नवरा बायको टीव्ही बघत असतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : एक स्त्री नोकरीच्या पहिल्याच् दिवशी ऑफिस मध्ये उशिरा येते.
बॉस : काय हे? पहिल्याच दिवशी लेट?
स्त्री : सॉरी सर, पण सकाळी झोपेतून उठत असताना अचानक दोन्ही पायांमध्ये गोळे आले होते….
बॉस : ठीक आहे, नाव काय तुमचं?
स्त्री : सौ. गोळे

विनोद २ : ग_र्ल्स हॉ_स्टेल मध्ये ३ दिवसांपासून लाइट नव्हती….
शेवटी वैतागून वार्डनने MSEB ला कॉल केला आणि बोलली
३ दिवसापासून मुली मेणबत्त्यांनी का_म चालवता आहेत आज तरी माणूस पाठवा…..

विनोद ३ : दू_धवाला लागातार दरवाज्याची घंटी वाजवत होता
घरातून आवाज आला, बाई बोलली बस कर किती द_बशील तुझ्या पेक्षा तर तो Newpaper वाला चांगला हळूच येतो खा_लून टा_कतो आणि चालला जातो

विनोद ४ : संता खूप धीम्या आवाजात फोन वर बोलत होता
बायको : इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलता आहात?
संता : बहिणीशी…..
बायको : बहिणीशीच बोलता आहेत ना, मग घाबरतंय कश्याला?
संता : ती तुझी बहीण आहे….

विनोद ५ : एका सासूने सुनेला विचारलं
सासू : अगं ये सुनबाई जे नवीन तांदूळ आणले आहे ते कसे आहेत
सून : (रा_गा रा_गात बोलली) एकदम तुमच्या मुलं सारखे….
सासू : काय? सुनबाई मला समजलं नाही?
सून : च_ढवताच होऊन जातात जाणीव पाणी सोडायला लागतात, मग लगेच खाली उतरावे लागतात….

विनोद ६ : एकदा एक मुलगी मिनी स्क_र्ट घालून स्कुटी चालवत असते
एक मुलगा जोरात ओरडतो “A.B.C.D”
ती मुलगी परत मागे येते आणि त्या मुलाला विचारते
A.B.C.D म्हणजे काय रे?
मुलगा : “Ag”, “Bai”, “Cha_ddi”, “Distey”

विनोद ७ : अँपल कंपनीच्या यशामागे दादा कोंडकें यांचा मोलाचा वाटा आहे. कसा?
स्टिव्ह जॉब्स : दादा माझे प्रॉडक्ट यश्ववी होण्यासाठी काय करू?
दादा कोंडके : “i” घाल
यानंतर तुम्ही बघीतलेच iPhone, iPad, iPad etc.

विनोद ८ : गण्या : स्वामीजी इथे ह्या डोंगरावर खूपच थन्डी आहे. इतक्या थन्डीत तुमच्या खुशीच राज काय आहे?
स्वामीजी : २१ वर्षाची तपस्या आणि ग्रीन टी जी मला थंडी पासून वाचवते.
तु काय घेणं पसंद करशील तपस्या कि ग्रीन टी?
गण्या : ग्रीन टी…!!!
स्वामीजी : तपस्या, दोन कप ग्रीन टी आन….!!!!

विनोद 9- नवरा बायको टीव्ही वर B P बघत असतात…अचानक मुलगा येतो
मुलगा- बाबा हे ना गडे का आहेत? बाबा- अरे बेटा हे गरीब लोक आहे
त्यांच्या कडे कपडे नाहीय… मुलगा- बाबा आई पण गरीब आहे का…
बाबा- नाही बाळा.. काय झालं? मुलगा- अहो मग काल तुम्ही जेव्हा घरी नव्हते तेव्हा
आई आणि रामू काका पण असेच गरीब झालेले होते…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *