लग्नाच्या पहिल्या रात्रि नवरा…

नमस्कार मंडळी….!!!

विनोद हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. आपल्याला ते वाचण्यासाठी कोणतेही विशेष पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण त्यांना सहज इंटरनेटवर वाचू शकता, ते येथे लाखोंमध्ये उपलब्ध आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वाचण्यात कोणत्याही विशिष्ट वेळेचा अपव्यय होत नाही. आपण पाच ते दहा मिनिटांत बरेच विनोद वाचू शकता आणि पुन्हा आपल्या कामात आनंदी होऊ शकता. हे विनोद तुम्हाला नैराश्यात जाऊ देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आज आम्ही आपल्यासमोर काही जबरदस्त विनोदांचा संग्रह सादर करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ही विनोद आवडली असतील तर ती तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका. आपण त्यांना जितके शेयर कराल तितके लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल, ही खूप चांगली गोष्ट आहे.

विनोद 1- एका गावात सासू आणि तिची सून रहात असतात… सासरेबुवा कधीच वर गेले होते आणि सुनेचा नवरा कामाला मुंबईला होता.
सून जवान होती आणि गावातल्या निळू फुलेसोबत तिचे संबंध होते…एक दिवस निळू फुले तिला म्हणाला: _“हे असं ऊसात किती दिस_ _लपून छपून करायचं…?_ _एक वेळ रात्रीचं दे की..!”_
सून: _“मी अन् सासू_ _एकाच पलंगावर झोपतो._ _रात्रीचं नाय जमनार…!”_ निळू फुले:* _“तू नगं काळजी करूस._ _मी येतोय रात्री !”_
रात्री निळू भाऊ तिच्या घरात शिरला. तिचे दोन्ही पाय वर उचलून तो करणार तेवढ्यात आवाज आला…. सासू बोलली, _“साल्या… एक तर तिचे तरी_ दोन्ही पाय उचल, नायतर माझे तरी..!

विनोद 2- एकदा शिक्षक बंड्याला प्रश्न विचारतात आणि बंड्याचे उत्तर ऐकून बेशुद्ध होतात….
शिक्षक- सांग बंड्या रेडिओ आणि वर्तमान पत्र ह्या दोघांमध्ये काय फरक आहे????
बंड्या(खूप विचार करतो आणि उत्तर देतो)- बघा मास्तर उत्तर सोप्प आहे…
तुम्ही शाळेत येतांना डब्यातल्या चपात्या कश्यात बांधून आणतात…. शिक्षक- वर्तमान पत्रात…
बंड्या- मग हाच फरक आहे कि रेडिओ मध्ये पोळ्या नाही आणता येत.. वर्तमान पत्रात आणता येतात…

विनोद 3- बंड्याला त्याचे वडील एक रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर कानाखाली मारतो.
बंड्या: पप्पा, आज माझी तब्बेत बरी नाही आहे, मी शाळेत जाणार नाही. (कानात बसते …चटाक)
पप्पा : तू खोटे बोलला…. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (पापांच्या कानात बसते- चटाक)
आई: काय झाले हो?…. पप्पा: हा बंड्या खोट बोलतोय….
आई: शेवटी मुलगा तुमचाच आहे ना… (रोबोट आईच्यापण कानात देतो…चटाक!!) सर्व घरात शांतता फसरते….

विनोद 4- एकदा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड गप्पा मारत असतात….
गर्लफ्रेंड- अरे जाणू चाल ना आपण लपाछपी खेळू…???? जर तू मला शोधलं तर तू मला शॉपिंग ला घेऊन जायचं…..
बॉयफ्रेंड- अगं पिल्लू जर मी तुला नाही शोधू शकलो तर ?????
गर्लफ्रेंड- जानू…. असे नको ना म्हणू…..मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते..

विनोद 5- एक ७० वर्षाचा आजोबा ब्लू फि ल्म बघण्यासाठी आपल्या मन्याला सोबत घेऊन गेला…. ब्लू फी ल्म बघून आजोबा जोर-जोरात हसायला लागला
मन्या -काय झाल आजोबा????? आजोबा-काही नाही रे मन्या तब्बल 20 वर्षानंतर माझा…….बाबुराव उठला….
मन्या- नाही नाही आजोबा तुम्ही माझा धरला आहे….

विनोद 6 – बायको रॉक आणि नवरा शोक….
बायको- आधी किस घेणार का मटणाचं पीस ? नवरा- मटणाचं पीस…
बायको- अहो पण आज तर सोमवार आहे आज नॉनव्हेज चालत नाही……
नवरा- मग किस दे… बायको: हे घ्या खोबरे आणि किसनी पाहिजे तेवढं किसा आणि घ्या किस…

विनोद 7 – गुरुजी : मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड
बंड्या : लोखंड गुरुजी : दोघांचंही वजन एक किलो आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या : तरीही लोखंड जड गुरुजी : अरे एका पारड्यात लोखंड आणि एक पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या : नाही गुरुजी लोखंडच जड गुरुजी : गधड्या दोघांची ही वजन सारखाच आहे…
बंड्या : तुम्ही मला एक किलो कापूस मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते

विनोद 8 – मुलगा आपल्या आईला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत असतो
मुलगा: मुंग्या लागतील एवढी गोड आहे ती….
आई: मग चहात साखर ऐवजी तुझ्या जानूचा थोडा शेमबूड टाकून पित जा नालायका…..

विनोद 9- एक मुलगा एका मुलीला ख तर नाक प्रश्न विचारतो…. मुलगा- मला सांग काय?
जे माझ्या पॅ न्टमध्ये आहे पण तुझ्या पॅ न्टीत नाही
मुलगी- अगदी सोप्प पै से….
कधी तरी चांगला विचार करा रे….

विनोद 10- एक माणूस खुप भोळा असतो त्याने लग्नाआधी काहीच केलेल नसते….
लग्नाच्या पहिल्या रात्रि तो खोलित जातो….बायको – मला काय पाहिजे? तुला माहीत आहे ना…
नवरा- मला नाही महित… बायको पाय पसरून बेड वर झोपते…
नवरा आता समजले.तुला पूर्ण बेड वर एकटं झोपायचं आहे…
बायको डोक्याला हाथ मारते…..

विनोद हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. आपल्याला ते वाचण्यासाठी कोणतेही विशेष पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण त्यांना सहज इंटरनेटवर वाचू शकता, ते येथे लाखोंमध्ये उपलब्ध आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वाचण्यात कोणत्याही विशिष्ट वेळेचा अपव्यय होत नाही. आपण पाच ते दहा मिनिटांत बरेच विनोद वाचू शकता आणि पुन्हा आपल्या कामात आनंदी होऊ शकता. हे विनोद तुम्हाला नैराश्यात जाऊ देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आज आम्ही आपल्यासमोर काही जबरदस्त विनोदांचा संग्रह सादर करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ही विनोद आवडली असतील तर ती तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका. आपण त्यांना जितके शेयर कराल तितके लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल, ही खूप चांगली गोष्ट आहे. विनोद हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. आपल्याला ते वाचण्यासाठी कोणतेही विशेष पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण त्यांना सहज इंटरनेटवर वाचू शकता, ते येथे लाखोंमध्ये उपलब्ध आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वाचण्यात कोणत्याही विशिष्ट वेळेचा अपव्यय होत नाही. आपण पाच ते दहा मिनिटांत बरेच विनोद वाचू शकता आणि पुन्हा आपल्या कामात आनंदी होऊ शकता. हे विनोद तुम्हाला नैराश्यात जाऊ देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आज आम्ही आपल्यासमोर काही जबरदस्त विनोदांचा संग्रह सादर करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ही विनोद आवडली असतील तर ती तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका. आपण त्यांना जितके शेयर कराल तितके लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल, ही खूप चांगली गोष्ट आहे.