२५ वर्षाच्या मु ली च ल ग्न…

माणूस दिवसभर…

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-

विनोद १ : एकदा गण्याला सकाळी-सकाळी त्याच्या प्रेयसीचा फोन येतो….!!!
गण्या विचारात तिला विचारतो: काय झालंय, एवढ्या सकाळी सकाळी फोन का केलास???
तर त्याची प्रेयसी हसून म्हणाली- अरे गण्या सध्या थंडी खूपच वाढली आहे रे …!!!
सकाळी सकाळी हातावर गोठलेले तेल घेतलं आणि मला तुझी आठवण आली…!! म्हणून केला फोन…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद २ : शाळेतील मॅ डम (बाई) मुलांना..
बाई : आज मी तुम्हाला काही कोडे विचारणार आहे थोडा विचार करून उत्तर द्या
मुलं : हो बाई…!!!
बाई : अशी कोणती गोस्ट आहे जेव्हा मुलगा किंवा मुलगी दोघे कपडे काढतात?
गण्या:(शेवटच्या बाकावरून) बाई मी सांगू सकाळ सकाळी आंघॊड करतो तेव्हा…!!!

विनोद ३ : एकदा हँडसम मुलगा (गण्या) एका क्लास मंधी येतो, सर्व पोर त्याला पाहत्यात आणि येड्या व्हत्यात. मग गण्या इतो आणि
त्या पोरीस्नी असं काही बोलतो ती सर्व पोरी बेशुद् व्हत्यात. गण्या काय बोलला असेल?
गण्या त्यासनी बोलला “थोडी जागा त्या बहिणीसनी, झाडू लावायचं आहे”…. हाय रे बेरोजगारी…!!!

विनोद ४ : गण्या एकदा लई जोरात सं*डास येते, तो College च्या संडासात जातो.
जसा तो टॉय*लेट सीट वर बसतो त्या समोरच्या भिंतीवर लिहलेलं वाचतो
इतकी मेहनत जर अभ्यासात केली असती तर कोणत्यातरी चांगली सीटवर बसला असला…

विनोद ५ : आमच्या गण्याला सत्संगच लई वेड, एकदा बाबा च्या सत्संगच ऐकून घरी आला. घरी आल्यावर त्याला त्याच्या बायकोला घरातुन काढलं आणि नौकरानी बरोबर लग्न करून घेतली. नातेवाईक टेन्शन मध्ये, गण्या असं का करतो आहेस? गण्या : बाबाने सांगितलं आहे मायाला सोडा आणि शांतीत राहा…!!

विनोद ६ : एकदा प्रेयसी आणि प्रियकर फोन वर खूप वेळ गप्पा मारत असतात… थोड्या वेळाने प्रेयसी बोलते….
प्रेयसी: चल शोना, आजच्या दिवस खूप झाले… उद्या बोलू.. आई ओरडतेय आता…!! ठेव फोन…
प्रियकर: अग त्यात काय जाणू… पप्पांना सांगना, थोडं हळू करा…!!!!
प्रेयसी: काय???? प्रियकर: कुठे काय!!! चल बाय उद्या बोलू…!!! विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा

विनोद ७ : एकदा गण्या खूप टेन्शन मध्ये असतो
पक्या : गण्या लेका काय झालं?
गण्या : अरे लेटर बॉक्स मध्ये मला धमकी मिळाली आहे कि ‘माझ्या बायको बरोबर ल*फडी बंद कर, नाहीतर तुझं मु*र्द पडेल’
पक्या : ठीक आहे ना मग, बंद करून टाकं !
गण्या : अरे लेटर निनावी आहे, आता मला समजत नाही आहे कोणत्या बाई बरोबर ल*फडी बंद करायचं आहे ते…?!!! पक्या जागेवर बेशुद्ध

विनोद 8 : नवरा : भाजीत मीठ नाही आहे आज?
पत्नी : आहो, आज भाजी थोडी करपली होती
नवरा : मग काय झालं, मीठ का नाही टाकलं?
बायको : आई ने सांगितलं होत कि “जले पर नमक नही लगते”😆😛😅😂😂😂

विनोद 9 : एक २५ वर्षा च्या मु लीच ल ग्न ७० वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर होत. दोघे हनि😆मूनला जातात आणि तिथून आल्यावर मुलीचे मित्र तिला विचारतात “हनि😆मून कसं झालं? आणि तू इतकी थकलेली का दिसते आहेस?”
मुलगी : जेव्हा हा ७० वर्षाचा म्हातारा बोलला होता कि “५० वर्ष मी खूप सा😆😆चवून ठेवलं आहे तर मला वाटलं होत कि तो पैशानं बद्दल बोलतो आहे”. पण म्हाताऱ्याने पलंगा😆वरून उतरू दिल नाही आहे मला…!!!😆😛😅😂😂😂

विनोद 10 : गण्या – आमचं बाबा तर इतकं तिखाट खातंय इतकं तिखाट खातंय, बाबा जिथं हा😂गल तिथं मिरचीचं झाड उगवतया.
बाब्या – हे तर काहीच नाय गड्या ! आमचं बाबा इतकं तिखट खातंय इतकं तिखट खातंय कि नुसतं पा😂दलं जरी समोरच्याला ठसका लागतुया.
मन्या : हे तर काहीच नाय गड्या ! आमचा बाबा तर इतकं तिखट खातया की बाबा रानात हा😂गून आलं की रानांतली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात.😂🙌🏻😂🙌🏻😂🙌🏻😂

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया-