बायल्या मुलाचं लग्न मुलीशी होत…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १: दिवाळीच्या रात्री पप्पू रडत रडत घरी येतो त्याची आई त्याला विचारते काय झालं ? का रडतोय?
पप्पू: अगं आई मी एक रॉकेट उडवले ते चंद्राला जाऊन ठोकले…
आई: अरे बाप रे इतक्या दूर गेले तुझे रॉकेट… मग तू रडतो का आहेस… ???
पप्पू: अगं पण मला खूप मारले म्हणून मी रडतो आहे…
आई: कोणी मारले माझ्या पोराला? पप्पू: शेजारच्या चंद्राच्या आईने…..

विनोद २: एकदा वर्गात नवीन शिक्षक मुलांना विज्ञान शिकवत असतात.. अचानक पप्पू ला शिक्षक एक प्रश्न विचारतात
शिक्षक : पप्पू ..!! भारतातील सर्वात महान वैज्ञानिकाचे नाव सांग ??
पप्पू : गुरुजी भारतातील सर्वात महान वैज्ञानिकाचे नाव आहे आलिया भट्ट…

शिक्षक काठी घेऊन पप्पू कडे गेले आणि पप्पूला खूप मारले…
तेवढ्यात एक विद्यार्थी जोरात ओरडला, ” गुरुजी तो बोबडा आहे ”
तो आर्य भट्ट सांगत आहे …. शिक्षक वर्गातून गायब…

विनोद ३: पप्पूच लग्न एका सुंदर मुलीशी झालं…
पप्पू खूप आनंदित होता कारण त्याची बायको खूप सुंदर होती… .
दोघांची लग्नाची पहिली रात्र आली..
पप्पू: शोना तू माझ्यात असं काय बघितले कि मला पसंद केले
बायको: मी एकदा तुला मुततांना बघितले होते…
त्याची दिवशी ठरवेल करेल तर ह्याच्याशी लग्न….

विनोद ४: एकदा नवरा बायको मध्ये खूप जोराची भांडण होते.. रागाच्या भरात बायकोच्या तोंडून नवऱ्याला कुत्रा बोलले गेले…
नवरा: तू मला कुत्रा बोलली?? बायको: चूप बसा… नवरा: अजून जोरात विचारतो… तू मला कुत्रा बोलली??
बायको: चूप बसा हो… नवराचा अजून पारा चढतो अजून जोरात विचारतो… तू मला कुत्रा बोलली??
बायको: अहो नाही बोलली… प्लिज आता भुकायचं बंद करा…

विनोद ५: एकदा मुलगा मुलीला प्रपोस करतो.. मुलगी त्याला नकार देते आणि बोलते
मुलगी: तुझी औकाद आहे का? माझ्याशी लग्न करण्याची….
मुलगा (हसतो) तुला माहित आहे माझ्या वडिलांसमोर किती हि मोठा श्रीमंत माणूस असू दे तो वाटी घेऊन उभा राहतो…
मुलगी: अरे बाप रे ! सॉरी सॉरी..!! मग तुझे वडील तर खूपच श्रीमंत असतील ?
मुलगा: अगं नाही नाही..!! माझे पप्पा पाणीपुरी विकता…
पोरगी जागेवर बेशुद्ध

विनोद ६: एका माणसाला वयानुसार टक्कल पडत असते.. तो एकदा केस कापायला सलून मध्ये जातो…
माणूस: अरे माझ्या डोक्यावर किती कमी केस आहेत.. तू माझ्याकडून केस कापायचे पैसे कमी घेत जा…
सलून वाला: अहो मी तुमच्या कडून केस कापायचे पैसे नाही घेत?
माणूस: मग कसले पैसे घेतात ? सलून वाला: मी केस शोधायचे पैसे घेतो…

विनोद ७: एकदा आपला बंड्या सिक्योरिटी जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी कंपनी मध्ये गेला…
साहेब: तुमचं नाव काय? बंड्या: माझं नाव बंड्या… साहेब: शिक्षण किती झाले?
बंड्या: १२ वी पास आहे.. साहेब: तुला इंग्रजी येते का?
बंड्या: (बंड्याला इंग्रजी येत नसते म्हणून) का साहेब चोर इंग्लंड वरून येणार आहेत का???
बंड्याला लाथा मारून बाहेर काढला ….

विनोद ८:एक बा ई रिक्षा मधून खाली पडते
तिची साडी पूर्ण वरती होते आणि रिक्षावाल्याला सर्व दिसते
कोणाला दिसेल त्या आधी बा ई लगेच उठून उभी राहते
बा ई- बघितली का माझी स्पुर्ती…
रिक्षावाला- आमच्यात तिला स्पुर्ती नाही पपई म्हणतात… ज्याला समजला त्यांनीच हसा….

विनोद ९: बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हॉटेलच्या रूममध्ये असतात….
बॉयफ्रेंड- जानू KI S S करू का ? गर्लफ्रेंड- बेबी CON D OM आणले का ?
बॉयफ्रेंड- कं डोम कश्यासाठी ? गर्लफ्रेंड- साल्या जर KI S S करताना तुझा बाबु राव उठला तर
त्याच्या वर २०२२ चा कॅलेंडर टांगू का ?

विनोद १०- दूधवाला भय्या एका घरा खालून जात असतो…बा’ई “ब्रा” वाळत टाकत असते
अचानक “ब्रा” दूधवाल्यावर जाऊन पडते…
दूधवाला – अहो बा’ई… तुमची दुधाची पिशवी पडली…
बा’ई हसत-हसत बोलते… बा’ई – राहू दे तुझ्या बायकोला कामात येईल…
दूधवाला- का हो… बा’ई – अरे मे ल्या मग तुला घरो घरी असं दूध विकायला जायची गरज ना पिशवीत ठेवत जा.. 😂😂😂😂

विनोद 11- एकदा दुपारच्या वेळेस नवरा बायको बोलत असतात…
नवरा- जानू टाकू का? सांग ना? बायको- थांब ना जरा गरम होऊ दे…
नवरा- झाली गरम आता टाकू का? बायको- टाक…. अजून टाक पूर्ण टाक ना…
नवरा- अगं जानू बस झाली एवढी साखर…..मला जास्त गोड चहा नाही आवडत… बायको- ठीक आहे … 😂😂😂😂😂

विनोद 12- कामवाली बाई एकदा मालकीण बाईला सांगते…
कामवाली- अहो मालकीण बाई, मला 10 दिवस सुट्टी पाहिजे…
मालकीण- अगं मग 10 दिवस साहेबांना जेवण कोण बनून देईल…
त्यांचे कपडे कोण धुवेल? घरातील धून-भांडी कोण करेल?
कामवाली- अहो तुम्ही म्हणत असाल तर मी साहेबांना सोबत घेऊन जाऊ का? 😂😂😂😂😂😂😂

विनोद 13- एकदा बंड्या आणि पिंकी मोबाईवर बोलत असतात
पिंकी- आज काकडी हातात घेतली आणि तुझी आठवण आली…
बंड्या जोर-जोरात हसायला लागला… पिंकी- काय झालं रे हसायला…
बंड्या- काल मला पण तुझी आठवण आली… पिंकी- काय बघून आलेली?
बंड्या- अगं काल रात्री…. मनुके खात होतो आणि तुझ्या मनुक्यांची आठवण आली….
पिंकी ने फोन ठेऊन बंड्याला ब्लॉक केले…!!

विनोद 14- एका बायल्या मुलाचं लग्न चा वट मुलीशी होत…
सुहा गरात्री बायल्या मुलगा मुलीची च ड्डी काढतो…
ठोकायला सुरवात करतो… मुलगी- अरे पटकन टाक ना..!!
बायल्या- अरे टाकला तर आहे? मुलगी- अरे मे ल्या…. आत मध्ये तर काहीच नाही आहे…
बायल्या- च्यायला बाहेर पण नाही आहे, भो सि डीचा गेला कुठं 😂😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?”??

6 Comments

Add a Comment
 1. विलास इंगळे

  दवाखाना

 2. झवाडे बाबा

  झवाड्या ॲंबुलन्स कशी आग विझवेल.. 😂😂

 3. Sopan Maruti Rao Kalhale

  अंबुलन्स आग विझवण्यासाठी नसते

 4. Tuzya bochachi ambulance aag Kashi

 5. Avinash bapurao rajurkar

  Ambulance aag vizawate ka? Nahi…..it requires firebrigade

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *