नवरा आणि बायको मध्ये संवाद चालू असतो

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १- एकदा एका भिखाऱ्याला १०० रुपये भेटतात मग तो हॉटेल मध्ये जातो आणि पोटभर जेवण करतो….
थोड्या वेळेने वेटर बिल घेऊन येतो.. भिखारी बिल बघतो तर बिल १००० रुपये झालेले असत… भिखारी कडे एवढे पैसे नसतात….
मग तो बिल देण्यास नकार देतो…. मग हॉटेल चा मालक पोलि-सांना फोन करतो आणि भिखारीला त्यांच्या हवेली करून देतो…
मग भिखारीला पो-लीस घेऊन जातात… थोड्या वेळेने भिखारी पोलि-सांना १०० रुपये देतो आणि आपली सुटला करून घेतो… ह्या म्हणता योग्य मॅनेजमेंट….

विनोद २- एकदा नवरा आपल्या गरोदर बायकोला दवाखान्यातून घेऊन जातो… दवाखान्यात गेल्यावर तिकडची सिस्टर विचारले….
सिस्टर: अहो ह्या तुमच्या बायको आहेत का?? नवरा: हो? सिस्टर: इकडे या एक फॉर्म भरायचा आहे मला माहिती द्या??
नवरा: हा आलो…!!! सिस्टर: नाव काय बायकोचे? नवरा: मंदागीनी… सिस्टर: प्रेग्नेंट आहेत का???
नवरा: नाही त्यांनी फुटबॉल गिळला आहे… नॉन्सेन्स सारखे काय प्रश्न विचारता…

विनोद ३- एकदा ट्रेन मध्ये बबड्या प्रवास करीत असतो.. एक बाई बबड्याला विचारते…..
बाई: अहो मी तुमच्या ह्या पोत्यावर बसू का?? बबड्या: नको कलिंगड फुटून जातील….
बाई: अच्छा ह्या पोत्यामध्ये कलिंगड आहेत का??? बबड्या: नाही हो ह्या पोत्यात खिळे आहेत, कलिंगड तर तुमचे फुटून जातील… बाई ने बबड्या जाम धुतला…..

विनोद ४- एकदा एका मालकाने आपल्या आळशी नोकराला सांगतिले कि मच्छर खूप झाले आहे.. मारून टाक…
नोकर खूप आळशी होता त्याने मच्छर काही मारले नाही… मग थोड्या वेळेने खूप मच्छर मालकाकडे गुन-गुन करायला लागले.. चावायला लागले…
मालक (चिडून): काय रे तुला सांगिलते होते ना मच्छर मारून टाक, मग किती मच्छर आलेत…….
नोकर: साहेब मी सर्व मच्छर मारून टाकले होते ह्या तर त्यांच्या विधवा बायका आहेत ज्या जोर जोरात रडता आहे…. मालकाने नोकर ला जाम धुतला….

विनोद ५- एकदा नवरा बायको मस्त गप्पा मारत असतात…
बायको: जानू ऐका ना..!! मी माझे जुने कपडे गरीबाला देऊन टाकू का… तेवढाच पुण्य लागेल….
नवरा: अग नको फेकून दे कश्याला उगाच दान करते… काही उपयोगाचे नाही ते कपडे फेकून दे….
बायको: नाही हो…!!! दुनियामध्ये खूप अश्या गरीब आणि उपाशी बायका आहे त्यांना कपडे नाही… घालतील त्या बिचाऱ्या बायका…!!!
नवरा: अगं तुझ्या मापाचे कपडे ज्या उपाशी बायकांना झाले तर ती उपाशी थोडी असेल…. बायकोने नवऱ्याला लाटण्याने खूप मारले…

विनोद ६- लहान मुलांनी हा वि नोद वाचू नये….. एकदा स न्नी ले ओ न दवाखान्यात जाते आणि डॉक्टरांना सांगते….
स नी लि योन: डॉ क्टर मला रात्रभर चांगली झोप लागते पण सकाळी उठली कि मांडीवर काळ्या रेषा असतात…
डॉ क्टर: तुझा नवरा काय काम करतो? स नी लि योन: तो ना सुतारकाम करतो……
डॉ क्टर: आज पासून रात्री झोपतांना त्याच्या कानातली काळी पेन्सिल काढून घेत जा.. काळ्या रेषा नाही पडणार…..

विनोद ७ – एकदा एका गावात डा कू द रो डा टाकतात … आणि सर्व लोकांना मा रू न टाकतात…
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात… डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? म्हातारी : माझ नाव गंगुबाई …
डाकू : मी तुला सोडून देतो… माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत…
डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा … पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात…

विनोद ८- मास्तर : मुलांनो सांगा दूध आणि बाई या मध्ये फरक काय?
बंड्या : दूध गरम झालं कि वरून साय येते….
आणि बा😛ई गरम झाली कि खालून साय येते !
मास्तर : मदर😛चो*द तू शाळेत येत नको जाऊ🤣😛🤣

विनोद ९- एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली….. कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर…
मुलगी हा र्ट अ टॅ क ने म रे ल….. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात….. पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन.. तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन….. हे ऐकून, पप्पूचं हार्ट अटॅक ने मे ला…

विनोद १०- लग्नाच्या पहिल्या रा त्री बंड्याने बायकोला विचारले
बंड्या: डा र्लिंग, तुला किस करणारा मी पहिलाच ना?
बायको: हो रे माझा पिल्लू? बंड्या: शप्पथ घे..!!
बायको: अरे सोन्या…शप्पथ कारण बाकीचे कि स न करता
कार्य क्रम करून मोकळे व्हायचे … बंड्या जागेवर बे शुद्ध

विनोद ११- नवरा : आज तू चढ.
बायको: नको…. तुम्हीच चढा… कारण नेहमी तुम्हीच चढता…
नवरा : अगं ! नेहमीची गोष्ट वेगळीये ! पण ह्यो जागतिक महिला दिणाचा महीना आहे…. म्हणून म्हणतोय कि आज तू चढ….आजचा मान तुझा !
बायको: मान बिन काही नाही… इतकी वर्ष मी बघीतीयेना, निम्म्यांवर आलं कि, तुम्ही मला पटकन खाली घेता नि परत डबल दमायला होतं…. मी सगळं अनुभवून बसलीये….
सकाळी-सकाळी नवरा – बायको मधला हा संवाद घरातील पोटमाळा साफसफाईच्या संदर्भात चालला होता…दुसरं काही नाही…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…