सा’सूबा ई रागात जावईला बोलते…

Loading...

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Loading...
Ad

विनोद 1 – सु हा ग रा त्री च्या दुसऱ्या दिवशी
बायको – जानू नाश्ता करायचा का ?
नवरा – से क्स चं आपला नाश्ता आहे आणि सुरु होतो
बायको (दुपारी) – चला जेवण करूयात

Loading...
Ad
Loading...

नवरा – से क्स चं आपलं जेवण आहे आणि परत सुरु होतो
रात्री नवरा जेव्हा रूम मध्ये आला तर बायको Heater च्या समोर पाय पसरवून बसली होती
नवरा – हे काय करते आहेस ?
बायको – रात्रीच जेवण गरम करते आहे 🙂😀😉😛🙂😀😉😛

Loading...
Ad

विनोद 2 – गण्या : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.
सा यको लॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?
गण्या : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना.. अगदी तेव्हापासून………..

Loading...
Ad

विनोद 3 – मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही…..!!
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?..

Loading...
Ad

विनोद 4 – तिन जणं आपापसात बोलत असतात,
पहिला – माझा मुलगा स्विमींग पुलमधे
माशासारखा तरंगतो.
दुसरा – हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग
पुलमधे हवेसारखा तरंगतो.

Loading...
Ad

तिसरा – तुम्ही काय उगेच भांडता…
माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
पहिला आणि दुसरा – कसा काय?
तिसरा – माझा मुलगा तर अंथरुणातच
स्विमींग पुल तयार करतो…

Loading...
Ad

विनोद 5 – Confidence याला म्हणतात
एका Medical Store वर
मुलगा – ५० क न्डो म द्या
बाजूला उभ्या असलेल्या २ मुली जोर जोरात हसायला लागतात
मुलगा – आता ५२ द्या दोघ मुली गायब 🙂😀😉😛🙂😀😉😛

Loading...
Ad

विनोद 6 – शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या
डोक्यात काय चालले आहे ते………🙂😀😉😛

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 7 – बाप- तुम मेरी बेटी से कब से प्यार करते हो?
लड़का- पिछले 6 महीनों से
बाप- मगर मैं कैसे यकीन करूं?
लड़का- अंकल, 3 महीने और रुक जाओ

Loading...
Ad

विनोद 8 – पति और पत्नी में झगड़ा चल रहा था.
पति- तुझसे शादी करने से अच्छा
तो मैं कुंवारा ही रहता
पत्नी- मैंने भी अपनी माँ
की बात मान ली होती तो अच्छा होता

Loading...
Ad

पति- क्या कहती थी तेरी माँ
पत्नी- कहती थी
मत कर इस लड़के से शादी
पति- हे भगवान! मैं आज तक उस भली औरत
को बुरा समझता रहा जो मुझे बचाना चाहती थी

Loading...
Ad

विनोद 9 – दो समधी आपस मे बैठ के दारु पी रहे थे.
पहला- तेरा पैग बना दूं?
दूसरा- बना दे, आज तो पैग मारके ही सोऊँगा
पहला- पानी कितना डालूं?
दूसरा- बिल्कुल भी नहीं..हम बेटी के यहाँ का पानी नहीं पीते

Loading...
Ad

विनोद 10 – पप्पू मंदिर के बाहर टहल रहा था
भिखारी- बेटा तेरी जोड़ी सलामत रहे
पप्पू- अंकल मैं तो सिंगल हूँ
भिखारी- मैं जूतों की जोड़ी की बात कर रहा हूँ बेटा

Loading...
Ad

विनोद 11 – स्कूल में टीचर- अच्छा बच्चों बताओ फल कौन-कौन से होते हैं?
एक बच्चा बोला- बनाना, एप्पल, मैंगो, वगेरह
टीचर- और बताओ..
बच्चा- बस और सब बढ़िया, ऊपरवाले की कृपा है. आप बताओ क्या हाल चाल?
अपनी तोंद को एक हफ्ते में कम करें! हर सुबह लें आधा ग्लास…

Loading...
Ad

विनोद १२ – सासूबाई रागात जावईला जाऊन विचारते….
सासूबाई- काय हो जावई… ५ वर्षात ७ मुलं झाली… लाज नाही वाटत
जावई जोरात हसतो….. जावई- अहो सासूबाई लग्नाच्या वेळेस तुमची बोलले होते ना
माझ्या मुलीला खाली पोट नका ठेवा… म्हणून एक हि महिना खाली पोट नाही ठेवलं…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad