नवरा बायको छतावर झोपलेले असतात…

नमस्कार मंडळी….

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!

विनोद १ – मुलगा : माझ्याशी लग्न करून घे
मुलगी : का? असं काय आहे तुझ्यात?
मुलगा : अरे मी आजकाल खूप डिमांड मध्ये आहे. पूर्ण देश मला शोधतो आहे
मुलगी : अच्छा ..!!! पण तू आहेस तरी कोण?
मुलगा : #विकास

विनोद २ – संताच्या बायकोला जुडवा मूल होतात
नर्स : अभिनंदन संता, तुम्हाला जुडवा मूल झालेत
संता : जुडवा मूलं तर होणारच होते
नर्स : ते कसे?
संता : मी पुढून-मागून जे केलं होत…!!!

विनोद ३ – सनी ले*ओने : पापाजी आज टीचर ने मला मारलं
पापाजी : का काय झालं बेटा?
सनी ले*ओने : मी त्याना एक प्रश्न विचारला होता फक्त
पापाजी : प्रश्न काय होता?
सनी ले*ओने : मी विचारलं *ब्रा* एकवचनी का आहे तोच तर २ सामान सांभाळतो आणि पॅं*टी बहूवाचनी का आहे ती तर एकच गोष्ठ सांभाळते

विनोद ४ – नवरा बायको छतावर झोपलेले असतात. अचानक बायको रो*मँटिक मूडमध्ये बोलते
बायको : अहो तुम्ही आज काल मला K*ISS पण करत नाही?
नवरा : डा*र्लिंग आता नाही करू शकत !!!
बायको : का? नवरा : अगं तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना !!!
बायको : मग? नवरा : सध्या तिलाच K*ISS ची प्रॅक्टिस देतो आहे

विनोद ५ – एकदा एक मुलगी लग्नाच्या आधीच प्रे ग्नेंट होते…. ती खूप विचारात बसलेली असते…. अचानक तिची मैत्रीण येते…
तिची मैत्रीण तिला विचारते: काय झालं ग विचारात का बसली आहे????
मुलगी: अगं माझ्याकडून चूक झाली मी लग्नाआधीच प्रे ग्नेंट झाली????
मैत्रीण: पण कोणाचं पोरग आहे हे ?
मुलगी ने उत्तर दिले कि अगं मी रोज थोडा थोडा रिचार्ज करत होती, पण माहित नाही गं कोणी तरी लाईफटाईम रिचार्ज करून टाकला….

विनोद ६ : गण्या : आई मला लहान बहीण पाहिजे?
आई : तुझे बाबा दु*बईला गेले आहे. ते आल्यावर आपण आणू
गण्या : आई आपण बाबांना सरप्राईस द्यायचं का?
आई : शांत बस ना*लायक.. आधीच तूच एक सर्प्राइस आहेस. आता पुन्हा नको.

विनोद ७ : एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही, सगळ्या बायका हो म्हणतात..
त्यात एक अनुभवी म्हातारी असते.. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते…
म्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा.. तुमचं एक बोट कानात घालुन हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला???
बायका :- कानाला. म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा.(ज्याला समजला त्यांनीच हसा)

विनोद ८ : सुहा गरा त्रीच्या दिवशी पक्या खूप दुखी होता.!!! त्याला सोन्या विचारतो काय झालं पक्या.. दुखी का आहेस???
पक्या- अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली. ते ऐकून मी दुखी आहे.!!!
सोन्या- असं काय बोलली वहिनी?? पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे??? तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.!!!

विनोद ९ : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला… घरीच कोणी नव्हते…
पिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले. घरातील सर्व लाईट बंद केली..
पिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला…
हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे

विनोद १० : एक बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो.
बंड्या: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही.. कायम किट किट करत असते.. नेहमी चिडचिड करते. सारखी भांडते..
माझं काहीच ऐकत नाही… तुम्ही तिला शांत करू शकाल? तुमच्या कडे काही औषध असेल तर मला नक्की द्या.
डॉक्टर: (बंड्याला जवळ घेतो) अरे बंड्या हे करण ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का???

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!