एकदा पिंकीची “ब्रा” हरवते…

नमस्कार मंडळी….!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद १- दोन जिवलग मैत्रिणी गप्पा मारत होत्या…..
पहिली: अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली
दुसरी: का ग काय झालं ? पहिली: अग मी देवळात गेले होते.
दुसरी: बरं मग…..पहिली: मी देवापाशी मागणार होते कि “यांचे” सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून..
दुसरी: मग त्यात काय…..पहिली: पटकन लक्षात आलं आणि थांबले म्हटलं देव मलाच उचलायचा..

विनोद 2- बेवडा नवरा अर्ध्या रात्री दा रू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला.
बायको :-“मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा.
नवरा :-“दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन ”
बायको :-“मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा ”

यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो. धपाक
बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पळाली. आंधारात उभ्या असलेल्या नवरयाने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला.
बायको :-“दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन ” नवरा :-“जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड,
मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री नाईट गाऊन मध्ये तू कुठून येते आहेस?

विनोद 3- एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते….
दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी रे ड ला ईट भागातील एका बाईकडे होता.
तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला….घरी आल्यावर पोपट म्हणतो.. “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब ”
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात…..तेव्हा पोपट म्हणतो..”वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली”
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं…..संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो.. तेव्हा पोपट म्हणतो..” हाय पक्या, इकडे पण “..

विनोद 4- एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो, म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो…
उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात…
त्याला आजोबांची गोष्ट आठवते… तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो…
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत….
उलट १ माकड दात दाखवून बोलतो, “काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???” 😀 😀

विनोद 5- होमिओपॅथी औषधं घ्यायची एक वेगळीच मजा आहे.
४ गोळ्या काढायला जावं तर ६ गोळ्या बाहेर येतात ..
म्हणून २ परत टाकायला जावं तर ४ बाटलीत जातात….
ह्या खेळात प्रत्यक्ष आजाराकडे दुर्लक्ष होत राहतं आणि आजारी व्यक्ती लवकर बरा होतो…😃😃

विनोद 6- एक मुलगा आपल्या शेजारच्या काकूला घरी सोडवायला गेला घरी पोहचल्यावर.
काकू-अरे बाबा राञ खुप झाली तू पण इथेच बिट्टूच्या रुम मध्ये झोप..
मुलगा-नाही काकू मी इथेच सोफ्यावर झोपतो मुलगा तिथेच सोफ्यावर झोपला..
सकाळ झाली आणि एक सुंदर मुलगी हातामधे चहा घेऊन आली..
आणि मुलाने विचारले.. आपण कोण? मुलगी-मी बिट्टू..आणि तुम्ही?
मुलगा-मी गाढव..!! 😂😜😂😂

विनोद 7- कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी : एवढा उशीर का केलास??? मुलगा : मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही 😮
मुलगी : अरे मूर्खा….सापडणार कसं??? मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून 😛

विनोद 8- एक भिकारी कार मधे बसलेल्यामुलीला भिक मागत म्हणतो , ” बाईसाहेब, १० रूपये दया ना???”
मुलीने नम्रतेने पैसे काढले आणि भिकार्याला दिले. तर भिकारी जाऊ लागला.
मुलीने भिकार्याला म्हंटले, ” काही दुआ तर दे रे बाबा………
भिकारी : कार मधे तर बसली आहेस जाडी कोठली ……..आता काय तुला रोकेट मधे बसायची इच्छा आहे का तुझी….
मोठी दुआ मागत आहेस.😂😜😂😂

विनोद 9- एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..
हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो- “अरे तू इतका का खुश आहेस, किती जोशात नाचतोयास….”
उंदीर म्हणतो, “मित्र तुला नाय कळणार ते, माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण ‘वाघ’ होतो…..😂😜😂😂

विनोद १०- एकदा पिंकीची “ब्रा” हरवते कुठेच सापडत नाही
पिंकी कुत्र्याला दुसरी “ब्रा” सुंगवते कुत्रा दिवस भर घरा बाहेर ब्रा शोधतो…
रात्री जेव्हा पिंकी टीव्ही लावते… तर टीव्ही वर न्यूज येते…
एका कुत्र्याने ४०० मुलांच्या बाबु-रावला चावले….
ज्याला समजलं त्यांनीच हसा…😜😂😜😂😂

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.