नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद 1- काही घरगुती उपचार….. 👉 जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.😂 👉 जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.😜 👉 जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.😂
👉 घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.😂 👉 रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.😝
👉 हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल …😝
👉 दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या , तिलाही उतरायला सोप्प होईल अन् तुम्हालाही !😜 👆 हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा…🙏 😆😆😆😆😆
विनोद 2- तहसिल ऑफिस मध्ये तहसीलदार आणि तलाठ्यांची मिटींग चालू असते….. तहसीलदार :- सांगा ‘सैराट’ सिनेमा मधून तूम्ही काय शिकलात….???
पहिला तलाठी :- सर आयुष्यात आचीॅ सारखी मुलगी पाहिजे खरं तर… दुसराः सर,खरं प्रेम या जगात टिकत नाही….
तिसराःसर लव स्टोरी मस्त आहे पण शेवट असा नव्हता दाखवायला पाहिजे…… तहसीलदार :- अरे नालायकांनो…. दुष्काळ असताना त्या नागराजने लोकांच्या खिशातून 90 कोटी बाहेर काढले…
आणि मग तुम्ही काय झोपा काढता का….?? प्रत्येक वेळी दुष्काळाच कारण सांगता… तो परशा गेला खड्ड्यात आणि ती आर्ची गेली विहिरीत….
मला वसुली पाहिजे वसुली ….!! बाकी काही माहिती नाही… Happy March Ending 😅😅😆😆
विनोद 3- पो’लीस – (दरवाजा) टक .. टक ..टक….. मक्या – कोन हाये रे तिकड ..
पो’लीस – आम्ही पोलीस आहोत .. मक्या – काय काम हाये ..
पो’लीस आम्हाला बोलायचय तुझ्याशी .. मक्या – कीती लोक हायेत तुमी
पो’लीस – ४….. मक्या – आर मंग एकमेकांशी बोलाकी .. माह्याशी काय बोलायचय रे तुम्हाला ..😂🤣🤣
विनोद 4- एक पोरगी स्वत:ला खूप शहाणी समजत होती… एके दिवशी मला भेटली आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाली ,“जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे,ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.”
मी म्हटलं,“ए वेडे,असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.” शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाली ,“मग सिद्ध करून दाखव.”
….मग मी तरी काय कमी आहे होय मी घेतला नारळ आणि हाणला तिच्या टाळक्यात. आता बसलीय बोंबलत 😂😂
विनोद 5- नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..
पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका… हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय…..
तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. … तुम्हाला मेली चव पण कळत नाही. … जळलं मेलं माझं नशीब. …
नवरा – 😷😷😷😷
विनोद 6- एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो… त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन…
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि
दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे… दे दनादन ! 😝😂😝😂
विनोद 7 – एक मुलगा मुलगी पाहायला जातो ,,,,,, मुलगी चहा घेऊन आल्यावर मुलगा फोनवर
ती आपली 10 लाखाची डिल कॅनसलं करा आणि मी आज संध्याकाळी मुंबईला निघतोय तेव्हा आपण नवीन कंपनी विकत घ्यायच्या बाबत चर्चा करूया ,,असे बोलून फोन ठेवला,,,,,
✈✈✈✈✈✈मुलगी : हि नाटकी बास करा आणि चहा घोटा,,,,
आमच्या गावात कोणत्याच कार्डला range नाही🤣🤣🤣🤣
विनोद 8 – एकदा नवरा बायको कार्य’क्रम करत असतात… बायको लाडात येते आणि नवऱ्याला बोलते ….
बायको- मला आनंद पाहिजे.. नवरा डोळे मोठे करून बोलतो
नवरा- मग त्यासाठी मला कं’#डो’@म काढावं लागेल….
विनोद ९- पप्पू बायको बरोबर कार मध्ये कि स करत होता
ड्राइवर त्यांना आरश्यातून बघत असतो…. पप्पूचं लक्ष त्यावर जात
पप्पू- साल्या माझ्या बायकोला बघतो….. ड्राइवर- नाही साहेब…!
पप्पू- साल्या ड्रायविंग वर लक्ष दे नाही तर अप घा त होईल
तू आता एक काम कर मी गाडी चालवतो तू माघे बायकोला कि स कर
तुला दाखवतो ड्रा यविंग कशी लक्ष पूर्वक करायची…. ज्याला समजला त्यांनीच हसा… 🤣🤣🤣
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला