शोना दुबईमध्ये हनिमून करू…

राम राम मंडळी,

कसे आहात मजेत ना… आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मराठी विनोद घेऊन आलोय जे वाचल्यानंतर तुम्ही खूप हसणार आहेत… हसणे हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते म्हणून नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना देखील हसवत रहा.. हसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे विनोद … विनोद कसा हि असो आपल्याला थोडं तरी हसू येतच…

विनोद 1 – पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

विनोद 2 – बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा.
बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

विनोद 3- संता आणि बंता दोघेही एका पाटीर्त चुपचाप घुसतात
आणि मस्तपैकी बुफेकडे जाऊन जेवण हाणायला सुरुवात करतात.
तितक्यात कोण तरी त्यांना विचारतं, तुम्ही कोण?
एक सेकंद विचार करून संता म्हणतो, आम्ही मुलाकडची मंडळी आहोत.
असं म्हटल्यावर सगळेजण त्या दोघांना धोपटतात आणि बाहेर काढतात……कारण ते लग्न नसून वाढदिवसाची पार्टी असते.

विनोद 4 – शिक्षक: तू मोठा झाल्यावर काय करणार?
हऱ्या: लग्न…. शिक्षक: नाही, मी असे विचारतोय कि, तू मोठा झाल्यावर काय बनणार?
हऱ्या: नवरदेव!! शिक्षक: अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
हऱ्या: नातू….. शिक्षक: माझ्या देवा! हऱ्या Rocks शिक्षक Shoks

विनोद 5 – एक पती: अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार: त्याचा इथे काय संबंध….हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पो लिस स्टेशन ला जा…. पती: ओह माफ करा….
आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….

विनोद 6 – गर्ल फ्रेंड आपल्या बॉय फ्रेंडला रोमँ टिक होऊन विचारते
गर्ल फ्रेंड -जानू.. लग्नानंतर आपण
दु बई मध्ये सुहा ग रा त्र करू…
बॉय फ्रेंड जोरात हसतो… गर्ल फ्रेंड- काय झालं रे ?
बॉ यफ्रेंड- अगं पागल… आपल्याला फक्त पानी काढायचं आहे तेल नाही… 🤣😛🤣