सुहा’गरात्री बायकोला जोराची उचकी लागते….

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १- एकदा एक लग्नाळू मुलगा मुलगी पाहण्यासाठी जातो. प्राथमिक सोपस्कार (म्हणजे खोटे खोटे स्वागत ,चहापाणी , कांदेपोहे ईत्यादी इत्यादी) पार पडल्यानंतर मुला मुलीला थेट बोलायची संधी मिळते.
नव्या जमान्याप्रमाणे मुलगी जरा फॉरवर्ड असते तीच संभाषणाला सुरूवात करते. मुलगी : तुला काय येते? मुलगा : मला घाम येतो ! तुला काय येते?
मुलगी : मला गाता येते ! मुलगा : मग गाऊन दाखव…..मुलगी : गाऊन तर बाहेर वाळत घातला आहे …..मुलगा : मग असूदे, वाळू दे!
ह्यावर ती मुलगी बाहेर जाते व मुठभर वाळू घेऊन येते……पुढे काय,असे विचारताय? मुलगा शॉक्स……… मुलगी रॉक्स !!!

विनोद २- एकदा गणपतरावांनी शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवल.
आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. गणपतराव फारच खुष झाले. त्यांची बायको पण गणपतरावांच्या हुशारीने भाराऊन गेली.
गणपतरावांना त्यानंतर म्हणाली,” आता काय करायच ?”
गणपतराव म्हणाले,” आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !”

विनोद ३- एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव देव हसला अन म्हणाला,
Format केले पण v i r u s नाही गेला.”

विनोद ४- लॉक डाउन मध्ये मित्रांचे फोन येत आहेत. खुप प्रेमाने विचारपूस करतात. कसा आहेस. सगळं व्यवस्थित आहे ना….???
बाकी काय चालू आहे. तब्येत ठीक आहे ना घरचे सगळे बरे आहेत ना…??? काळजी घ्या. बाहेर पडू नका.
वाफ घेत चला. आजारी पडू नका. थंड खाऊ नका. भाजीपाला धुवून घ्या. घरी oximeter आहे ना. ऑक्सिजन लेव्हल रोज चेक करा.
Co vid ची औषधाची किट घेतली की नाही. व्हिटॅमिन सी टॅबलेट घेऊन प्रतिकार शक्ती वाढवा. गहिवरून येत हो असे फोन आले की.
थोडा वेळ का होईना स्वतःला मोठा नशीबवान समजतो की असे काळजी घेणारे आणि करणारे मित्र आहेत आपले.
शेवटी मात्र ते मुद्द्यावर येतात. “एखादी बाटली पडली आहे का रे घरी…?”

विनोद ५- मास्तर : इंडिया गेट काय आहे? मुलगा : बासमती तांदूळ……
मास्तर : चारमिनार? मुलगा: सिगरेट……मास्तर : ताजमहाल? ..मुलगा: चहा.
मास्तर : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं……मास्तर : हे रे काय?
पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली……मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले,
“अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!”

विनोद 6- पिंकी आणि पप्पू चालत्या कार मध्ये से- क्स करत होते…
दोघांनी आपले कपडे काढले… अचानक कारचा अप घात झाला… पप्पू ना गडा कार मध्ये अडकला… पिंकी कारच्या बाहेर निघाली….
पप्पू – पिंकी पटकन मदतीसाठी कोणाला तरी बोलवं.. पिंकी (लाजते) – अहो मी बिना कपड्यांची कशी मदत मागू??

पप्पू – एक काम कर माझी टोपी मागाहून लाव आणि माझे बूट पुढून लाव… पिंकी टोपी मागाहून आणि बुट पुढून लावून एका गॅरेज मध्ये मदत मागते…
पिंकी – अहो आमचा कार अपघात झालाय आणि माझा मध्ये अडकला आहे… त्यांना बाहेर काढण्यात माझी मदत करा…. गॅरेज मालक पिंकीला बघून खूप आश्यर्यचकित होतो…
गॅरेज मालक- अहो बाई ते तर दिसत आहे कि तुमचा नवरा अडकला आहे… मी तुमची मदत पण करेल, पण आधी मला सांगा तुमचा नवरा आत मध्ये पूर्ण घुसला कसा… ज्याला समजला त्यांनी हसा….

विनोद 7- सुहा’गरात्रीच्या दिवशी नवरा बायकोला ठोकत असतो….
अचानक झ’वताना बायकोला जोराची उचकी लागते….
चा’वट नवरा हसायला लागतो… नवरा- काय झालं गं? लय आत गेलं का बाबुराव?
बायको नवऱ्याला कानात वाजवते…. बायको- अरे मेल्या…..
लवकर आटप झ वन्या… दुसरी लोकं आठवण काढत आहेत… नवरा बेशुद्ध 😂😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – पाण्यात पडल्यावर सुद्धा मी ओली होत नाही, ओळखा पाहू मी कोण????