मॅडम फळ्यावर केळ्याचे चित्र काढतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १ – एकदा मालक गच्चीवर बसलेले असतात व थोड्या वेळेत ते आपल्या नोकराला चहा आणायला सांगतात..!!!
नोकर चहा घेऊन येतो…!!!! मालक- अरे वा! एवढा पूर्ण भरलेला चहाचा कप तू जिन्यावरून घेऊन आला आणि
थोडा सुद्धा चहा सांडला नाही…!!!! नोकर- अहो मालक कसा सांडेल !!!! जिन्याची पायरी चढ़न्याआधी मी चहाच्या कपाचा मोठा घोट घेतला आणि
वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा तो घोट कपात टाकला…!! मालक जगावर ओकला…!!!😜😜😜😜

विनोद २ – एकदा मन्या दवाखान्यात जातो आणि डॉक्टरला सांगतो….!!!
मन्या: अहो डॉक्टर साहेब मला ना नॉर्मल संडास होतच नाही…!!!!
डॉक्टर: म्हणजे मला समजले नाही नीट सांग…!!!
मन्या: अहो म्हणजे बघा मी भाजी खालली कि भाजीच पडते…!!! चपाती खाल्ली कि चपातीच पडते..!!
भात जर खाल्ला तर भातच पडतो…..!!! मला सांगा ना कि नॉर्मल संडास होण्यासाठी मी काय खाऊ???
डॉक्टर: साल्या गु.. खा गु… डोक्याची दही नको करू….!!!!🤣😛🤣

विनोद ३ – हा विनोद खूप चावट आहे ज्याला चावट जोक्स आवडता त्यांनीच वाचा…!!
एकदा नवरा बायको रिकामे काम (सं-भोग ) करत असतात… तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते….!!!
मग नवऱ्याने १० मिनिटांनी दरवाजा उघडला…!!! मित्र: काय रे एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला…!!!
नवरा: अरे आम्ही दोघे ना चटणी कुटत होतो….!!! मित्र: अरे वाह वहिनी आम्हाला पण चटणी चाटवा ना…!!!
हुशार वहिनी: अरे मी आताच भांडी धून टाकली…!!! तुझ्या भावाच्या चमच्यावर थोडी लागली असेल चाटून घे..!!!🤣😛🤣

विनोद ४ – एकदा एका रिक्षामध्ये एक प्रेमी जोडा कि-स करत असतो….!!!
रिक्षाच्या ड्रॉयव्हर त्यांना चुपचाप आरशातून बघत असतो….!!! आणि पुढे जाऊन त्या रिक्षाचा अप-घात होतो….!!
मग थोड्या वेळेने रिक्षा ड्रायवर डोक्याला हाथ लावून म्हणतो… आईला आता समजले कि टायटानिक जहाज का बुडाले ते…!!!🤣😛🤣

विनोद ५ – एकदा बायको लाजत-लाजत आपल्या नवऱ्याला सांगते…!!
बायको: अहो आज ना मी अंघोळ करून बाथरूम मधून टॉवेल लावून ओल्या अंगाने बाहेर आली
आणि नेमके सासरेबुवा समोर आले….!!!! नवरा: अरे बाप रे ! मग तू काय केले?????
बायको: काय करणार हो..!!! लगेच टॉवेल सोडून त्याचा पदर करून डोक्यावर घेतला आणि त्यांना नमस्कार केला….!!!
नवरा: वाह संस्कार म्हणजे संस्कार..!! संस्कारात तडजोड नाही..!!!!🤣😛🤣

विनोद ६ – एकदा एक मुलगा खूप रडत असतो त्याला बघून एक मुलगी विचारते…!!!
मुलगी: काय झालं रे..!!! का एवढा रडत आहेस…!!! मुलगा: अगं मी आज पर्यंत कोणत्याच मुलीला कि-स नाही केले आहे…!!!
मुलगी: घे मग माझी किस..!!! किस झाल्यानंतर मुलगा हसतो खूप हसतो….!!
मुलगी: का रे तू का हसत आहेस…!!! मुलगा: कारण मी असाच रडून रडून सर्व मुलींना वेडे बनवले आहे आणि आज तू हि बनली…!!🤣😛🤣

विनोद ७ – बाई : ८५ नंबरची अंडर*वेअर दाखवा
दुकानदार : ही पहा… बाई : कितीला आहे…?
दुकानदार : फक्त रु. १८५०/-
बाई : दररोज घालायला दाखवा Partywear नकोय आणि हो आता तुम्हाला एक फ्री द्यावी लागेल
दुकानदार : ते का? बाई : का म्हणजे? अहो जी आतां घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून.🤣😛🤣

विनोद ८ – एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मूवी बघायला जातात.
अंधार होताच मुलगा आणि मुलगी मज्जा करायला सुरुवात करतात
मुलगी : (थोड्या वेळेने मुलाला बोलते) “जानू Please,आंगठी काडून टाक नाहीतर आटकून जाईल?”
मुलगा : अगं तसं नाही आहे मी “आंगठी तर कधीच काडुन टाकली आहे हे तर माझं घडयाळ आहे”🤣😛🤣

विनोद ९ – एकदा बायको आपल्या नवऱ्याला सांगते कि शेजारची बाई आज म्हणत होती कि तिला
सेम टू सेम आपल्या चिंट्या सारखा मुलगा हवा आहे…..
नवरा: अगं मग त्यात काय बोलव तिला आज रात्री आपल्या घरी.. तिची इच्छा पूर्ण करू…..
(पूर्ण घरात शांती पसरते) पण थांबा थांबा विनोद इथेच संपला नाही आहे….
बायको: अहो पण मी तिला शेजारच्या रमेशच्या घरी जायला सांगितले…आता तर कायमचा सन्नाटा पसरला……🤣😛🤣😛🤣😛

विनोद १०- खेडे गावात खूप गोरी सुन बाई आली
म्हातारी- अरे वाह तुझी सुन खूप गोरी आहे…
सासू – लं🤣डन मध्ये राहते ना? म्हणून गोरी आहे…
म्हातारी- अगं पोरी आम्ही पण आयुष्यभर लं🤣डा मध्ये राहिलो…
पण आमच्या रंगात काही फरक नाही पडला… 🤣😛🤣😛

विनोद 11- पिंकी तिच्या लहान बाळाला दू ध पाजत असते
अचानक बाजूची भाभी येते….भाभी- काय करतेय ग?
पिंकी- दिसत नाही दू ध पाजतेय…
बाजूला बसलेली भाभी म्हणते, *” अगदी बापासारखं चो खतो “* स माप्त.

विनोद 12- एकदा अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय माणूस क्ल ब मध्ये जातात…
बा र डान्सर बाई जशी वाकली…अमेरिकन माणसाने “ब्रा” मध्ये
100 रु. टाकले… ब्रिटिश माणसाने 200 रु. टाकले…
मग भारतीय माणूस आला आणि त्याने…. बाई च्या “ब्रा” च्या फटीत ATM कार्ड फिरवल आणि 300 रू. काढून घेतले 😂😂😂😂😂

विनोद 13- एकदा बंड्या संतापात गु प्त रोग डॉक्टर कडे गेला….
बंड्या- डॉक्टर, न स बंदीच ऑपरेशन करून पण बायको ग र्भवती झाली…
डॉक्टर जोरात हसायला लागले….बंड्या- का हसतोय मेल्या?
डॉक्टर- अरे मेल्या नसबंदीच ऑपरेशन तुझं झालंय पूर्ण गल्लीच नाही 😆😂😂🤣

विनोद 14- नवरा बायको लहान बाळा घेऊन दवाखान्यात येतात…
बायको- डॉक्टर माझा मुलगा माझं दूध पीत नाही…
डॉक्टर- बाई एकदा “ब्रा” काढा… चेक करावं लागेल…
बाई “ब्रा” काढत असते पण हुक काही उघडत नाही…
डॉक्टर 10 मिनिटांनी बोलतो…..डॉक्टर- अहो तुम्हाला डॉक्टर ची नाही नवीन “ब्रा” ची गरज आहे 😂😂😂😂

विनोद 15- एकदा शाळेत मॅडम फळ्यावर केळ्याचे चित्र काढतात…
मॅडम- मुलांनो हे कश्याचे चित्र आहे? चा वट बंड्या उभा राहतो
बंड्या- मॅडम हा सामान आहे… मॅडम- नालायक खाली बस थांब तुझ्या बापाला बोलवते…
10 मिनिटात बंड्याचा येतो… बाप- काय रे… बंड्या नालायक
फळ्यावर सामानाच चित्र का काढलं 😂😂😂😂 मॅडम बेशुद्

मराठी कोड उत्तर कंमेंट करा- मातीविना उगवला कापूस लाख मन…..पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन….ओळखा पाहू मी कोण???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *