नवरा त्याच्या बायकोला चिडवत असतो…

मित्रांनो,

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.

विनोद 1 – बन्या आणि मन्या गप्प्पा मारत असतात…. बन्या मन्याला बोलतो….
बन्या- अरे माझी बायको फार रागीट आहे रे… छोट्या छोट्या गोष्टींवर ती लगेच चिडत असते….
मन्या- अरे बाबा माझी बायको पण खूप रागीट होती रे पण आता ती पूर्ण पने शांत झाली आहे….
बन्या- कशी काय?? नक्की काय केले रे तू?? मला पण सांग ना यार….

मन्या- काही नाही रे… मी एकदा म्हटलं म्हातारपण आली कि बायका अशी चिडचिड करतातच
तेव्हा पासून ती रागवायचं विसरूनच गेली…..!!!!!😝😜😝😜😝😜

विनोद 2 – सध्याची परिस्थिती पाहता आपले जीवन सध्या अश्म#युगीन लोकांसारखे झाले आहे….
शाळा नाही आहे, ऑफिस नाही आहे, काम धंदे नाही आहे…. नुसतं खायचं आणि झोपायचं
आणि आपल्याला आपल्या गुहेत राहायचं… आणि हो शि#कार करायला गेल्यासारखे किराणा
आणायला जायचे…..!!!! टेन्श#न नका घेऊ हे हि दिवस जातील… घरी रहा सुर#क्षित रहा…..😝😜😝😜

विनोद 3 – स ल मान खान पुण्यात जातो आणि पुणेकरांच्या खवचट पणाची नीट शी कल्प ना नसल्याने
आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो…
स ल मान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये…
जोशी काका : सा स री गेलायस का कधी? आला मोठा सांगणारा…😝😜

विनोद 4 – गूरूजी-बंड्या मला सांग Golmal Again मध्ये करीना कपुर ला का नाही घेतल.
बंड्याचे उत्तर ऐकून गुरुजी शाळा सोडून फरार
बंड्या- करीना कपूरच बाळ काय तूम्ही संभाळणार आहे का??

विनोद 5 – जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली, तर,
कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…
संस्कार हो…. आणखी काय 😀

विनोद 6 – देवा अशी सासू कोणालाच नको देऊ !!!
रात्रीचे २ वाजले पण नवरा घरी आलेला नसतो
बायको Tension मध्ये तिच्या आईला फोन करते आणि सांगते
” आई, मला वाटत यांचं बाहेर लफडं आहे. नक्की त्यांची ती सेक्रेटरीच असेल ”

आई – (सांत्वना देत ) – ” तू नेहमी Negative का विचार करते
…असं पण असू शकत कि तो एखाद्या बसच्या खाली आला असेल ! “😲😜😲😜😜

पुढील विनोद हे फक्त १८+साठी आहेत.

विनोद 7 – मुलगी मेडिकल वाल्याला – काका, १ फूट कं डो म आहे का ?
मेडिकल वाला – हो ! आहे ना
मुलगी – हा माझा नंबर घ्या
मेडिकल वाला – का?
मुलगी – जर कोणी घ्यायला येईल तर मला सांगा😋

विनोद 8 – कॉलेजचाय ३ मैत्रिणी एकमेकींशी बोलत असतात आणि अचानक ग र्मीचा विषय निघतो
पहिली मैत्रीण – माझी “ती” इतकी ग र्मी आहे कि प्रेस करून घ्या
दुसरी मैत्रीण – माझी इतकी गरम आहि कि चहा उकळून घ्या
तिसरी मैत्रीण – जोर जोरात हसायला लागते आणि सांगते ”
हे तर काहीच नाही माझी चु ची इतकी गरम आहे कि मा गून क णी स टाकलं कि पु ढू न पॉपकॉर्नच बा हे र येतात

विनोद 9 – चा व ट नवरा त्याच्या बायकोला चिडवत असतो
नवरा- तुझी गुफा तंदुर सारखी आहे… पेटायला खूप वेळ घेते
रात्री जेव्हा नवरा बायको जवळ येतो
बायको- अरे साल्या.. काही फायदा नाही
तुझ्या छोट्या कबाब साठी मी माझी तंदूर का पेटवू…
नवरा जा गेवर बेशु द्ध…

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *