सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली…

Loading...

आजच्या धकाधकीच्या….

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला

जोक 1 : सुहाग-रा तच्या दुसऱ्या दिवशी बायको उठते आणि अंघोळ न करता मेकअप करते…
नवरा: उठल्या उठल्या मेकअप का? वेडी झालीस का? रात्री झालं ते कमी होत का?
बायको: अहो तुम्ही झोपा माझा मोबाईल ला मी फेस लॉक लावला होता पण मेकअप उतरल्या मुळे मोबाईल मला ओळखतच नाही आहे म्हणून मेकअप करतेय 😆😛😅😂😂😂

Loading...
Ad

जोक 2 : किसी ने एक बुजुर्ग से पूछा… आपने जीवन भर शादी क्यों नहीं की।
उसने बताया– मेरी जवानी की बात है.. मैं एक पार्टी मैं गया था, वहां अनजाने मैं मेरा पैर आगे खडी़ युवती के लटकते पल्लू पर पड़ गया।
वो सांप की तरह फुफकार मा.र.क.र एकदम पल्टी और शेर की तरह दहाडी़– ब्ल..डी है..ल, अंधे हो क्या?
मैं हकलाकर माफी मांगने लगा.. फिर उसकी नजर मेरे चेहरे पर पडी़। वो बडे़ ही मधुर स्वर मैं बोली —
ओह माफ कीजिऐ , मैने समझा मेरे पति हैं। जनाब उस दिन के बाद से आज तक मेरा शादी करने का हौसला न हुआ…

जोक 3 : गण्या – 😛😛😛😛 आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं काय माहित पूर्ण दिवस खराब गेला
पक्या – ते कसं ? गण्या – आज दरवाजा उघडला तर कुंडी हातात आली
ब्रीफकेस खोलली तर हॅन्डल हातात आलं…..पक्या – मग काय झालं ?😛😛😛😛
गण्या – “मग काय” काय आता समजत नाही आहे मु.ता.य.ला जाऊ का नको जाऊ

जोक 4 : एक लड़का आधा किलो जलेबी खा के बिना पैसे दिए जाने लगा😜
दुकानदार: ओ भाई पैसे?😠 लड़का : भाई जी, पैसे तो नहीं हैं!😝
दुकानदार ने उसेअच्छी तरह कूट दिया;…👊 लड़का उठा, कपड़े झाड़ते हुए बोला..😀
“भैया इसी भाव में एक किलो और तोल दो”…😂😂

Loading...
Ad

जोक 5 : बायकोने प्लाजोची जिद्द केली….
नवऱ्याने बापाचा ३६ इंचचा मोहरी पायजामा रंगवून तिला दिला
बायको खुश होईन सर्वाना प्लाजो दाखवत फिरते आहे
आणि बाप पायजामा शोधात 😂😹😂

जोक 6 : “भैया दूध में इतनी मिलावट करते हो कुछ तो भगवान से डरो”…..
दूधवाला – मिलावट की बात आप तो करो ही मत भैनजी।
अपनी फेसबुक वाली डीपी देखो और अभी अपनी शक्ल आईने में देखो..
भगवान क्या खुद से डर जाओगी।

शुक्र मनाओ हम कमेन्ट नहीं किये हैं उस पर
लाओ चुपचाप भगौना दो….😂😂😝😝😄😄

Loading...
Ad

जोक 7 : एक बाई तिच्या नौकरला बोलली
जेव्हा पण तू माझ्या बेडरूम मध्ये येशील पहिले दरवाजा ठोकून आवाज देत जा
कारण मी कधी कधी वि.ना कपड्यांवर असते
नौकर – बाईसाहेब त्याची गरज नाही आहे
कारण जेव्हा पण येतो तेव्हा पहिले दरवाजाच्या ख.ड्ड.या.तु.न सर्व बघतो

जोक 8 : युद्ध में जाने से पहले राजा ने अपनी सुन्दर पत्नी के कमरे पे ताला लगाकर चाबी अपने प्रिय दोस्त को दे दी
और बोला की अगर मैं 4 दिन में नहीं लौटा तो तुम ताला खोल लेना और फिर वो तुम्हारी
राजा घोड़े पर बैठकर जाने लगा करीब आधे घंटे बाद उसने देखा की उसके पीछे धूल का गुबार और आवाज़ आ रही थी

राजा रुक गया और देखा की उसका दोस्त तेजी से घुड़सवारी करते हुए उसकी तरफ आ रहा है
“क्या हुआ” राजा ने पूछा
सांस भरते हुए दोस्त बोला ये चाबी गलत है😄😜😳😂😜

जोक 9 : बॉयफ्रेंड – १ K.I.S.S करू देना जानू
गर्लफ्रेंड – नको …..बॉयफ्रेंड – करू दे ना बच्चा, फक्त १ K.I.S.S
गर्लफ्रेंड – नाही……बॉयफ्रेंड – एकचं K.I.S.S करेल आणि दुसर काही नाही करणार
गर्लफ्रेंड – ह्याच गोष्टीचा मला राग येतो K.I.S.S सोडून तुला काही येतच नाही

विनोद १०- पिंकी आणि पंकज कार्यक्रम करत असतात
पिंकी- पंकज हे चुकीचं आहे… पंकज- जानू मी तुझ्यावर प्रेम करतो
पिंकी- तरी पण हे चुकीचं आहे… पंकज- आपण लग्न करू ना ?
पिंकी- साल्या.. ज्या जागेवर टाकतोय ती जागा चुकीची आहे

विनोद ११- एकदा चा वट बंडू एव्हरेस्ट पर्वत चढत असतो…
पर्वतावर बंडूला एक बाबा भेटता… बाबा तं बाखू मळत असता…
बंडू- बाबा हे काय आहे? बाबा- अरे बाळा हा सीक्रेट मसाला आहे…
बंडू – आयच्या गावात म्हणजे तो एवरेस्ट मसाला तुम्हीच बनवतात कि काय…??? बाबा बेशुद्ध

विनोद 11- एक बाई ने १०८ वर कॉल करून ऍम्ब्युलन्स मागवली…ऑपरेटर- बाई, काय झालं आहे ?
बाई- अहोआईस क्रीम खाता-खाता माझ्या नाकातून शेंबूड आला….ऑपरेटर हसायला लागला…
ऑपरेटर- अहो बाई फक्त शेंबूड आला म्हणून ऍम्ब्युलन्स नाही येत…
बाई- अहो नाही नाही…. ऍम्ब्युलन्स तर माझ्या नवऱ्यासाठी मागवली आहे…ऑपरेटर- त्यांना काय झालय?
बाई- शेंबूड आला तेव्हा त्यांनी माझ्यावर हसायला नाही पाहिजे होते…. ज्याला समजला त्यांनी हसा…

विनोद 12- एकदा बंड्या आणि त्याचा मुलगा पप्पू बसलेला असतो
अचानक शेजारची बाई खूप वर्षांनी बंड्याच्या घरी येते…
बाई- अरे बंड्या तुझा पप्पू किती मोठा झाला…
चा वट बंड्या हसायला लागतो… बंड्या- अहो बाई तेवढाच तर आहे कि फक्त थोडा जाड आणि काळा झालाय…पप्पू बेशुद्ध

विनोद 13- 70 वर्षांचा म्हातारा नातूशी चा वट गप्पा मारत असतात…
म्हातारा- अरे बेटा माझे जवाणीचे दिवस किती मस्त होते…
तुझी आज्जी नुसती केसांवर हाथ फिरवायची आणि बाबु राव टाईट व्हायचा…
नातू खद खदून हसायला लागतो…
म्हातारा- अरे आणि आता आज्जी बाबु राव वरून हाथ फिरवते तर केस उभे राहतात 😂😂😂😂😂

विनोद 14- एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली “मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे….”
प्रोफेसर : काहीही म्हणजे? मुलगी : हो…काहीही…प्रोफेसर…!!! प्रोफेसर : बघ बरं… पुन्हा विचार करून सांग… काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे…हाच माझा फायनल डिसिजन आहे….
प्रोफेसर : ठीक आहे मग… “अभ्यास कर”…!!!

मराठी कोडे सोडवा (पटकन उत्तर कंमेंट करा) – एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे????

Updated: August 22, 2022 — 2:23 PM