नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १ : आपला गण्या कपड्यांचे नवीन दुकान काढतो.
एक रात्री त्याला स्वप्न पडत कि एक ग्राहक २० मीटर कपडा मागतो आहे. तोच खुश होतो आणि कपडा फाडायला सुरुवात करतो. तोच बायकोला जाग येते आणि ती ओरडते ” काय करत आहात? माझी साडी का फाडली?”
गण्या झोपेतच “काय बाई आहे, दुकानात पण पिच्छा नाही सोडत”
विनोद 2 : पिंकीची आई पिंकीला “तो मद्राशी लिंगस्वामी तुला प*प्पीवर पप्पी देत होता आणि आणि
तू चुपचाप हसत होती? तू त्याला काहीच का नाही बोलली?”
पिंकी : अगं आई मला समजत नव्हत कि त्याला सांगू कसं करू
कारण तुला तर माहित आहे मला मद्राशी येत नाही.
विनोद 3 : दुकानदार (एका महिला ग्राहकला) : ताई, तुमचा मुलगा खूपच तंदुरुस्त आहे?
बाई : असेलच ना, मी त्याला दूध आणि संत्रीचा रस पाजते
दुकानदार : थोडा विचार करून, ताई, संत्र्याचा रस कुठून येतो?
विनोद 4 : लहान मुलांच्या शाळेबाहेर एक बोर्ड लावलं होत
“कृपया गाडी हळू चालवा, शाळा सुरु आहे”
पण लेडीस हॉस्टेल समोर बोर्ड नसत कारण
आपल्या अधिकार्यांना माहित आहे कि कोणत्या जागी गाडी ऑटोमॅटिक स्लोव होते
विनोद 5 : ह*निमूनवर आलेले Couple दिवस भर पर्वतांचा पाहणी केल्या नंतर,
रात्री हॉटेल मध्ये आल्यावर असा संवाद होतो
नवरा : थकली आहे का प्रिये?
बायको : हो जानू…. नवरा : खूप जास्त थकली आहेस का प्रिये ?
बायको : प्रश्नच नाही जानू
विनोद 6 : नवीन लग्न झालेले नवरा बायको नवीन घरात राहायला जातात.
काही दिवसानंतर नवरा बायकोला “आपण हे घर बदलून टाकू?”
बायको : का? काय झालं?
नवरा : अगं तो घरमालकाचा मुलगा चौकात सांगत होता कि १ घर सोडून बाकी सर्व बायकांन बरोबर त्याची ल*फडी आहेत?
बायको : मग नक्की ती २० नंबर फ्लॅट वाली कमला असेल, खूपच Attitude आहे तिला….
विनोद 7 : गण्याला बायकोने सोड चिट्ठी दिल्या नंतर
पक्या : अरे मित्र तुझ्या डि*व्होर्स बद्दल माहित पडलं, खूप त्रास होत असेल ना तुला?
गण्या : नाही आता मी जास्त आनंदी आहे
पक्या : आनंदी? ते कसं?
गण्या : अरे पहिले मला २ लोकांच काम करावं लागत होत, आता फक्त १ च करावं लागत…
विनोद 8 : वडील : एवढा उदास का बसलास…!!!
गण्या : जाऊद्या बाबा… तुम्हाला नाही समजणार ते…
वडील : तू मला मित्र समज… सांग काय झालं ते…
गण्या : अरे तुझी होणारी वाहिनी iPhone X मागतेय?
बापाने गण्याला धु.. धु… धुतला
विनोद 9 : एकदा १ कोंबडी भारत-पा*किस्तान सीमेवरती १ अंडे घालते
१ अंडयांसाठी दोघे देशांचं यु*द्ध सुरु होत…शेवटी दोघे देश ठरवतात प्रत्येक देशातील १-१ माणूस विरोधी देशात जाणार आणि जो सर्वात जास्त मुलींना कि*स करणार त्याचे ते अंडे.
भारत कडून गण्या जातो आणि २०००० पा*किस्तानी मुलींना कि*स करून यतो तेवढ्यात पा*किस्तानी उठतो आणि बोलतो अब हमारी बारी है
गण्या : ए रताड्या आम्हाला नकोय हे अंडे घेऊन जा तुलाच
विनोद 10- चा व ट पिंट्या मॅडमला बोलतो, मॅडम, “माझ्या बुटांची लेस बांधा ना?”
मॅडम- मला माहित आहे तू खूप हरामी आहे
तुला माझे बॉ ल बघायचे असतील…
पिंट्या- नाही हो मॅडम मला बॉ ल नाही बघायचे पण पूर्ण वर्गाला तुमची
गां##ड बघायची आहे… मॅडम ने जाम धु तला…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!