बेवडा मेडिकलमध्ये जातो…

आजच्या धकाधकीच्या…

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला

जोक 1 : बाबा एका दा.रु.ड्या.ला बोलले – ” इतकी दा..रू पिशील तर मृ..त्यू नंतर न.र.का.त जाशील
गण्या – ” जो दा.रू वि.क.तो आहे त्याच काय होईल ”
बाबा – ” तो पण न.र.का.त जाईल ”

गण्या – ” मग ज्याचं दा.रू.चं दुकानच्या समोर दुकान आले त्याच काय होईल ”
बाबा – ” तो पण न.र.का.त जाईल ”
गण्या – ” मग प्रॉ.ब्ले.म काय आहे ? न .र.क.च चांगलं आहे “😁😂😁😂😁😂

जोक 2 : संता :– ” अब मैं बहुत तंग आ गया हूँ,
कल बीवी को लेकर मनाली जा रहा हूँ ,
रास्ते में उसे कहीं खा.ई में गिरा दूँगा !”

बंता :– ” मेरी वाली भी ले जा यार, उसे भी किसी गहरी खायी में गिरा देना !”
संता (कुछ सोचते हुए ) – ” अगर तू बुरा ना माने तो, तेरी वाली को वापसी में गिरा दूँ ?”
Men will be men

जोक 3 : गण्या सुहा * ग.रा .त च्या ३ दिवसानंतर आपल्या रूमच्या बाहेर आला…
मित्र: काय रे इतके दिवस रूम मध्ये काय करत होता आम्हाला जाणून घ्याच आहे???
गण्या : (इकडे तिकडे बघून) ते सर्व सोडा साल्यांनो मला आधी सांगा कि
तेलाच्या बाटलीत फेविकॉल कोणी भरून ठेवला होता 🤣😛🤣😛🤣😛

जोक 4 : लेक्चर के बीच में प्रोफेसर ने पूछा- कितने छात्र भू.त में यकीन करते हैं?
करीब 50 छात्रों के हाथ खड़े हो गये।
प्रोफेसर – बहुत अच्छे, अब यह बताओ कि कितने छात्रों ने भू.त को देखा है?
लगभग 20 हाथ खड़े हो गये।
प्रोफेसर – बहुत अच्छे, अच्छा अब यह बताओ कि भूत को कितने लोगो ने बहुत करीब से देखा है?

लगभग 5 हाथ खड़े हो गये।
प्रोफेसर – शाबाश, अच्छा अब यह बताओ कितने लोगों ने भू.त को चूमा है?
केवल एक लड़के का हाथ खड़ा हुआ और वो अपना पप्पू था।
प्रोफेसर – मैंने आज तक खुद नहीं सुना कि किसी ने ऐसा किया हो, पप्पू, इधर मेरे पास आ जाओ।
पप्पू उठ कर प्रोफेसर के पास चला गया।

प्रोफेसर – तो तुम कह रहे हो कि तुमने भू.त को चूमा है, ज़रा पूरी डीटेल से बात बताओ।
पप्पू – भू.त? सॉरी सर, पीछे बैठा था ठीक से सुनाई नहीं दिया😝😝😝

जोक 5 : नवरे दोन प्रकारचे असतात….
पहिले जे बायकोचे प्रत्येक वेळेस म्हणणं ऐकतात संध्यकाळी लॉन्ग ड्राइव्हला घेऊन जातात
Birthday, Valentine day and Wedding Anniversary लक्षात ठेवतात आणि
महाग महाग गिफ्ट देतात
आणि दुसरे… दुसरे जे सर्वांकडे आहेत…😝😝😝😝

जोक 6 : सुबह-सुबह डॉक्टर गुप्ता के क्लीनिक पर एक मरीज राम सिंह डिब्बा लेकर आया !
डॉक्टर :– तुम्हें क्या प्रॉब्लम है ?
मरीज राम सिंह :– डॉक्टर साहब मुझे कुछ याद नहीं रहता!
डॉक्टर :– जैसे ?
मरीज :– जैसे की मेरी पहली शादी कब हुई !

डॉक्टर :– ओके, और कुछ ?
मरीज राम सिंह :– मेरी दूसरी शादी कब हो गई ये भी मुझे याद नहीं !
डॉक्टर :– अच्छा और ?
मरीज :– हद तो तब हो गई, जब तीसरी शादी के बारे में भी मुझे बच्चों और पड़ोसियों से पता चला !
डॉक्टर :– हे भगवान ! बड़ी ही सीरियस बीमारी है ! खैर कोई बात नहीं ! वैसे तुम्हारी कुल कितनी शादियाँ हुई है?

मरीज :– यही तो मुझे याद नहीं !
डॉक्टर :– ओके नो प्रॉब्लम, सब ठीक हो जायेगा ! तुम ऐसा करो पाँच हजार रूपये जमा करवा दो !
मरीज राम सिंह :– किस बात के ?
डॉक्टर :– मेरी फ़ीस के !
मरीज :– किस चीज़ की फ़ीस ?

डॉक्टर :– तुम्हारी बीमारी के इलाज की फ़ीस !
मरीज राम सिंह :– किस बीमारी का इलाज ?
डॉक्टर :– तुम्हारी भूलने वाली बीमारी का, और क्या !
मरीज राम सिंह :– आपको किसने बताया ?
डॉक्टर :– अरे यार तुम्ही ने तो अभी बताया था !

मरीज :– मैंने कब बताया ?
डॉक्टर गुप्ता (माथा पकड़कर) :– अभी तो बताया था मेरे बाप !
मरीज राम सिंह :– मजाक मत करो डॉक्टर साहब ! मैं तो घर से दूध
लेने के लिये निकला हूँ, ये देखो डिब्बा..और बाहर निकल गया😂😂😂😂😂😂

जोक 7 : एक घ.ट.स्फो.ट झालेली शेजारीण
Makeup करून गण्याच्या घरी येते आणि
रो.मॅं.टि.क होऊन बोलते
आत एकटेपण सहन होत नाही
तू आज रात्री फ्री आहेस का?

गण्या – (मनातल्या मनात खुश होऊन बोलते) हो ”
शेजारीण – आज रात्री माझ्या मुलांकडे लक्ष ठेवशील का?
मी बाहेर जाते आहे माझ्या मित्र बरोबर Life Enjoy करायला

विनोद 8- बेव डा फुल दा रू पिऊन मेडिकलमध्ये जातो…
बेवढा- ये.. एक कं ड म दे…
मेडिकलवाला – साहेब जरा नीट बोला…
बेवडा त्याची च ड्डी काढतो
बेवडा- अहो जरा… माझ्या बाबूसाठी मस्त सूट दाखवा.. 😂😂😂😂

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *