पप्पू आणि पिंकी गार्डन मध्ये बसले होते खूप वेळानंतर पप्पूने पिंकीला कि’स केली

Loading...

नमस्कार मंडळी,

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

Joke 1 – पिंट्या कॉलेजचा अभ्यास करून घरी येतो तेव्हा त्याचे वडील त्याला विचारतात
वडील: बाळ, ३ वर्षाच्या कॉलेज लाईफमध्ये तुझ्यासाठी सर्वात कठीण दिवस कोणता होता ??
पिंट्या: तो दिवस मला अजून पण आठवतो पप्पा, ” माचीस काडी पेटिट १ च काडी होती, मी आणि माझे मित्र कॉजेचच्या टेरिस वर बसलो होतो, खूप जोराची हवा चालू होती,
मला १ काडी ने ३ सिगरेट पेटवायच्या होत्या आणि मी पेटवल्या ” आता पिंट्या बाजूच्या विहिरीत उलटा लटकलेला आहे…

Loading...
Ad
Loading...

Joke 2 – एकदा एक भिकारी एका घरावरून जात होता, त्याने घराच्या बाहेर उभा राहून आवाज दिला…
भिकारी :- साहेब, पोळी-भाजी मिळणार का? लगेच घरातून मालकाचा आवाज आला…
मालक: अरे मालकीण बाई घरी नाही आहे…
भिकारी :- अहो साहेब मी पोळी-भाजी मागितली, किस नाही? ती तर मी आधीच ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवलीय…. पोळी-भाजी तू पण देऊ शकतो….
मालक लाटण घेऊन भिकारीच्या माघे पळाला

Loading...
Ad

Joke 3 – एकदा एक मुलगी खूप वर्षानंतर आपल्या नवऱ्या बरोबर एका बाईच्या घरी जाते, मुलीला बघून बाई लगेच बोलते…
बाई: अगं तू तीच आहे ना? लहानपणी नाकात शेमबूड आला कि लगेच तुझा फ्रॉक ला पुसायची?
मुलगी: नाही काकू…!! मी ती आहे जिच्याकडून तुम्ही नवऱ्या पासून लपवून बाजूच्या काकांना लव्ह लेटर द्यायला पाठवायचे..
काकू जागेवर बे’शुद्ध….

Loading...
Ad

Joke 4 – एका आजोबाला खूप जोराची तहान लागते म्हणून ते आपल्या नातवांना पाणी मागतात…
आजोबा: अरे पोरांनो कोणी मला पाणी आणून द्या रे?
पहिला नातू: आजोबा, मी गेम खेळत आहे तुम्ही दुसऱ्या कोणाला पाणी आणायला सांगा…
तितक्यात दुसरा नातू लगेच बोलतो, ” अहो आजोबा त्याच्यावर लक्ष नका देऊ तो आहेच नालायक ”
तुम्ही एक काम करा स्वतः जाऊन पाणी घेऊन या…

Loading...
Ad

Joke 5 – नवरा – बायको सकाळी सकाळी भाजीपाला घ्यायला बाजारात जातात…
बायको: भय्या, ये भिंडी क्या किलो है? भय्या: बहन जी..!! २० रुपये किलो…
बायको: आणि हे टमाटर काय किलो आहेत? भय्या: ३० रुपये किलो…
तितक्यात नवरा बोलतो, ” अगं बाई, लवकर कर मला ऑफिसला जायचं आहे ”
बायको: तुम्ही शांत बसा हो… अशी घाई-घाईत तुमचा सारखा सडका नवरा मिळाला आहे, आता भाज्या घेतांना मी घाई करणार नाही…
नवरा आणि भाजीवाला एकदम शांत झाले …

Loading...
Ad
Loading...
Ad

Joke 6 – एक खूपच काळा माणूस एकदा दुकानांवर जातो आणि सांगतो…
माणूस इतका काळा असतो कि कोळसा सुद्धा त्याला बघून लाजेल…
काळा माणूस (दुकानदाराला) : अरे भाऊ…!! तुझ्या कडे गोरं होण्याची क्रीम आहे का ? असेल तर दे…
दुकानदार: (जोरात हसतो) नाही साहेब… अशी कोणतीच क्रीम नाही आहे…
काळा माणूस: ठीक आहे मग बूट पॉलिस असेल तर देऊन टाक… दुकानदार: बूट पॉलिस कश्यासाठी?
काळा माणूस: बूट पॉलिस ने कमीत कमी चेहऱ्यावर चमक तर येईल… दुकानदार जागेवर बे’शुद्ध

Loading...
Ad

Joke 7 – एकदा पप्पू ट्यूब लाईट वर काही तरी लिहत होता, बंड्या तिथे आला आणि त्याने विचारले
बंड्या: काय तर पप्पू.. ट्यूब लाईट वर काय लिहतो आहे?
पप्पू : अरे ट्यूब लाईट वर मी माझ्या वडिलांचं नाव लिहतो आहे…
बंड्या: का रे ? पप्पू: मला माझ्या वडिलांचे नाव रोशन करायचे आहे….
तितक्यात बापूची आई बोलली, अरे वेड्या मग बाजूवाल्या काकांचे पण नाव लिह…. घरात भयाण शांतता…

Loading...
Ad

Joke 8 – पप्पू बंड्याला सांगतो, आज तुझ्या बायकोने मला घरातून हाकलवून बाहेर काढले….
पप्पू: हाकलणारच ना..!! तुझ्या सांगण्यावरून मी तिला बर्थडे ला चैन गिफ्ट केली… म्हणून तिने तुला हाकलले…!!
बंड्या: अरे तू चांदीची चैन गिफ्ट केली का?
पप्पू: नाही रे बाबा.. मी तिला सायकल ची चैन गिफ्ट केली…
बंड्याने डोक्याला हाथ मा’रला….

Loading...
Ad

Joke 9 –पप्पू आणि पिंकी गार्डन मध्ये बसले होते
खूप वेळानंतर पप्पूने पिंकीला कि’स केली…..पिंकी ने पप्पू दुसरं केले
पप्पू: काय झालं शोना? पिंकी: लग्नाआधी असं काही नको?
पप्पू: अगं वेडी टे’न्शन नको घेऊ मी आधी पासून वि’वाहित आहे

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad