बंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…

Loading...

नमस्कार मंडळी,

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोना मुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

Joke 1- हसन थांबवून दाखवा… एक कोंबडा घराच्या खिडकीवर बसून आपल्याला मालकाला बघत होता…
कोंबड्याचा मालक खूप आजारी होता… म्हणून त्याची बायको त्याच्या शेजारी बसली होती…
मालकाला खूप जास्त ताप होता म्हणून त्याची बायको त्याला बोलली, ” अहो, तुम्हाला खूप ताप आहे, मी तुमच्यासाठी चिकन सूप आणते ”
हे ऐकताच कोंबड्याची फाटली आणि तो बोलला…
कोंबडा: मॅडम, आधी त्यांना “पेरासिटामोल”ची गोळी एकदा देऊन तर बघा… 😂😁😁

Loading...
Ad
Loading...

Joke 2- देव एका म्हातार्‍याला म्हणाला – आता तुझे म्हातारपण आले आहे … तुझ्या कर्मानुसार तुला आजार द्यावा लागेल!
पण, तुमच्या भक्तीमुळे, मी तुला दोन पैकी एक आजार निवडण्याची संधी देतो … म्हातारा – देवा..!! कोणता …?
देव – एकतर स्मरणशक्ती नाहीशी होईल किंवा तुझे हात-पाय कंपित होतील …

Loading...
Ad

म्हातारा आपल्या मित्राला विचारण्याची परवानगी घेऊन तिथून निघून गेला …
मग आपल्या मित्राला विचारले, तो म्हणाला, हात-पाय कंपित होणार आजार घे…
कारण त्याने फक्त थोडी फार दा’रू ग्लासात पेग भरताना सांडेल पण स्मरणशक्ती नाहीशी झाल्यामुळे दा’रूची बाटली कोठे ठेवली आहे हे तू विसरशील आणि मग वांदे होतील…

Loading...
Ad

Joke 3- एकदा नवरा बायको बस ने प्रवास करीत असतात बस मध्ये त्यांच्या जवळ एक भिखारी येऊ
त्याला पाहून तो नवरा पटकन खिच्यात हाथ घालतो आणि पाकीट बाहेर काढताच…. भिखारी बोलतो
भिखारी: साहेब पुढचे सात जन्म तुम्हाला अशीच चांगली बायको मिळेल… देव तुमची जोडी अशीच राहू दे
नवऱ्याने बाहेर काढलेले पैशाचे पाकीट पुन्हा परत खिशात ठेऊन दिले 🤣😛🤣😛

Loading...
Ad

Joke 4- नवरा आणि बायको जत्रा बघायला जातात…… बायको: का हो ! कधीपासून बघतेय मी तुमचं तोंड इतके उतरलेले का आहे ???
तुम्ही दुखी का आहेत नवरा: घरी गेल्या गेल्या मी माझी जीन्स काढणार आहे
बायको: काय हो इतकी घाई लागली आहे इतके रोमँ-टिक कधी पासून झाले
नवरा: रोमँ-टिक नाही ग मूर्ख ! चुकून तुझी जीन्सची पॅन्ट घालून आलोय.. खूप त्रास होतोय 😂😂😂

Loading...
Ad

Joke 5- आपल्याला पिंट्या गुपचूप शेजारच्या भाभीचा फोटो मोबाईलमध्ये काढतो आणि त्या फोटोला झूम करून-करून बघत असतो
अचानक त्याची बायको येते आणि त्याच्या पाठीवर धपाटा देऊन बोलते,
” राहू द्या आता, पुष्कळ झाले ते झूम करून बघणं, ह्या पेक्षा जास्त जवळ ती नाही येणार “😝😝😝

Loading...
Ad

Joke 6- एकदा दाराची बेल वाजते म्हणून नवरा दरवाजा उघडतो, समोर कुरियर वाला असतो…
नवरा: काय आहे ह्या कुरियरमध्ये ? कुरियर वाला – साहेब, ह्यात तुमची खाण्याची वस्तू आहे,
मॅडम ने ऑर्डर केली आहे… नवरा खुश होतो आणि पटापट कुरियर उघडतो…
कुरियर उघडाच नवरा कुरियर वालयाला खूप मारतो आणि बोलतो…
साल्या आता ह्याचीच कमी होती.. आता तुम्ही लाटण पण होम डिलिव्हरी करायला लागले… 😝😝😝

Loading...
Ad

Joke 7- एकदा चिंटू शाळेतून परीक्षेचा रिसल्ट घेऊन घरी आला आणि रिसल्ट वर पप्पांची सही घेण्यासाठी त्यांच्या जवळ गेला…
पप्पांनी चिंटूच्या रिसल्टवर सही न करता फक्त हाताचा अंगठा लावला…
चिंटू: पप्पा, तुम्ही तर इंजीनियर आहात ना…!! मग हाताचा अंगठा का लावला…
पप्पा: साल्या जसे तुझे रिसल्ट मध्ये गुण आले आहेत ते बघून तुझ्या मॅडमला नाही वाटलं पाहिजे कि ह्याचा बाप इंजीनियर आहे…😝😝😝

Loading...
Ad
Loading...
Ad

Joke 8- बंड्या: आई, आपली शेजारची आंटी आहे ना ती चालू आहे… मला आज माहित पडले? पप्पांना वर लक्ष दे….
आई: कस काय बाळा? बंड्या: आई, मी आणि दादा बँकेत गेलेलो तिथे ती आंटी कामाला आहे…
ती ज्या काउंटर वर बसली होती ना तिथे तिची नेमप्लेट ठेवली होती….
आई: काय होत नेमप्लेट वर?? बंड्या: चालू खाते 😂😂😂

Loading...
Ad

Joke 9- गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंड ला फोन करते
गर्लफ्रेंड: जानू ! मी घरी एकटीच आहे येतो का ??? मज्जा करू…. !!!!
बॉयफ्रेंड: अग पण आताच तर मी येऊन गेलो परत कसली मज्जा…
गर्लफ्रेंड: अरे परत तुलाच फोन लागला का 🤣😛🤣

Loading...
Ad

विनोद १०- डॉ क्टर रा गामध्ये सुं दर न र्स ला कामावरून काढून टाकतो
मित्र- काय रे.. का काढले न र्सला?
डॉ क्टर मि त्राला कानात सांगतो…
डॉ क्टर- अरे मी माझ्या पेशं टला परस्परात बोलतांना ऐकले
कि… तिच्या गो ड स्मिताने त्यांचे अर्धे रो ग बरे होतात… 😂😂😂

Loading...
Ad

विनोद 11- एकदा बस मध्ये खूप गर्दी असते… पिंकी एका काकांच्या मांडीवर बसते…
5 मिनिटांनी पिंकी संतापात उठते….काका – काय झालं ग ???
पिंकी – अरे सा ल्या एक तर त्याला बसवं नाही तर मला 😂😂😂😂
ज्याला समजल त्यांनी हसा…..

Loading...
Ad

विनोद 12- बंड्या जन्मापासून अंगठा चोखायची सवय असते…
बंड्याची बायको त्याला डॉक्टर कडे नेते…
बायको- डॉक्टर ह्यांची अंगठा चोखायची सवय घालवा….
डॉक्टर – बाई टेन्शन नका घेऊ मी सांगतो ते करा….
बाई – हो चालेल सांगा? डॉक्टर – बाई ह्यांची अंडर पँट मोठी साईझ ची घ्या म्हणजे
कायम ह्यांचे हाथ अंडर पँट वरती करत राहतील 😂😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद 13- एकदा बंड्या त्याच्या वहिनीला जाऊन सांगतो…
बंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…
वहिनी- भाऊजी, तुमचा अजून उठत नाही आणि चालले लग्न करायला…
बंड्या- अहो वहिनी रात्री तुम्हाला आणि दादाला बघितले… तेव्हा उठला होता….
वहिनी- मग आज रात्री…

Loading...
Ad

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – कोकणातून आली माझी सखी…..तिच्या मानेवर दिली मी बुक्की…..तिच्या घरभर पसरल्या लेकी…..सांगा पाहू मी कोण ????

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad