नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद 1- दत्तू ची आई आणि गण्याची आई गप्पा मारत असतात
दत्तू ची आई – वीस वर्षे मला काहीच मुल बाळ नव्हते….. गण्याची आई – अंग बाई गं ,मग काय केलं हो तुम्ही?
दतूची आई – काही नाही ! मग मी 21 वर्षाची झाले ,बाबांनी माझं लग्न लावून दिल आणि वर्षभरात दतू झाला 😜😂😂
विनोद 2- तहसिल ऑफिस मध्ये तहसीलदार आणि तलाठ्यांची मिटींग चालू असते….. तहसीलदार :- सांगा ‘सैराट’ सिनेमा मधून तूम्ही काय शिकलात….???
पहिला तलाठी :- सर आयुष्यात आचीॅ सारखी मुलगी पाहिजे खरं तर… दुसराः सर,खरं प्रेम या जगात टिकत नाही….
तिसराःसर लव स्टोरी मस्त आहे पण शेवट असा नव्हता दाखवायला पाहिजे…… तहसीलदार :- अरे नालायकांनो…. दुष्काळ असताना त्या नागराजने लोकांच्या खिशातून 90 कोटी बाहेर काढले…
आणि मग तुम्ही काय झोपा काढता का….?? प्रत्येक वेळी दुष्काळाच कारण सांगता… तो परशा गेला खड्ड्यात आणि ती आर्ची गेली विहिरीत….
मला वसुली पाहिजे वसुली ….!! बाकी काही माहिती नाही… Happy March Ending 😅😅😆😆
विनोद 3- पो’लीस – (दरवाजा) टक .. टक ..टक….. मक्या – कोन हाये रे तिकड ..
पो’लीस – आम्ही पोलीस आहोत .. मक्या – काय काम हाये ..
पो’लीस आम्हाला बोलायचय तुझ्याशी .. मक्या – कीती लोक हायेत तुमी
पो’लीस – ४….. मक्या – आर मंग एकमेकांशी बोलाकी .. माह्याशी काय बोलायचय रे तुम्हाला ..😂🤣🤣
विनोद 4- एक पोरगी स्वत:ला खूप शहाणी समजत होती… एके दिवशी मला भेटली आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाली ,“जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे,ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.”
मी म्हटलं,“ए वेडे,असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.” शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाली ,“मग सिद्ध करून दाखव.”
….मग मी तरी काय कमी आहे होय मी घेतला नारळ आणि हाणला तिच्या टाळक्यात. आता बसलीय बोंबलत 😂😂
विनोद 5- नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..
पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका… हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय…..
तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. … तुम्हाला मेली चव पण कळत नाही. … जळलं मेलं माझं नशीब. …
नवरा – 😷😷😷😷
विनोद 6- एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो… त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन…
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि
दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे… दे दनादन ! 😝😂😝😂
विनोद 7 – एक मुलगा मुलगी पाहायला जातो ,,,,,, मुलगी चहा घेऊन आल्यावर मुलगा फोनवर
ती आपली 10 लाखाची डिल कॅनसलं करा आणि मी आज संध्याकाळी मुंबईला निघतोय तेव्हा आपण नवीन कंपनी विकत घ्यायच्या बाबत चर्चा करूया ,,असे बोलून फोन ठेवला,,,,,
✈✈✈✈✈✈मुलगी : हि नाटकी बास करा आणि चहा घोटा,,,,
आमच्या गावात कोणत्याच कार्डला range नाही🤣🤣🤣🤣
विनोद 8 – एकदा नवरा बायको कार्य’क्रम करत असतात… बायको लाडात येते आणि नवऱ्याला बोलते ….
बायको- मला आनंद पाहिजे.. नवरा डोळे मोठे करून बोलतो
नवरा- मग त्यासाठी मला कं’#डो’@म काढावं लागेल….
विनोद 9 – एक से’क्सी बाई बस मध्ये उभी राहून प्रवास करत होती
बाई ने एका लहान मुलाला विचारले…… उठतो का?
मुलाने बाईला मस्त स्माईल दिली आणि बोलला
बाई मी १०वी ला आहे आता तुम्हीच समजा…
नंतर बाई ने शांत पणे पूर्ण प्रवास उभा राहून केला 😝😂😝😂
विनोद १०- रात्री नवरा बायको बेडरूम मध्ये येतात…
बायको खूप रो मँटिक मुड मध्ये असते…
बायको- अहो आज रात्री करतांना तुम्ही कटप्पा बना…
नवरा- काय बोलतेय ? बायको- अहो कटप्पा म्हणजे
आज रात्री मला माघून घाला… नवरा हसून हसून झोपला..
विनोद 11- एकदा भोजपुरी नवरा बायकोची सुहा गरात्र असते…
नवरा रूम मध्ये येतो आणि जोरात बोलतो…
नवरा- जानू, आज तो हम तुहार माँ चो द देंगे….
भोजपुरी बायको साडी वर करून बोलते…
बायको- अरे सा ल्या…और इको का तुहार बाप आई के चो दी?? नवरा बेशुद्ध 😂😂😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे, परंतु जगातील सर्वाधिक बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ रोखून धरू शकत नाही???