नमस्कार मंडळी…!!
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.
Joke १: वास्तवता 😀😀 रुग्ण : डॉक्टर, आपण वर लिहून दिलेली औषधे उपलब्ध नाहीत. डॉक्टर : ते औषध नाही, मी प्रयत्न करीत होतो की माझा पेन लिहित आहे की नाही.
रुग्ण : नालायका, मी सकाळासून 52 दुकानांमध्ये हे औषध शोधत बसलो…..एक फार्मासिस्ट हे देखील म्हणाला की, हे औषध उद्या उपलब्ध होईल 😕
दुसरा दुकानदार म्हणाला, ही कंपनी आता बंद आहे, मी तुम्हाला दुसर्या कंपनीचं सेम औषध देऊ का? 🙁
तिसरा म्हणाला, या औषधाला मोठी मागणी आहे, आपल्याला हे औषध फक्त ब्लॅकमध्ये मिळेल 🤣🤣🙏🏻🙏🏻
Joke २: एक शेतकरी “१ कोंबडा” घेऊन आला. तो कोंबडा आला….तसा २ तासात…. “१५० कोंबडयांना पटवले आणि कार्यक्रम केला “. हे बघून शेतकरी जाम खुश झाला 😄😄😄😄
संध्याकाळपर्यत त्या “कोंबड्याने” बदकाला पोपटाला आणि उरल्या-सूरल्या सगळ्या पाळलेल्या जनावरांना पण पटवले आणि त्यांचा पण कार्यक्रम केला….
हे बघुन शेतकरी गोंधळून गेला. “दुसऱ्या दिवशी सकाळी…. “कोंबडा शेतामध्ये म रु न” पडला होता. त्या कोंबड्याच्या वरती आकाशात “गि धाडे” घिरट्या मा रत होते. ते बघून शेतकरी म्हणाला,
साल्या जरा कमी कार्यक्रम करायचं ना मे ला स ना तुझ्या कर्माने तेवढयात कोंबडा एक डोळा उघडून बोलला,
“गप्प बस बाबा ! मी Acting करतोय” ह्यांच्यातला एक जण तर खाली येऊ दे. मग बघ, “कसा कार्यक्रम करतो ह्यांचा” 😂😂😂😂
Joke ३: मी बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता.
ती म्हणाली… नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय..
खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..!
काल भेटली .. *डि-मार्ट मध्ये मला बोलली.. सर सामानासोबत पिशवी देऊ का एक्स्ट्रा 5 रुपये लागतील..!* 😂😂😂😅
Joke ४: मी एकदा बसने प्रवास करत होतो . शहरातली एक मुलगी माझ्या हातातला मोबाईल बघून मला म्हणाली ,
” अय्या , या काळातसुद्धा तू कीपॅडचा मोबाईल वापरतोस “.
मी तिला हळूच उत्तर दिल ,
” मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात मजा वाटते ”
बिचारी नंतर काही बोललीच नाही हो …😜😜😜
Joke ५: नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस,
पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही.
बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता
मी काही बोललेय का ? शांतता….😜😜😜
Joke ६: गोट्या पहिल्यंदाच विमानाने प्रवास करत होता. त्याच्या समोर एक सुंदर एयर होस्टेस (हवाई सुंदरी) उभी होती.
तिच्या छातिच्या डाव्या बाजुला लावलेल्या नेमप्लेट वर “कोमल” असे लिहले होते.
गोट्या बर्याच वेळ त्या नेमप्लेट ला निरखून बघत होता. शेवटी न राहवून त्याने तिला विचारलेच… . . . . .
“काय हो, उजव्या बाजूचे कड़क आहे का?” 😜😜😜
Joke ७: एकदा मुलगा आणि मुलगी मूवी बघायला जातात
मूवी सुरु होताच मुलगा मुली बरोबर मस्ती करायला लागतो
थोड्या वेळाने मुलगी मुलाला बोलते. सोनू अंगठी बोटातून काडून टाक आत अटकून जाईल.
मुलगा: अरे राणी अंगठी कधीच कडून टाकली आहे. हे तर माझ हातातले घडियाल आहे 😀😛
Joke ८: रात्रीची उशीराची वेळ….. एक बाई शेजारणीस- “वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?” 😳
शेजारीण- “हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील…..”😬
अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात.
👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात.
विचार बदला देश बदलेल
Joke ९: पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..
“काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?
Joke १०: एकदा नवीन लग्न झालेली सूनबाई सासऱ्यांना आवाज देते
सुनबाई- सर्व कपडे काढून झालेत येता का बाथरूम मध्ये?
सासरा खुश होतो आणि जातो…..
सुनबाई- आता फक्त तुम्ही कपड्यांना साबण लावा आणि मस्त धुणं ठेवा
आली मी सिरीयल बघून…. 😜😜😜😜😜😜
विनोद ११- पिंट्या गावामध्ये मुलगी पटवण्यात खूप माहीर होता… पप्पू पिंट्याकडे जातो आणि विचारतो…..
पप्पू- मला पण शिकवं ना पोरगी कशी पटवू… पिंट्या- अरे फक्त मुलीच्या… गालावर एक हलकी चापट
मारायची मग बस मुलगी पटली… पप्पू रात्री घरी जातो आणि झोपतो..
दुसऱ्या दिवशी पप्पू त्याचा बायकोवर प्रयोग करतो…. बायको झोपेत बोलली- काय पिंट्या आज सकाळी-सकाळीच आला… पप्पू जागेवर बे शुद्ध
विनोद 12- एकदा बायको नवऱ्याशी भांडण करून माहेरी जाते… बाप- काय झालं ग पोरी?
मुलगी- मला सासरी नाही जायचं ते मला खूप झव😂तात…
बाप जावईला फोन करतो… बाप- जावई किती वेळा झव😂ता हो?
जावई- अहो रात्री झोपतांना नंतर मध्य रात्री नंतर सकाळी चहाच्या आधी नंतर अंघोळी नंतर मग नाश्त्या नंतर मग दुपारी जेवणाच्या आधी,
जेवणानंतर, संध्याकाळी चहाच्या आधी मग चहाच्या नंतर मग परत रात्री जेवणाच्या आधी आणि जेवल्यानंतर…..
बाप – अरे मे ल्या बस कर तुला कंटाळा नाही येत का… जावई- अहो सासरे कंटाळा आला की परत झ 😂वतो 😂😂😂😂
बाप- मेल्या तुझ्या बा बुराव ला लखवा होईल 😳😂😂😂😂😂😂
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – चार बोटे आणि एक अंगठा…तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही….सर्वजण बेजार म्हणतात मला…तरी नेहमी उपयोगी मी राही….सांगा पाहू मी कोण