मॅडमच्या ब्लॉ उजचे दोन बटन तुटले…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.

Joke 1: एकदा एका पार्टीत एका गृहस्थाशी ओळख झाली. संभाषण करण्यासाठी मी म्हटलं, “घ्या, चिकन छान आहे”….. गृहस्थ: “एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…. मी: “बरं, मग फिश टिक्का घ्या” गृहस्थ: ” “खूप पूर्वी एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”….. मी: “बरं, बरं, मग व्हिस्की तरी घ्या”, मी हेका सोडायला तयार नव्हतो. गृहस्थ: काॅलेजमध्ये असताना “एकदा घेतली होती, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”. आयला, आता या गृहस्थाचं काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात त्याची बायको आली. सोबत एक २० वर्षांचा तरुण होता. ती: “हा आमचा मुलगा”…..मी: “एकुलता एक असेल ना”? ती: “अय्या, तुम्हाला कसं कळलं”?

Joke 2: शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या. मला रहावेना म्हणून विचारले, आजी काय Problem आहे ?
सारख्या घरात जाताय, बाहेर येताय. सर्व ठीक आहे ना ? आजी म्हणाल्या…. अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया TV वर बघून ,
आन् त्यो रा’म’देवबा’बा म्हणतो .. सास को अन्दर लो, सास को बाहर निकालो ! सासको अंदर लो….
सास को बाहर निकालो.. मे’ल्याने मला नको नको करून ठेवलय……???

Joke 3:मी बाईक वरून घरी जाताना 1 roya’l sta’g चा खंबा घेतला आणि घरी निघालो. थोडं पुढे गेल्यावर मनात विचार आला जर आपण बाईक वरून पडलो
तर बाटली फुटेल म्हणून मी मध्ये थांबुन सगळी बाटली पिऊन टाकली आणि घरी निघालो….
आणि माझा अंदाज खरा ठरला,मी 4 वेळा पडलो…. उगाच बाटली फुटली अस्ति …
एक विचारवंत 😂😁😂

Joke 4:बाळू मांजराला जंगलात सोडून आला……संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.
त्यानंतर पुन्हा बाळूने त्याला जंगलात आणखी लांब सोडले. तरी ते पुन्हा घरी हजर.
पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं
आणि घरी फोन करून आईला विचारलं, मांजर घरी आलं का?
आई: हो आलं…… बाळू: त्याला आधी जंगलात पाठव….. मी रस्ता विसरलोय!????😂😁😂

Joke 5:एक हृद्यस्पर्शी कथा 😔😞 एकदा एका कुत्रीच्या पिल्लाने कुत्रीला विचारले
पिल्लं : आई…….. बाबा कसे दिसायचे? मला त्यांना बघायाचे आहेत…
कुत्री :- माहित नाहि रे बाळा…
ते पाठीमागुन आले आणि पाठीमागुनच निघुन गेले.”😂😁😂

Joke 6: बायको : “तुमच्यात प्रखर इच्छाशक्तीच नाही ! बाजूचे भिडे बघा, त्यांनी सिगारेट पिणे थांबवलंय”
नवरा : “आता बघच माझ्यात किती इच्छाशक्ती आहे ती ! आजपासून आपण वेगवेगळ्या खोलीत झोपायचं.”
खरोखरच असे काही दिवस गेल्यानंतर, एका रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडली.
नवरा : “कोण आहे ?” बायको : “मी आहे.” नवरा : काय ग काय झाले ? बायको : (बारीक आवाजात ) “भिड्यानी पुन्हा सिगारेट सुरु केलीय…😃😃😃

Joke 7: पावसाचे पाणी तांब्याच्या भांड्यात जमा करा! लक्षात ठेवा, भांड तांब्याचंच हवं.
३ दिवस ते पाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात सुर्यप्रकाशात ठेवा. नंतर तांब्या सावलीत घ्या!
त्यानंतर दर रात्री ३ दिवस ते पाणी रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवा. त्यावर प्रकाशाची तिरीप पडू देवू नका.
त्यानंतर ते पाणी तुमच्या डोक्याला लावा अन पहा परिणाम! तुमचे केस ओले होतील! (रिकामटेकडेपणांतील सुचलेले ऊद्योग!) 😃😃😃

Joke 8: सर्व मित्रांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखा लिहून घेत होतो…
योगेशला कॉल केला आणी विचारले तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो…
योगेश भांडी घासत होता बोलला एकच मिनिट थांब..
तांब्यावर बघुन सांगतो…..😃😃😃😃

Joke 9: बंङ्या : आई काय हे रोज रोज वांग्याची भाजी मी नाही खाणार….. मी चाललो हाॅटेलात जेवायला.
वङील : पायतान कुठे आहेत गं माझे…….बंङ्या : अहो मस्करी केली बाबा. वांग्याची भाजी आरोग्यासाठी
चांगली असते मी खाणार आहे ना…….वङील : जास्त शहाणपण करू नकोस
पायतान आण माझे मी पण येतोय तुझ्याबरोबर हाॅटेलात जेवायला…..😃😃😃

विनोद १०- शाळेतल्या मॅडमच्या ब्लॉ उजचे दोन बटन तुटले….जोरात आवाज आला…
पप्पू आणि पिंट्या जोरात हसायला लागले… मॅडम- साल्यानो हसू नका नाही तर दोघांना बाहेर काढेल…
मग काय सर्व वर्ग जोरात ओरडायला लागला
मॅडम आज दोघांना बाहेर काढूनच दाखवा… ज्याला समजला त्यांनीच हसा 🤣😛🤣😛

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *