बायकोला लाडात येऊन नवरा बोलतो…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

जोक 1 : मुलगा मुलगी Movie बघायला जातात
अंधार होताच मुलगा कार्यक्रमाला सुरुवात करतो
थोड्या वेळा नंतर मुलगी मुलाला लाडात
मुलगी : जानू, ती अंगठी काढून घे नाहीतर अडकून जाईल
मुलगा : ” अगं अंगठी तर कधीच काढून ठेवली, मला वाटतं तुला घड्याळ लागत असेल” 😀😛😛

जोक 2 : सोहन (मोहन से) – यार तुम कल इतने दुःखी क्यों थे
मोहन – मेरी पत्नी ने पांच हजार रुपये साड़ी के लिए ले लिए थे
सोहन – पर आज इतना खुश क्यों हो रहे हो ?
मोहन – मेरी पत्नी आज वो पांच हजार रुपये वाली
साड़ी पहन कर, तुम्हारी पत्नी से मिलने जा रही है |👻😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

जोक 3 : ६५ वर्षाचा आजोबा मेडि कल मध्ये जातो
आजोबा – बेटा, 5 m g ची Vi-#agra दे
मेडिकलवाला – बाबा, 5 mg ने काही नाही होणार, माझं ऐका तुमचं वय जास्त आहे,
चांगल्या परफॉर्मन्ससाठी 50 m g घ्या !
आजोबा – मुला, परफॉर्मन्स बिरफॉर्मन्स नाही दाखवायचा आहे, बस इतका उ..ठ..ला पाहिजे
ती मु..तां..ना चप्पल ओली नाही झाली पाहिजे 😂😂😝🙊🙊😝😂😂

विनोद 4 : पिंकी आणि गण्या गेम करत असतात
पिंकी : काही होणार ना?
गण्या : नाय काय होणार नाही
पिंकी : मग करतोस कश्याला चु*

विनोद 5 : (मेडिकलवर) हॅलो, भाऊ एक कं डो म द्या ना…. आ यट मला गिफ्ट द्यायचे आहे…
मेडिकलवाला- साहेब ह्याला गिफ्ट कव्हर लावून देऊ का…
पप्पू- अरे नको कारण हेच तर कव्हर आहे गिफ्ट तर माझ्याकडे आहे…
ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी पोगो बघा

विनोद 6 : मेंटल हॉस्पिटल मध्ये सर्व वेडे डान्स करत होते
गण्या चुपचाप “बबलूला” पकडून बसला होता
डॉक्टरांना वाटलं कि तोच चांगला झाला
डॉक्टर : तू डान्स का नाही करत आहेस?
गण्या : मीच तर नवरदेव आहे, उद्या माझी सु*हागरात आहे त्याचीच तयारी करतोय…

विनोद 7 : एकदा मंदिरात बसून एक बाई खूप रडत होती… तिथे पुजारी जातो आणि बाईला विचारतो…
पुजारी- काय झाले ग बाई…? का रडतेय??? बाई – बाबा, काल माझ्या नवऱ्याचे नि धन झाले हो….
पुजारी – अरे बापरे खूप वाईट झाले… पोरी नवरा म रत असतांना काही बोलला का?????
बाई – हो ते म्हणत होते ‘माझा गळा सोड डायन, माझा जी व जाईल’! पुजारी बेशुद्ध …

विनोद 8 : वेळ दुपारची असते स्थळ आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही वाचल्यावर कळेल…..से ल्समन एकदा एका सोसायटी मध्ये सामान विकायला जातो……
से ल्समन: (जोरात आवाज काढतो) अहो काका ‘श्रीमंत व्हा फक्त १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या ते पण फक्त एक हजार रुपयेमध्ये.
काका (लगेच) : नको बाबा आम्हाला… पुढे जा….. सेल्समन : (विनंती करतो) घ्या ना हो काका… तुमच्या वरच्या मजल्यावरच्या देशमुख काकांनी पण घेतले हे पुस्तक…..
काका : अच्छा त्या देखमुख ने खरंच घेतले आहे का पुस्तक ???? से ल्समन (आनंदाने) : हो, काका हो खरंच घेतले!
काका : ठीक आहे मग….. ११ दिवसांनी देशमुख श्रीमंत झाला की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक…… काका रॉक्स– से ल्समन शॉक्स

विनोद 9 : एकदा एका मोलकरीणला काम करतांना कं*डो*म सापडते ती तिच्या मालकीणबाईला विचारते
बाई साहेब हे काय आहे हो
मालकीण : अगं तुझ्या साहेबानी उंदीर मारायचं औषध आणलं आहे
मोलकरीण : अगो बया आता तिथे पण उंदीर घुसू लागले कि काय…

विनोद १०- बायकोला काम करताना बघून नवरा बोलतो
नवरा- प्रिये.. किती काम करशील… आता एक मोलकरीण ठेऊया?
बायको- अजिबात नाही… नवरा- पण का नाही…
बायको- साल्या तुझ्या सवयी मला माहिती आहे
विसरला का लग्नाच्या आधी मी पण मोलकरीणच होती….

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –