बंड्याने रॉकेट मधून खाली उडी मारली…

Loading...

नमस्कार मंडळी,

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

Loading...
Ad

विनोद १- एक बाई रोज तीचा नवरा घरी आल्यानंतरच जेवायची !! या गोष्टीसाठी कॉलनीतील बायका तीचा आदर करायच्या. सगळ्या बायका तीला म्हणायच्या की तू महान आहेस,
तू पतिव्रता आहेस, तू देवी आहेस, तू साध्वी आहेस !! तू भारतीय संस्कृतीची खरी पुजारन आहेस, आमच्यासाठी प्रेरणा आहेस, या कलियुगात एक आदर्श महिला आहेस !!
एके दिवशी एका बाईने तीला विचारले, “तू इतकी कठोर तपस्या कशी काय करू शकतेस?” त्यावर ती म्हणाली,
“माझा नाईलाज आहे. माझा नवरा घरी येतो आणि स्वयंपाक करतो, तेव्हाच मी जेवू शकते !!” 🤔🤔😨😨😱

Loading...
Ad
Loading...

विनोद २- बायको: आज पर्यंत तुम्ही मला कुठे फिरायला नेले नाही आहे , लग्नाला १o वर्ष झाली.. कधी नेणार आहात मला फिरायला….
नवरा: असं का… ठीक आहे मग चाल आज जाऊ फिरायला… मग संध्याकाळी नवरा बायकोला घेऊन स्मशान घाटला जातो….
बायको ते बघून एकदम चिडते आणि रागात बोलते: तुम्ही वेडे झाले का, स्मशान काय फिरायची जागा आहे का ? मला इथे का आणले….
नवरा: अरे वेडी आहेस का तू …!! लोकं म रतात इथे यायला आणि तू बोलते कुठे आणले मला… 🤣🤣🤣🤣

Loading...
Ad

विनोद ३- कुकरची तिसरी शिट्टी ऐकु येताच धावत जावुन संदीप ने गॅस बंद करून हॉलमध्ये आला. टिव्हीवर मालिका पाहत बसलेली त्याची बायको…
“तुम्ही काय केलंत तिकडे जाऊन?” “मी गॅस बंद केला.” (बायको कूकर फुटल्यागत उसळली) “कुणी सांगितलं तुम्हाला? का बंद केला गॅस?”
(संदीप चाही आवाज चढला) “अगं बाई, कूकरच्या तीन शिट्या झाल्या, तुझ्या सीरियल पाहण्यात व्यत्यय नको, म्हणून मी धावत जाऊन गॅस बंद केला तर तू माझ्यावरच ओरडतेस? ]
तुला काही वाटतं की नाही ! व्वा रे व्वा !” “हे बघा, तीन पेग ऑलरेडी झालेत तुमचे, खबरदार चौथा पेग भराल तर !”
“पण त्याचा काय संबंध?””त्या शेजारणीच्या कुकरच्या शिट्या होत्या, आपल्या गॅसवर पातेल्यात भाजी शिजतेय… लक्ष कुठं आहे तुमचं?”

Loading...
Ad

विनोद ४- स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेंव्हा दोन जण (बहुतेक लुटण्यासाठी ) अचानक आडवे आले,
टिंगलीच्या स्वरात म्हणाले, “एवढया रात्री तेही एकटाच भिती नाही वाटत , लई डेअरिंगबाज दिसतोय राव तू”😳🤺
मी फक्त एवढंच म्हणालो,”भाऊ जिवंत होतो ना तेंव्हा लई भ्यायचो.” 😜😜
ते दोघे दिसलेच नाही परत.😂😂

Loading...
Ad

विनोद ५- आई :- “चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला 😫😂😂😂

Loading...
Ad

विनोद ६- गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ………
बाई– पाल हि कोण होती ? गण्या– पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला
आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….
बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकत्यात………😫😂😂😂

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ७- भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर – बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू – सर, भावा-बहिणीचा……सर – काय ?
बंडू – हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले….. 😫😂😂😂

Loading...
Ad

विनोद ८- ती समोरच्या दुकानात गेली…. तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं…
ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’……तो : बोला…
ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात……

Loading...
Ad

विनोद ९- एका मुलीने आपल्या होणाऱ्या नव-याला What sapp केला …
“आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे..”
मुलाला मोठा झटकाच बसला… पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला…
“sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला”
मुलाला double he art at tack आला.

Loading...
Ad

विनोद १०- पिंकी आणि पप्पूची लग्नाची पहिली रात्र असते…
पप्पू पिंकीला ठोकायला सुरुवात करतो… 5 मिनिटांनी पिंकी ओरडते…
पिंकी- पप्पू मला ए ड्स आहे… पप्पू- पिंकी तू मला फसवलं…
पिंकी- अरे साल्या मजाक करत होती मला खाली खूप त्रास होत होता
म्हणून तुझा बाबु राव छोटा करण्यासाठी बोलले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Loading...
Ad

विनोद 11- एकदा बंड्याला चंद्रावर पाठवण्याच्या निर्णय घेतला गेला…
बंड्या रॉकेट मध्ये बसला आणि उडू लागला…
थोड्या वेळाने बंड्याने रॉकेट मधून खाली उडी मारली…
वैज्ञानिक- अरे बंड्या खाली उडी का मारली?
बंड्या- अरे साल्यांनो आज अमावस्या आहे, आज चंद्र कुठे असतो….🤣😂😂😂😂😂

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे, तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडु शकता, पण उजव्या हातात नाही, ओळखा पाहु मी कोण?

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad