पप्पू प्रेयसीला हॉटेल रूमवर नेतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – गण्याच्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले , माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
“तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार आहे , मी तुला दिलेला ,
माजा फोटो मला परत दे “.
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या , त्यामधे तिचा फोटो ठेउन तिला पत्र लिहले.
“या फोटो मधून तुजा फोटो काढून घे , मला तुजा चेहरा आठवत नाही …..

विनोद 2 – नवीन लग्न जालेल्या सुनेला सासू
म्हणते ” आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं ”
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते… ” आई… दादा आला ”

विनोद 3 – मास्तर :- पोराला थोडं चांगले वळण लावा.
वडील :- का? काय झालं सर..??
मास्तर :- त्यानं फाँर्म मधील S E X च्या समोर
“अजून संधी मिळाली नाही”
अस लिहलयं..!!!!

विनोद 4 – २ मैत्रीणींनी त्याचे $ # x – Change ऑपरेशन एकाच वेळी करायचं ठरवलं.
ऑपरेशनच्या वेळेस त्यांचे नातेवाईक ऑपरेशन थिएटर बाहेर चिंताग्रस्त होऊन वाट बघत होते
काही तासानंतर डॉक्टर बाहेर आला आणि बोलला, “मुबारक हो… लौ ड़े लग गये हैं!”

विनोद 5 – बायको :- कुठं आहात..sss
नवरा :- ते सोनाराचं दुकान लक्षात आहे का जिथं तुला तो हार पसंद पडला होता…
बायको :- हा… हा…
नवरा :- जो घेण्यासाठी त्या वेळी माझ्या कडे पैसे न्हवते…
बायको :- एक्साईटेट होऊन हा… हा..लक्षात आलं.. लक्षात आलं..

नवरा :- मि त्या वेळी म्हणालो होतो एक दिवस मी तो हार तुला घेऊन देनार..
बायको :- हो.. हो… लवकर सांगा…
नवरा :- त्याच सोनाराच्या दुकानाच्या…
बाजुच्या सलुन मध्ये कटींग करतोय. तासाभरात येतो… पाणी गरम करून ठेव…

विनोद 6 – girlfriend- मेरी मां को तुम बहुत पसंद आये
boyfriend- चल हट पगली, शादी तो मैं तुमसे ही करूंगा,
आंटी से कहना वो मुझे भूल जाएं.

विनोद 7 – इंसान- भगवान लड़कियां हमेशा प्यारी होती हैं पर बीवी क्यों इतनी खतरनाक होती हैं?
भगवान- क्योंकि लड़कियां मैं बनता हूं और उन्हें बीवी तुम बनाते हो.
तुम्हारी समस्या, तुम झेलो

विनोद 8 – जापानी सोच- अगर वह कर सकता है, तो मैं भी कर सकता हूं.
अगर कोई भी नहीं कर सकता, तो मुझे जरूर करना चाहिए.
भारतीय सोच- अगर वह कर सकता है, तो उसे करने दो.
अगर कोई भी नहीं कर सकता, तो फिर मैं कौन सा जेम्स बांड हूं.

विनोद 9 – लड़की- कल मैं तुम्हारे लिए राखी लायी थी, तुमने बंधवाई क्यों नहीं?
लड़का- अगर कल मैं तेरे लिए मंगलसूत्र लाऊं तो बंधवा लेगी क्या?

विनोद 10 – Boy- सुनो जरा !
Girl- चुप रहो, खाते टाइम बात नहीं करते (खाने के बाद)
Girl- अब बोलो
Boy- तेरी प्लेट में कॉकरोच था, ले और बन मैडम

विनोद 11- एकदा पप्पू नवीन प्रेयसीला पहिल्यांदा हॉटेल रूम वर नेतो…
पप्पू कार्यक्रम सुरू करतो….बा बुराव पटकन आतमध्ये जातो…
पप्पू- अगं तुला बॉय फ्रेंड आहे??? प्रेयसी- नाही रे… पप्पू मला एक पण बॉयफ्रेंड नाही…
पप्पू- खोटं बोलतेय तू ठोक लेली आहे… प्रेयसी- सा ल्या मला बॉयफ्रेंड नाही पण 4 जिजाजी आहेत …😂🤣🤣🥲🥲🥲

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *