नमस्कार मंडळी…!!
माणूस दिवसभर आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-
विनोद 1 : एक वे_डा आरश्यात स्वतःला बघत होता
स्वतःला बघून बघून विचार करत होता
यार याला कुठेतरी पाहिलं आहे ????
खूप वेळ टेन्शन मध्ये विचार करता करता बोलला
अरे यार हा तर तोच आहे ना…. त्या दिवशी माझ्या बरोबर के_स का_पा_य_ला आला होता….😜😁😜😁😜😁
विनोद 2 : गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टर जवळ घेऊन गेला
डॉक्टर बोलला : क_मरेवर इं_जेक्शन द्यावं लागेल !!!
गण्याच्या बायकोचा प_र_करचा ना_डा सुटत नसतो
डॉक्टर हातात इं_जेक्शन घेऊन उभा असतो…
हे बघून गण्या बोलला सा_ली हे रोजच आहे घरी पण हेच रडगाणं असत…. 😜😁😜😁😜😁😜😁
विनोद 3 : बस मध्ये एक मुलगी चढते
मुलगी : मी पो_टो_शी आहे, कृपया मला कोणीतरी जागा द्या?
मुलगा : पण माफ करा मॅडम तुम्ही पो_टो_शी दिसत नाही आहात?
मुलगी : कसं दिसणार लगेच, एक तासापूर्वीच तर काम करून आली आहे…😜😁😜😁😜😁😜😁
विनोद 4 : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला
बायको रडायला लागली
नवरा : काय झालं?
बायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”
नवरा : बेशुद्ध😜😁😜😁😜😁😜😁
विनोद 5 : लग्नानंतर पहिल्यांदा सून स्वयंपाक घरात गेली आणि रेसिपी बुक मध्ये वाचून जेवण बनवत होती
सासू बाहेरून घरी आल्यावर
फ्रीझ उघडते, आणि शॉक होते
सासू : “हा मंदिरातला घं*टा फ्रीझ मध्ये काय करतो आहे?”
सून : पुस्तकात लिहाल आहे “सब चिझो का मिश्रण कर ले और एक घं*टा फ्रीझ मैं रखे”🤣😛🤣😛🤣😛
विनोद 6 : एकदा एका कॉलनी मधून एक केळे वाला जात असतो….
तेव्हा तिसरया मजल्यावरून एक बाई त्या केळे वाल्याला आवाज देते….. बाई: काय रे केळे वाला
कैसे दिये केले????? केळेवाला: मॅडम, ६ के १२ केले ले जाओ…….
बाई: (लगेच) ७ में १३ देता है तो उपर आ जा…. ज्याला समजला त्यांनीच हंसा🤣😛🤣😛🤣😛
विनोद 7- बबड्या आणि त्याची होणारी बायको फोनवर गप्पा अमृत असतात….
बबड्या: अरे शोनु..!! मला सांग ना तुझे घरचे आपल्याला लग्नाला कसे तयार झाले त्यांचा तर विरोध होता ना…!!!!
होणारी बायको: काही नाही रे मी फक्त त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली…!!!
बबड्या: असा काय उत्तर दिले कि ते तयार झाले??? होणारी बायको: त्यांनी विचारले मला सध्या पोरग काय करतेय??????
बबड्या: मग तू काय उत्तर दिले..?? होणारी बायको: मी बोलली काही नाही पोटात लाथा मारत आहे 😁😁😁😁😁 (विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा)
विनोद 8- एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना????
दुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित…!!! सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना
किळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं ?? दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली
तेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत 😁😁😁😁😁😁😁😁
विनोद 9- एका आज्जीला मंदिर बाहेर एक भिखारी भेटतो आणि तो बोलतो…..
भिखारी: देवाच्या नावाने काही तरी द्या आज्जी बाई..!!! ३-४ दिवसापासून काही नाही खाल्लं आहे….!!!!
आज्जीने ५०० रुपयाची नोट काढली आणि बोलली अरे माझ्या कडे सुटते नाही आहे… नाही तर तुला १०० रुपये असते….
भिखारी: अहो थांबा माझ्या कडे ५०० चे सुटते आहेत…!!! आज्जी: मग एक काम कर त्याच्यातून काही तरी खाऊन घे 😁😁😁
विनोद १०- लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर बायको माहेरी जाते
आई: काय ग पोरी… कशी झाली सुहागरात्र? मुलगी: काय सांगू ग…
वाट लागली पूर्ण… बॉल इकडचे तिकडे झालेत…. आई: कस काय ग?
मुलगी: अग ते स्पिनर बॉलर बॉल कसे पण धरून फिरवतात 😁😁😁😁
विनोद 11- एक चा’वट बा’ई सोनो’ग्राफी करण्यासाठी डॉक्टरकडे गेली
डॉक्टर- बा’ई सर्व कपडे काढा आणि इथे झोपा…
चा’वट बा’ई पटकन लाजली…..डॉक्टर – काय झालं बा’ई…
बा’ई- अहो डॉक्टर मी काय बोलते आधी आपण सोनो’ग्राफी करून घेऊया ना…
डॉक्टर जागेवर बे’शुद्ध 😂😂😂😂
विनोद १२- बसमधे तिकीट काढतांना कंडक्टरचा धक्का मुलीच्या बॉलला लागतो…
कंडक्टर- मॅडम बाजूला व्हा संत्रे दबत आहे…
मुलगी लगेच भडकली… मुलगी- अरे मग… तुला काय प्रॉब्लेम आहे संत्रे तर माझे दबत आहे…
कंडक्टर- अगं बाई संत्रे तुझे दबत आहे पण माझा इथे ज्यूस निघतोय त्याच काय करू… 😜😁😜😁
माणूस दिवसभर आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया…