बाईचा नवरा गावाला गेलेला असतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- एक चित्ता सिग रेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो …….. “मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि न शा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो….. पुढे हत्ती ड्र ग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो, “मित्रा हत्ती , माझ्या बांधवा, सोड हि न शा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो….. थोडं पुढे गेल्यावर एक वाघ व्ही स्की चा पेग भरत असतो…………
त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त ्याला म्हणतो…… “मित्रा वाघा , माझ्या बांधवा, सोड हि न शा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, वाघ त्याचा ग्ला स बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७-८ वेळा जाळ काढतो…….. हे पाहून हत्ती वाघा ला म्हणतो “अरे वाघोबा उंदीर चांगले सांगतो, का मा र तोस त्याला” वाघ म्हणतो “ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हराम खोर जेव्हा दे शी पितो तेव्हा असाच बोलतो……..

विनोद २- वेडा कुत्र्यावर बसून फिरत असतो…..दुसरा वेडा: कुत्र्यावर बसून काय फिरतोस?
पो लिस पकडतील ना! पहिला वेडा: का? दुसरा वेडा: अरे, हेल्मेट नाहीना घातलस…
पहिला वेडा: अरे, वेड्या, खाली बघितलस का फोर व्हीलर आहे…. हे हे हे

विनोद ३- झंप्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागाचा परफ्यूम
लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि झंप्या समोर उभी राहून थाटात म्हणाली, “कोब्रा परफ्यूम….६००० रुपये”
तेवढ्यात दुसरी सुंदर तरुणी पण महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि म्हणाली, “जॅस्मिन परफ्यूम….. ७०००रुपये
अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वेगळाच वास येवू लागला…….तरुणींनी झंप्याकडे वळून पाहिले……झंप्या (जोर-जोरात हासून) :’हारबरा…’ १४ रुपये किलो

विनोद ४- बॅचलर पोरांना वाटतं की सगळ्या चांगल्या पोरींची लग्न होऊन गेलेत…😢😢.
लग्न झालेल्या माणसांना वाटतं की आपण उगाचच लवकर लग्न केलं, ओरिजनल स्टॉक तर मागेच राहीलाय..😂😂
पोरींना वाटतं की आपण लवकर जन्माला आलो, हँडसम पोरं तर अजुन लहान आहेत..🙊🙊
बायांना वाटतं की आपल्या वेळेस अशी पोरं नव्हती.. बिच्चारे सिंगल फिरतायेत…😎😎 लहान पोरांना वाटतं की मोठ्या पोरी समजुतदार आहेत..🤓🤓

मोठ्या पोरींना वाटतं की आपल्या बरोबरची पोरं भरोसा ठेवायच्या लायकीचे नाहीत….😤😤 म्हणजे कसं माहीतीये का?
सगळेच चांगले आहेत.. पण कोणीच कोणाला समजुन घेत नाहीये.. म्हणजे मी सगळ्यांना समजुन घेतोय पन मला कोणीच समजुन घेत नाहीये,
सगळ्यांना असंच वाटतंय…😜😜 मला कळतंय..तुम्हाला कळतंय का.?? 🤔🤔 म्हणजे पल्सर वाला डिस्कवर वाल्याकडे पाहुन विचार करतो की याची गाडी भारीये.
.कमी पेट्रोल लागतं..😍😍 डिस्कवर वाला विचार करतो की याच्याकडे किती भारी गाडीये, माझ्याकडे असती तर जोरात पळवली असती..😎😎
पृथ्वी गोल आहे.. अन् सगळा विषय खोल आहे.. 😂😂😂😂😂😂😂

विनोद ५- एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली, सिनेमा बघताना ती दर १०-१० मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन तोंडाला लावून खाली ठेवत असते.
तिच्या शेजारीच आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे स्लोमोशन बघून वैतागलेला असतो. तेवढ्यात गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पियुन टाकतो….. .
गण्या (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं असत कोल्ड ड्रिंक समजल का म्हातारे ?.
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,”अस्स? पण तुला कोणी सांगितलंमी कोल्ड ड्रिंक पीत होते?????? “मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते..😂😂😂

विनोद ६- एका जणाने चीनी मुलीशी लग्न केले आणि काही दिवसांनी ती म र ण पावली
त्याचा एक मित्र त्याचे सांत्वन करत म्हणाला….
खूप वाईट झाले मित्रा ! जाऊ दे वाईट वाटून नको घेउस ची न चा मालच
तो टिकून टिकून किती दिवस टिकणार….”चले तो चांद तक नही तो शाम तक…😂😂😂

विनोद ७- गण्या घराचा दरवाजा काढून बाजारात घेऊन चालला असतो
एका व्यक्तीने त्याला विचारले : दरवाजा विकायचा आहे का ? गण्या : नाय ओ, चावी हरवलीये….
कुलूप तोडायच आहे . (हसु नका… जोक अजुन बाकी आहे)
त्या व्यक्तीने परत विचारले : घरात चो र घुसले तर..?
गण्या : घरात कसा जाणार दरवाजा तर माझ्या जवळ आहे ना….😂😂😂

विनोद ८- एक मुलगा मरतो स्वर्गात गेल्यावर यम त्याला विचारतो..
यम – तुझ नाव आठवतंय ? मुलगा – नाही !
यम – मग अजून काही आठवतंय ? मुलगा – फक्त गर्लफ्रेंडचा चेहेरा आठवतोय
यम – च्या आईला फॉरम्याट मा रला पण व्हा ई रस काही गेला नाही…😂😂😂

विनोद ९- मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोला दवाखान्यात नेतो
मुलगा- डॉक्टर ही सी ल पै क आहे का ? चेक करा हो…
डॉक्टर तिला रूम मध्ये नेता….
डॉक्टर- अभिनंदन तुझी होणारी बायको सी ल पै क आहे
मुलगा- कस काय डॉक्टर… डॉक्टर- साल्या माझाच कसा तरी गेला… मुलाने डॉक्टरला जाम धुतला…

विनोद १०- पप्पू पिंकी रो मां टिक होऊन प्रश्न विचारतो
पप्पू- असं कोणत अंग आहे जे गाईकडे ४ असत…
आणि मुलींकडे २ असत… पिंकी पटकन लाजते…
पप्पू- मू र्ख लाजते काय मी पाया बद्दल बोलतोय…
सुधर जरा… चांगले विचार ठेव 😂😂😂

विनोद ११ – चा वट पिंकी तिच्या मैत्रिणीला जाऊन सांगते…
पिंकी- अगं मी प्रे ग्नंट आहे आई पप्पांन समोर कस तोंड उघडू….
मैत्रीण जोरात हसते… मैत्रीण- अगं अगदी सोप्प आहे, जस बॉयफ्रेंड समोर लगेच पाय उघडले,
तसच आई पप्पांन समोर तोंड उघड….. 😂😂😂😂😂😂

विनोद 12 एकदा शेजारच्या बाईचा नवरा गावाला गेलेला असतो…
अचानक बाईचं से क्स करायचं खूप मन करत…बाई बाजूच्या बंड्याच्या घरी जाते…
बंड्या पलंगावर बाबु राव हलवत असतो…बाई बंड्या जवळ जाऊन हसते…
बाई- अरे बंड्या तुझ्या समोर पूर्ण वॉशिंग मशीन आहे आणि तू हाताने कपडे धुतो आहे….

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *