बाई बंड्याच्या खांद्यागर हाथ ठेवते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद 1 – एकदा कामवाली कडून भांड फुटल मालकीण म्हणाली “ह रा म खो र हे काय केलस ?” दहा वर्षाच्या गण्याने हे ऐकल आणि म्हणाला,”मम्मी ह रा म खो र म्हणजे काय?”
तिने विचार केला कि मुलाला वाईट कळू नये म्हणून सांगितले “ताकतवान”…..दुसर्या दिवशी परत कामवाली कडून भांड फुटल, मालकीण परत शिव्या देत म्हणाली “ह ल क ट परत भांड फोड्लस ?”
गण्याने परत विचारल, “मम्मी ह ल क ट म्हणजे काय?” मम्मी, “कमजोर” एकदा गण्याची आजी पडली आणि बगायला दवाखान्यात गेला आणि म्हणाला ,
“आजी पहिला किती ह रा म खो र होती आता ह ल क ट होत चालली आहे….!

विनोद 2 – बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू! बंड्या:ओ बाबा
बबनराव: अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?
बंड्या:नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.
बबनराव: मग? बंड्या : पण मला ती सापडलीच नाय… मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली.. बाबा ने पोराला मिठीच मारली राव….

विनोद 3 – टॅक्सी ड्रायवर चम्प्या एकदा टॅक्सी चालवत होता..
त्याच्या मागे बसलेल्या कस्टमर ने चम्प्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.. चम्प्या घाबरला आणि ओरडला “मायो !!!”
त्याचा गाडीवरचा तोल गेला आणि एका झाडाला त्याने टक्कर दिली…
कस्टमर – मला माफ करा..मला वाटलं नव्हतं कि तुम्ही इतके घाबरल मी खांद्यावर हात ठेवल्यावर..
चम्प्या – नाही साहेब..मला माफ करा..खरं तर हा माझा पहिला दिवस आहे टॅक्सी चालवायचा..
या आधी मी २५ वर्ष ‘श व वा हि का’ चालवत होतो… जोक ज्याला समजला तात्यांनींच हसा…..

विनोद 4 – पिंट्या: तुला वर्गातील रिंकू आठवते का?
गण्या: हो, कसले मोठे होते तिचे..
पिंट्या: साल्या ती माझी बायको आहे…
गण्या: अरे ह रा म खोर मी तिच्या मोठ्या डोळ्यांविषयी बोलत आहे…

विनोद 5 – गण्या एकदा शहरात फिरत असतो.
तेवढ्यात कुठून तरी एक ब्रा येऊन त्याच्या डोक्यावर पडते.
गण्या: काय राव हा कसला न्याय?
आंबे कुणी दुसरा चोखून गेला अन सालपटं माझ्या नावावर….

विनोद 6 : एकदा पपू मेडिकल वर जातो आणि सांगतो
पप्पू : एक ‘मैन फोर्स’ दया..
केमिस्ट : तु चव्हानांचा ना रे..??
पप्पू : काका ‘मेन्टोस’ बोललो ‘मे न्टोस’, एक दोन विक्स पण द्या गळा ख़राब आहे….

विनोद ७ : गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टर जवळ घेऊन गेला
डॉक्टर बोलला : क_मरेवर इं_जेक्शन द्यावं लागेल !!!
गण्याच्या बायकोचा प_र_करचा ना_डा सुटत नसतो
डॉक्टर हातात इं_जेक्शन घेऊन उभा असतो…
हे बघून गण्या बोलला सा_ली हे रोजच आहे घरी पण हेच रडगाणं असत…. 😜😁😜😁

विनोद ८ : एक दिवस गण्या Shaadi.com ला कॉल करून विचारपूस करतो
गण्या : मॅडम माझे दोघे हाथ आणि पाय एका अ_प_घा_ता_त मध्ये गेले आहेत, माझं लग्न होऊ शकत का?
मॅडम : हो, का नाही? फक्त तुमचं केळ तर बरोबर आहे ना?
गण्या : हो मॅडम, त्याच्यानेच तर तुमचा नंबर डायल केला आहे….😜😁😜😁

विनोद ९ : बस मध्ये एक मुलगी चढते
मुलगी : मी पो_टो_शी आहे, कृपया मला कोणीतरी जागा द्या?
मुलगा : पण माफ करा मॅडम तुम्ही पो_टो_शी दिसत नाही आहात?
मुलगी : कसं दिसणार लगेच, एक तासापूर्वीच तर काम करून आली आहे…😜😁😜😁😜

विनोद १० : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला
बायको रडायला लागली
नवरा : काय झालं?
बायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”
नवरा : बेशुद्ध😜😁😜😁😜

विनोद ११: बसमधे तिकीट काढतांना कंडक्टरचा धक्का मुलीच्या बॉलला लागतो…
कंडक्टर- मॅडम बाजूला व्हा संत्रे दबत आहे…
मुलगी लगेच भडकली… मुलगी- अरे मग… तुला काय प्रॉब्लेम आहे संत्रे तर माझे दबत आहे…
कंडक्टर- अगं बाई संत्रे तुझे दबत आहे पण माझा इथे ज्यूस निघतोय त्याच काय करू… 😜😁😜😁

विनोद १२- एक चा वट बा’ई घोड्यावरून सवारी करत होती
थोड्या वेळाने घोड्याचा मालक बा’ईला बोलला…
मालक- अहो बा’ई तू बसल्यावर घोडा खूप खुश होता…
बाई जोरात हसते… बाई- अरे वेड्या… घोडा असो का लो#डा..
माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये जो कोणी येतो तो खूशच राहतो… 😜😁😜😁

विनोद 13- एकदा बंड्या खूप वेळा पासून रस्त्यावर उभा असतो…
अचानक एक बाई बंड्या जवळ येते…बाई बंड्याच्या खांद्यागर हाथ ठेवते…
बाई- अहो चला ना घरी..रो मान्स करू….बंड्या हे ऐकून खूप घाबरतो…
बंड्या- अहो बाई… तुम्हाला काही तरी गैरसमज झाला आहे मी तर बायकोला ब्युटी पारलर मध्ये घ्यायला आलोय….
बाई- अहो मीच तर तुमची बायको आहे चला घरी 😂😂😂😂

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *