Joke: शाळेचा ग्रुप फॉर्म भरण्यासाठी बाबांचा मोबाईल घेतला….

Loading...

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद 1 : एक वे_डा आरश्यात स्वतःला बघत होता
स्वतःला बघून बघून विचार करत होता
यार याला कुठेतरी पाहिलं आहे ????
खूप वेळ टेन्शन मध्ये विचार करता करता बोलला
अरे यार हा तर तोच आहे ना.. त्या दिवशी माझ्या बरोबर के_स का_पा_य_ला आला होता….

Loading...
Ad

विनोद 2 : गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टर जवळ घेऊन गेला
डॉक्टर बोलला : क_मरेवर इं_जेक्शन द्यावं लागेल !!!
गण्याच्या बायकोचा प_र_करचा ना_डा सुटत नसतो
डॉक्टर हातात इं_जेक्शन घेऊन उभा असतो…
हे बघून गण्या बोलला सा_ली हे रोजच आहे घरी पण हेच रडगाणं असत….

विनोद 3 : बस मध्ये एक मुलगी चढते
मुलगी : मी पो_टो_शी आहे, कृपया मला कोणीतरी जागा द्या?
मुलगा : पण माफ करा मॅडम तुम्ही पो_टो_शी दिसत नाही आहात?
मुलगी : कसं दिसणार लगेच, एक तासापूर्वीच तर काम करून आली आहे…

विनोद 4 : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला
बायको रडायला लागली
नवरा : काय झालं?
बायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”
नवरा : बे शुद्ध

Loading...
Ad

विनोद 5 : लग्नानंतर पहिल्यांदा सून स्वयंपाक घरात गेली आणि रेसिपी बुक मध्ये वाचून जेवण बनवत होती
सासू बाहेरून घरी आल्यावर
फ्रीझ उघडते, आणि शॉक होते
सासू : “हा मंदिरातला घं*टा फ्रीझ मध्ये काय करतो आहे?”
सून : पुस्तकात लिहाल आहे “सब चिझो का मिश्रण कर ले और एक घं*टा फ्रीझ मैं रखे”

Loading...
Ad

विनोद 6 : एकदा एका कॉलनी मधून एक केळे वाला जात असतो….
तेव्हा तिसरया मजल्यावरून एक बाई त्या केळे वाल्याला आवाज देते….. बाई: काय रे केळे वाला
कैसे दिये केले????? केळेवाला: मॅडम, ६ के १२ केले ले जाओ…….
बाई: (लगेच) ७ में १३ देता है तो उपर आ जा…. ज्याला समजला त्यांनीच हंसा

विनोद 7- बबड्या आणि त्याची होणारी बायको फोनवर गप्पा अमृत असतात….
बबड्या: अरे शोनु..!! मला सांग ना तुझे घरचे आपल्याला लग्नाला कसे तयार झाले त्यांचा तर विरोध होता ना…!!!!
होणारी बायको: काही नाही रे मी फक्त त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली…!!!
बबड्या: असा काय उत्तर दिले कि ते तयार झाले??? होणारी बायको: त्यांनी विचारले मला सध्या पोरग काय करतेय??????
बबड्या: मग तू काय उत्तर दिले..?? होणारी बायको: मी बोलली काही नाही पोटात लाथा मारत आहे (विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा)

विनोद 8- एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना????
दुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित…!!! सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना
किळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं ?? दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली
तेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत

विनोद 9- एका आज्जीला मंदिर बाहेर एक भिखारी भेटतो आणि तो बोलतो…..
भिखारी: देवाच्या नावाने काही तरी द्या आज्जी बाई..!!! ३-४ दिवसापासून काही नाही खाल्लं आहे….!!!!
आज्जीने ५०० रुपयाची नोट काढली आणि बोलली अरे माझ्या कडे सुटते नाही आहे… नाही तर तुला १०० रुपये असते….
भिखारी: अहो थांबा माझ्या कडे ५०० चे सुटते आहेत…!!! आज्जी: मग एक काम कर त्याच्यातून काही तरी खाऊन घे….

विनोद 10- शाळेचा ग्रुप फॉर्म भरण्यासाठी बाबांचा मोबाईल घेतला….
समोरून जुन्या मैत्रीणीचा मेसेज आला… Hi handsome कसा आहेस..?
मी इकडून रिप्लाय केला… मुलगा: बाबांच आता झालंय लग्न…..
तू पण लग्न करून घे आत्या…!

नमस्कार मंडळी…!! आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. नमस्कार मंडळी…!! आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.