सोन्या रस्त्याने जात असतो अचानक त्याच्या डो’क्यावर ‘Braa’ येऊन पडते

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १: एकदा ३ चोर पोलि’सानं पासून वाचण्यासाठी एका पोत्या (गोणटी ) मध्ये लपून जातात….. पो’लीस साहेब जवळ येतात आणि पहिल्या पोत्याला लाथ मारतात.. लगेच पोत्यातून आवाज आला भों-भों….
पो’लीस साहेब- अरे वाटत ह्या पोत्यात कुत्रा आहे… पो’लीस साहेब दुसऱ्या पोत्याला लाथ मारतात तर त्यातून आवाज येतो… म्याऊ-म्याऊ…. पो’लीस साहेब- अरे वाटत ह्या मांजर आहे…
पो’लीस साहेबांना तिसर्या पोत्यात लाथ मारली तर आवाज नाही आला….. पो’लिसांनी ३-४ वेळा अजून लाथा मारल्या तरी पण आवाज नाही आली
पो’लिसां साहेब ५ व्या वेळेस जेव्हा लाथ मारणार तेवढ्यात पोत्यातून आवाज आला.. मी बटाटा आहे.. मी बटाटा आहे…!!!

विनोद २: एकदा पिंट्या जॉब इंटरव्ह्यू साठी एका कंपनी मध्ये जातो……. साहेब: पिंट्या तुझे लग्न झाले आहे ????
पिंट्या- हो साहेब मागच्या वर्षीच माझे लग्न एका मुली सोबत झाले…
साहेब- अरे वेड्या लग्न मुलीशीच होते…
पिंट्या- असं नाही सर.. माझ्या बहिणीचं लग्न मुळाशी झाले आहे.

विनोद ३: एकदा आपला पिंट्या फुल्ल दा’रू पियुन गाडी चालवत असतो अचानक त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि
त्याची गाडी एका प्रे’त यात्रेतील प्रे’ताला जाऊन धडकते प्रे’त खाली येऊन पडते…
प्रे’त यात्रेतील लोक पिंट्याला मा’रतात…
पिंट्या- सा’ल्यांनो ज्याला गाडी ठोकली आहे तो काही बोलत नाही आहे तुम्ही का मला मा’रता आहेत…

विनोद ४: पप्पू आपल्या आ’जारी आ’ज्जीला घेऊन जवळच्या दवाखान्यात गेला… पप्पू- डॉक्टर साहेब आ’ज्जी आजारी आहे तिला चेक करा….
डॉ’क्टर- आ’ज्जी बाई… जरा तुमचं तोंड उघडता… का ? आज्जी तोंड उघडते….
डॉ’क्टर- आ’ज्जी बाई अजून जरा तोंड उघडता का? आज्जीला येतो राग आणि ती पटकन म्हणते
डॉ’क्टर, “तुझी बायको रोज “संध्याकाळी तुमच्या नोकराबरोबर कि’स करते” आता ह्या पुढे माझं तोंड जास्त नाही उघडणार …

विनोद ५: एकदा चार मुले बाईक वरून प्रवास करत असतांना त्यांना ट्रॅफि’क हवाल’दार पकडतात
हवा’लदार : तुम्हाला माहित नाही का ३ सीट बाईक वर प्रवास करणे हा गुन्हा आहे
आणि तुम्ही तर चार बसले आहेत… तुम्हाला दं’ड भरावा लागेल…
हवाल’दाराचे हे वाक्य ऐकताच चार मुले एकदम माघे बघायला लागले आणि एक स्वरात बोलले,
” सा’ल्यांनो पाचवा कुठे पडला रे ” जो आपल्याला पा’र्टी देणार होताच

विनोद ६: एक माणूस कामावर घरी जाताना व्हाट्स’अँप बघत होता.. व्हाट्सअँप बघता बघता बाजूच्या घरात कधी आला त्याला समजले नाही…
आणि आश्यर्याची गोष्ट म्हणजे त्या घरातील बाईने त्याला चहा आणून दिला
कारण सिरीयल बघत असते सर्व लक्ष्य सिरीयल मध्ये असते म्हणून तिला पण नाही माहित पडले….
पुढे तर कमालच झाली… माणूस चहा पीत होतो तेव्हा त्या बाईचा नवरा घरी आला आणि त्या माणसाला बघून बोलला
” अरे माफ करा मी चुकीच्या घरात आलो ” आणि भर निघून गेला कारण तो फेस’बुक मध्ये व्यस्त होता…

विनोद ७: एका मुलीचे लग्न जमते.. तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या फोटो तिच्या मैत्रीला दाखवते…
मैत्रीण: अगं तुझा होणार नवरा तर ठीक-ठाक आहे पण तो जेव्हा हसतो ना तेव्हा त्याचे दात खूप घाण दिसतात…
मुलगी: राहू दे ग .. असं पण लग्न झाल्यावर त्याला मी हसू कुठे देणार आहे…

विनोद ८: एकदा पिंट्या सायकल चालवत असतो अचानक समोर म्हा’तारा येतो आणि त्याला सायकल जाऊन धडकते
पिंट्या- अहो आजोबा तुम्ही खूप नसीबवान आहात..
म्हा’तारा- (रागात) साल्या एकतर तू मला सायकल येऊन ठोकली आणि त्यात अजून मला बोलतो तुम्ही नसीबवान आहात…
पिंट्या: अहो काका आज मी सुट्टीवर आहे म्हणून सायकल चालवतो आहे नाही तर मी रोज बस चालवतो…

विनोद ९: घरामध्ये कार्य’क्रम चालू असतो…. खालून सोन्या रस्त्याने जात असतो
अचानक त्याच्या डोक्यावर ”Braa” येऊन पडते…
सोन्या वरती बघतो आणि जोरात ओरडतो…..
सोन्या- चुकीचं आहे आं’बे कोणी दुसरा चोकतो आहे
आणि सालटे माझ्यावर फेकतो आहे

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

1 Comment

Add a Comment
  1. Wow, awesome weblog layout! How long have you been blogging for?
    you make blogging glance easy. The full glance of your web site is fantastic, as smartly as the content material!
    You can see similar here e-commerce

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *