२ ताईचां सुंदर डान्स नक्की बघा…

नमस्कार मंडळी,

तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.

कोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.

जास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.

तसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.

सदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….

सादर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –

बघा विडिओ –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *