गण्या रात्री बायकोला मिठीत घेऊन सुरुवात करेल…

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – 45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…
त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..
शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं……
तर म्हणाली..
“अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता… ”

विनोद 2 – डि लि व री च्या वेळेस………..
बायको – देवा, मुलगा होऊ दे ………
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज
देव – माकडांनो गप्पा बसा, नाही तर असा आयटम बनवेल, कि तुम्ही दोघपण रडत बसाल आणि तो टाळी वाजवेल .

विनोद 3 – चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…
चिंगी : कसं काय?
चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

विनोद 4 – गंप्या एका मुलीला मि नी स्क र्ट मध्ये पाहतो आणि विचारतो
तुला आई ओरडत नाही का?
ती मुलगी :- हो,
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून…

विनोद 5 – एक मुलगी बागेत
बाकड्यावर येवून बसली….एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला
भिकारी: डा र्लिं ग…
मुलगी: बेशरम! तुझी हिम्मतकशी झाली मला डा र्लिं ग म्हणायची ??
भिकारी: मग तु माझ्या बे ड व र काय करत आहेस

विनोद 6 – एकदा एका मुलाने एका मुलीला प्र पो ज केलं..
ती भडकली, तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला.. तर मग मी नाही समजू का..? 😀

विनोद 7 – एका मुलीने आपल्या होणाऱ्या नव-याला Whatsapp केला …
“आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे..”
मुलाला मोठा झटकाच बसला… पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा SMS आला…
“sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला”
मुलाला double heart attack आला

विनोद 8 – गार्डन मध्ये मुलगा मुलगी रो-मान्स करत असतात… तिथे पो-लीस येतात आणि त्यांना रागवतात…
मुलगा: साहेब तुम्हाला काही गैरसमज झाला आहे…आम्ही दोघ विवाहित आहोत
पोलीस: हो का? मग हे चाळे घरी करा ना… इथे कश्याला लोकांना प्रदर्शन भरवतात… घर आहे ना तुम्हाला….
मुलगी: अहो साहेब ह्यांच्या घरी ह्यांची बायको असते आणि माझ्या घरी माझा नवरा असतो… जर तुम्ही आम्हाला इथे नाही करू देत
तर घरी माझा नवरा आणि ह्यांची बायको करू देईल का… (पो-लिसांना दोघांना लई हाणला)… 😁😁😁

विनोद 9 – गण्या रात्री बायकोला मिठीत घेऊन सुरुवात करेल तोच बायको बोलली
बायको – Sorry पण मला उद्या स्त्री रो ग वि शे ष ज्ञ (g y n e c o l o g i s t) कडे जायचं आहे आणि म्हणून आज नको !
गण्या नाराज होऊन दुसऱ्या कुशीवर झोपला
थोड्या वेळेने परत बायको कडे बघून ” तुला उद्या D e n t i s t कडे तर नाही जायचं आहे ना ?”😉

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *