गण्याची लग्नाची पहिली रात्र असते, गण्या बायकोच Kiss घेतो आणि झोपतो

नमस्कार मंडळी…!!

एकदा जर विनोद वाचायची सवय लागली कि माणूस विनोद शिवाय राहत नाही. त्याचे मन कशातच लागत नाही. पण हि चांगली आहे कारण ह्या सवयी मुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले मन आणि डोके एकदम फ्रेश राहते. त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे मन फ्रेश तर आपण फ्रेश. तुम्हाला आम्ही रोज हसवण्याचा प्रयत्न करतो काय माहित तुम्ही हसत का नाही ? पण आम्ही आमचा प्रयत्न असाच पुढे चालू ठेवणार आहोत. आजकाल च्या धकाधकीच्या आयुष्यात आपण स्वतःवर लक्षच देत नाही आणि त्यामुळे आपल्याला डोके दुखी, अस्वस्थ वाटणे तसेच अजून वेगवेगळे आजार ग्रासतात. त्यामुळे मी सर्वांना सांगतो कि कृपया आपल्या आरोग्याकडे पण लक्ष्य देत रहा आणि हसत खेळत रहा. चला तर मग हसण्यासाठी तयार आहात ना सुरु करू आपली कॉमेडी एक्सप्रेस –

विनोद १ – गण्या – आमचं बाबा तर इतकं तिखाट खातंय इतकं तिखाट खातंय, बाबा जिथं हा गल तिथं मिरचीचं झाड उगवतया.
बाब्या – हे तर काहीच नाय गड्या ! आमचं बाबा इतकं तिखट खातंय इतकं तिखट खातंय कि नुसतं पा दलं जरी समोरच्याला ठसका लागतुया.
मन्या : हे तर काहीच नाय गड्या ! आमचा बाबा तर इतकं तिखट खातया की बाबा रानात हा गून आलं की रानांतली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात.😂🙌🏻😂

विनोद २- एकदा मामाच नविन लग्न झालेलं असत हनी मून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते…
रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात काय जोरात झाला वाटतं हनी मून तो काही न बोलता तसाच निघुन जातो
तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच काय जोरात झालं वाटतं हनी मून तो लाजुन तिथून निघुन जातो दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच काय जोरात झालं वाटतं हनीमून तो लाजुन तिथून निघुन जातो….
तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनी मून तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे
बायको म्हणते काय झालं अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनी मून..
बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.

विनोद ३- एकदा पिंट्याला त्याचे वडील खूप मारत असतात… तेवढ्यात शेजारची काकू येते आणि त्यांना विचारते….
काकू: अहो का मारत आहात मुलाला… असं काय केले त्याने जे एवढे मारता आहेत…….
पिंट्याचे वडील:-अहो उद्या ह्याचा परीक्षेचा निकाल आहे… म्हणून आज मारतोय…..
काकू: पण आज का मारता आहेत निकाल तर उद्या आहे ना….
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय…. म्हणून….😂😂😂😂 (Confidence)

विनोद ४- एकदा पिंट्याचे दा रू पिल्याने पोट खूप दुखत असत.. म्हणून तो दवाखान्यात जातो….
डॉक्टर:- पिंट्या तुझ्या आजाराच नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय…
मला वाटत कि कदाचित दा रू प्यायल्यामुळे हे होत असावं……
लगेच पिंट्या बोलतो….. पिंट्या:- “काही हरकत नाही डॉक्टर…तुमची दा रू उतरल्यानंतर येतो मी परत…!” डॉक्टर जागेवर बेशुद्ध…

विनोद ५- नवीन सून काम करत नाही म्हणून सासू नाराज होती. तेव्हा तिने मुलाला बोलावलं आणि सांगितलं
उद्या मी केर काढतांना तू ये आणि म्हण, आई मी काढतो झाडून. कदाचित त्यामुळे सुनेला उपरती होईल की हे काम माझं आहे.
त्यानुसार दुसऱ्या दिवशी सासू केर काढत असताना मुलगा आला आणि म्हणाला, आई मी केर काढतो तू थांब.
सून: भांडू नका, एक दिवस त्या काढतील, एक दिवस तुम्ही काढा.. काम वाटून घ्या.😝😝

विनोद ६- गण्याची सु हाग रात असते पण त्याला घरचे सांगतात फक्त किस घेऊन झोपून जायचं… बाकी दुसर्या दिवशी करायचं
गण्या बायकोची कि स घेतो आणि लगेच झोपतो… बायको: बस एवढंच असत का???? संपली का सु हाग रात???
गण्या: हो एवढंच असत.. का ग ?? बायको: अहो त्या मन्या ने तर मला दुसरच शिकवलं होत… नवरा जागेवर बेशुद्ध

विनोद ७- एकदा पिंट्या त्याच्या G.F.प्रेयसी वर खूप नाराज होतो आणि लगेच तिथून निघून जातो….
पिंट्याची प्रेयसी नंतर त्याला खूप मेसेज करते…. पहिला मेसेज – सॉरी ना सोन्या….. दुसरा मेसेज – प्लिज यार माफ कर ना.. सॉरी
तिसरा मेसेज – कर ना माफ आता जाउदे ना शोना रिप्लाय कर ना यार……. चौथा मेसेज – तु जर आता रिप्लाय नाही केला तर
मी माझा जि व देईल……. पाचवा मेसेज – जा बे हराम खोर नको करु रिप्लाय तुझ्या सारखी १0 पोर माझ्या मागे आहेत….
तू गेला तरी मला फरक नाही पडत… तेवढ्यात पिंट्याचा मेसेज येतो…. पिंट्या: सॉरी जानू माझा बॅलन्स संपला होता I LuV U….