वाटायची”
आई शप्पत दोघे क्षणात गायब झाले….

विनोद ५ : गुटका खाणारे खूपच उच्च संस्कारांचे असतात
ते शांत आणि मौन राहतात
थुकून फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा बोलायची किंमत गुटक्या पेक्षा जास्त असेल नाही तर जास्त करून हू हा मध्ये उत्तर देतात

विनोद ६ : जीजा आणि साली सुनसान जंगलातून जात असतात
साली : जीजाजी, तुम्ही मौक्याचा फायदा घेऊन माझ्या बरोबर जब*रदस्ती तर नाही करणार ना?
जीजा : दिसत नाही माझ्या एका हातात बकरी आहे आणि दुसऱ्या हातात दोरी. मी कसं काही करू शकतो तुझ्या बरोबर?
साली : का नाही करू शकत? जर तुम्ही बकरीच्या गळ्यात दोर बांधून झाडाला बांधलं तर तुम्ही सर्व काही करू शकतात… मला तर आता खरंच खूप भीती वाटते आहे…

विनोद ७ : लग्नात मुलीचा X-बॉय*फ्रेंड पण आला होता
मुलीचा बाप : तुम्ही कोण आहात?
मुलगा : बाबा मी सेमीफायनल मध्ये बाहेर झालो होतो, आज फायनल बघायला आलो आहे…

विनोद ८ : नवरा कामावरून लवकर घरी आला. बायकोने त्याला पाहून तिच्या प्रेमीला पावडर लावून कोपऱ्यात मूर्ती सारखं उभं केलं. नवरा रूम मध्ये आला आणि त्याने मूर्ती पहिली आणि बोलला
नवरा : हे काय आहे? बायको : (हसत हसत) ही मूर्ती गुप्ताजींनी दिली आहे….
नवरा काहीच नाही बोलला आणि त्याच्या कामात व्यस्त होऊन गेला अर्ध्य रात्री नवरा उठून मूर्तीच्या समोर सँडविच ठेऊन बोलला…
नवरा : खाऊन घे गुप्ता, काल तुझ्या घरी मी पूर्ण रात्र असाच उभा होतो. कोणी पाण्याला पण नाही विचारलं मला….

विनोद ९ : नवरा त्याच्या बायकोला रोमॅं*टिक मूड मध्ये
नवरा : एक मस्त असं जून गाणं ऐकवं ना?
बायको : ऐका मग, जुठ बोले कौंआ काटे….नवरा : ओह्ह्ह्ह
बायको : जुठ बोले कौंआ काटे… काले कौये से डरिओ… मैन मायके चली जाऊंगी तुम मु*ठ मारते राहिओ…
नवरा : भें*न*चो हे कोणत्या फिल्मच गाणं आहे….

विनोद १० : शहरातल्या मुलीचं लग्न एक खेडेगावातील मुलाशी होत
मुलीच्या सासूने तिला म्हशीला चारा टाकायला सांगितला
म्हशीच्या तोंडात आलेला फेस पाहून मुलगी परत आली
सासू : काय झालं सुनबाई?
सून : म्हैस आता कोलगेट लावते आहे आई….

विनोद ११ :जिजाजी सालीला सायकलवर पुढे बसवून फिरायला घेऊन गेले…
साली : जीजू … माझ्या सारख्या कडक मालाला बघून
तुमचा उ ठ त ना ही का ..?”
जिजाजी: “अगं वेडे… हि लेडीज सायकल आहे…
तुला लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस ते…?”

विनोद १२- एकदा नवरा रात्री ऑफिसवरून उशिरा घरी आला… बायको पटकन त्याला चिपकते आणि रडते…
नवरा – काय झालं ग जाणू… बायको – अहो बाहेर सकाळी 3-4 लोक गप्पा मा रत होते की
आपल्या बिल्डिंग मधला एक चु त्या बे वडा माणूस अपघातात मध्ये मे ला….
म्हणून काळजी वाटत होती… नवरा हसू का रडू असा झाला 😂😂😂😂

विनोद 13- एकदा पप्पू मुंबई वरून लवकर घरी आला…. त्याची बायको सोन्या बरोबर से 😂 क्स करत होती…
पप्पू- लाज नाही वाटत अस करतांना… बायको- अहो तुम्ही लवकर घरी कसे आलात…
पप्पू- मी तुला SMS केला होता की आज लवकर घरी येणार आहे…
बायको- अहो सकाळ पासून मोबाईल खराब झाला आहे SMS मिळालाच नाही…
पप्पू – वाटलंच होत मला माझी बायको मला फसवणार नाही 😂😂😂😂 सॉरी 🤣🤣🤣

विनोद 14- रात्री २ वाजता बंड्याला अचानक मोठा आवाज ऐकू येतो…
आणि हादरल्यासारखे वाटायला लागते… बंड्या जोरात ओरडू लागला…
बंड्या- भूकंप झाला रे… पळा भूकंप झाला रे… बंड्याची बायको संतापात उठली…. बायको- अरे मेल्या ओरडू नकोस….
मी पलंगावरून पडलेय त्याचा आवाज झालाय… झोप मुकाट्याने…..

विनोद 15- एकदा बायकांनी भरलेल्या एका बसचा अप घात होतो….
सगळ्यां बायकांचा जागीच मृत्यू होतो.. सगळे नवरे जवळपास एक
आठवडा रडत होते….. गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता..!
मित्रांनी गण्याला खूपच खोदून-खोदून विचारले….
गण्या – अरे यार माझ्या बायकोची बसत्या दिवशी चुकली होती..!

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दिवसाढवळ्या मुक्काम करूनी बाहेर पडतो रात्रीला, असा कोणता फिरे प्रवासी दिवा बांधूनी पाटीला, ओळखा पाहू मी कोण?

3 Comments

Add a Comment
  1. актуальное зеркало kraken – kraken шоп, kraken ссылка зеркало

  2. как зайти на kraken – kraken шоп, kraken зеркало даркнет

  3. kraken market – kraken сайт, kraken зеркало рабочее

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *