नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १- एका गावत एक भाऊ साहेब खूप फेमस असतो……. त्याची तुलना इ म्रा न हा श्मी बरोबर केली जात होती. हे बघून गावातला गण्या याचं गुपित विचारायला त्याला भेटतो, आणि विचारतो, ”एवढ्या बायका कस काय पटवता भाऊ साहेब ??.. आम्हासनी बी आयडीया सांगा की… भाऊ साहेब सांगतो, ”जी बाई पटवायाची असल तिला मागे चा पट म रायची मग बाई आपोआप पटती…” हे ऐकून गण्या घरी जातो,….. त्याचि बायको घर झाडत आसते… गण्याला वाटतं चला बायको वर रंगि त ता लीम करू……. तो जातो आणि मागे चापटी मा रतो…बायको : काय भाऊ साहेब.. आज सकाळी सकाळी….!!! गण्या अजुनही को मात आहे….😜😜 पुढे पाठवा हसताय काय बाकिचे पण हसु देत 😜😜😜😜
विनोद २- ६५ वर्षांच्या आजोबांनी दवाखान्यात डॉ’कटरला सांगितले…..
आजोबा- डॉ’क्टर साहेब मी जास्त पैसे द्यायला तयार आहे पण माझा उपचार करतांना एक सुंदर न’र्स ठेवा….
डॉक्टर – अहो आजोबा वय झालं तुमच.. ह्या वयात तुम्ही अश्या गोष्टी करू नका…
आजोबा- डॉक्टर तुम्हाला काही गैर’समज झाला आहे, माझे दोन मुले आहेत..
नर्स जर सुंदर असेल तर माझी दोन्ही मुले सकाळ – संध्याकाळ मला बघायला येतील… सत्य परि’स्थिती 😜😜😜😜
विनोद ३- पत्नीच्या डोळ्यात पानी होते…पति दवाखा’न्यात बे’ड वर शेवटच्या घटका मो’जत असताना.. पति: मला माफ़ कर मी तुझे 1 ला’ख रुपये चो’रले होते
पत्नी: अहो जाऊ दया….. पति: तुझ्या कीमती सा’ड्या मी चो’रून माझ्या प्रेय’सिला दिल्या होत्या …..पत्नी: अहो जाऊ दया..
पति: तुझ्या घरच्यांशी मी खुप वाईट वागलो …… पत्नी: अहो मी तुम्हाला माफ़ केले..
पति: मी तुला न सांगता माझ्या प्रेय’सिला घेऊन म’हाबळेश्वर ला गेलो होतो…… पत्नी: काही हरकत नाही, तुम्ही पड़ा बर शांत, मीच तुम्हाला वि’ष दिले आहे….
आज सगळे हिशोब बरोबर चू’कते होतील.. चु’कीला मा’फी नाही 😜😜😜
विनोद ४- अमे’रिकेत जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.
जपा’नमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.
भारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात…. सगळ्यांचीच गेलीय ना… मग जाऊ देत! 😜😜😜😜
विनोद ५- शादी में एक आदमी ने *7-8 गुलाबजामुन लिये और सबको थोड़ा-थोड़ा खा-खाकर प्लेट में रख रहा था।
किसी ने पूछा कि भाई साहब मीठा है या नहीं ये चेक कर रहे हो क्या ? 🤔
तो वो बोला:- नहीं-नहीं.. अब ये साले प्लेट में लुढ़ककर रायता-आचार-चटनी में नहीं *घुसेंगे’ ! 😜 इंजि’नीयर था🤣🤣🤣
विनोद ६- दुकानदार (भड’क भ’डक भडकून) : ओss बाईss….. जरा तुमच्या कु’त्रीला आवरा नाss…..
ती दुकानातली फळं चाटतेय….. बघा जराss लक्ष ठेवाss…… बाई (आत्यंतिक प्रे’माने कळवळत) :
ल्यु’सी डियssर…. नको गं बेटा ती फळं चा’टूssस…. किती धू’ळ आहे ना त्यांच्यावर…..
ती पो’टात गेलीss तर तब्येत बिघडेल ना माझ्या रा’णीचीss…..😂😂😂
विनोद ७- हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वे’टर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’
वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला,
‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’ त्यावर तो वेटर म्हणाला
‘‘या बटनाबरोबर सु’ई-दो’राही होता, तो शोधतोय !’’ 😂😂😂
विनोद ८- एक बाई डॉ’क्टर कडे गेली आणि बोलली…..बाई : कार्यक्रम करण्याची चांगली वेळ कोणती असते?
डॉ’क्टर: (खूप विचार करतो) आणि सांगतो दुपारी २.०० ते ४.००
बाई : कस काय डॉक्टर?
डॉ’क्टर: कारण त्यावेळेस दवाखान्यत न’र्स नसते….
बाई ने डॉ’क्टर ला जाम धु’तला 😂😂😂
विनोद 9- सा’सूबा’ई गावावरून सू’नबा’ईच्या घरी येते आणि विचारते…
सा’सूबा’ई- काय ग सु’नबा’ई घर आवरलेले दिसते आहे…
व्हाट्स अप्प बंद होत का? सु’नबा’ई पटकन हसते…
सा’सूबा’ई- काय झालं ग झिपरे…
सु’नबा’ई- अहो आई मोबाईल चा चार्जर सापडत नव्हता तो शोधण्याचा नादात सर्व घर आवरलं गेले 😂😂😂😂
विनोद १०- बाई- डॉक्टर, कुपया ह्यांना लवकर बरं करा… डॉक्टर- काय त्रास आहे ह्यांना?
बाई- अहो झोपेत हे माझं जोर-जोरात नाव घेतात….
डॉक्टर- हि तर चांगली गोष्ट आहे किती प्रेम आहे त्यांचं…
बाई- अरे मेल्या…. कसलं प्रेम उद्या त्यांची बायको गावावरून परत येणार आहे
मी तर त्यांची कामवाली बाई आहे….
विनोद 11- बायको बाथरूम मध्ये ना # गडी अंघोळ करत असते…
अचानक नवरा बायकोला आवाज देतो…..
नवरा- अगं जानू उठला आहे…लवकर ये ना…
बायको कपडे न घालता लगेच येते… नवऱ्याला पाहुणे हसून बोलते
बायको- अहो द्या त्याला दूध पाजून परत झोपून देते…
अश्या प्रकारे बायको ने लहान बाळाला दूध पाजून झोपवलेले…
विनोद 12- एकदा पिंकी घाई घाईत घरी आली… पिंकी आईला आवाज देते
पिंकी- अगं आई आज बंड्या ने माझा बॉ ल दाबला…
आई- अगं कानात वाजवायची ना साल्याच्या… पिंकी हसायला लागते….
पिंकी- अगं आई तू नेहमी सांगते ना गां’धीजी सारख वागायचं म्हणून मी दुसरा बॉल पण दाबू दिला 😂😂😂😂😂 आई बेशुद्ध
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती…..त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही….असे का???