नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद १- एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड फिरायला जायचे ठरवतात… मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या घरी जातो आणि तिला बोलावतो…..
गर्लफ्रेंड झाली येते… बॉयफ्रेंड: चल ना बस का ना गाडीवर… तुला मस्त लॉन्ग ड्राईव्ह घेऊन जातो…..
गर्लफ्रेंड: नको ना प्लीज….!!!! गाडीवर नको ना….!!! बॉयफ्रेंड: का ग ? काय झालं गाडीवर का नको??????
गर्लफ्रेंड: अरे गाडीवर बसते तेव्हा तुझ्या ढेरीला पकडले कि मला माझ्या पप्पांचा फील येतो….!!!! (बॉयफ्रेंड ० मिनिटात घराच्या वाटेवर निघाला)🤣🤣
विनोद २- एकदा वडिलांनी बबड्याची तळाशी घेतली आणि तळाशी घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये सि-गारेट आणि काही मुलींचे नंबर सापडले….
ते बगताच वडिलांनी बबड्याला खूप बदड बदड बदडले… आणि म्हणाले काय आहे हे बबड्या? किती दिवसापासून चालूय हि नाटके????
बबड्या जोर जोरात रडू लागला…. वडील: रडतो काय सांग मला उत्तर हवं आहे ??? बबडया: पप्पा ऐकून तर घ्या ??
वडील: मला नाही ऐकायचे आहे सांग आधी कधी पासून चालू आहे??? बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे….!!!! (आई ने पप्पांना लाटण मारून फेकले)
विनोद ३- बबड्या चे आ जोबा जरा पांचट असतात.. त्यांना विडिओ बघायची खूप हौस असते.. ते नियमित बघत असतात….
एकदा आजोबा बबड्या ला सांगतात: अरे बबड्या आज काल रात्री इंटरनेट बंद का असते…. मी खूप प्रयत्न करतो पण चालत नाही…!!
बबड्या: अहो आ जोबा इंटरनेट बंद नसते… सध्या सर-कारने काही साईट बंद केल्या आहेत….!!! बर्र बर्र असुदे. हळू बोल आ%घाल्या🤣🤣
आता समजले कि आजोबांना कोणते विडिओ बघायची हौस होती….(विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी पोगो बघा)
विनोद ४- आ जोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! फेस बुक… कंटाळत नाही तू? एवढं काय पडलंय त्यात?
नातू : अहो आ जोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺ आ जोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?
नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!! आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं… अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!
विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले… *”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”*
एक सुंदर मेसेज आहे बघा तुम्ही पालन करता का… आपल्या आईला अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला स्वतःचा मुलगा आपल्या बायकोसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो… हवं ते काही ना काही बोलून घेतो… बाबांनो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा… जगातील सर्व नात्यामध्ये आईचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नाते असते… कारण त्यांचं वय हे सर्व नात्यामध्ये नऊ महिन्यांनी अधिक असते.. आई कशीही असू द्या हो… तिला आनंद देता आला नाही तर किमान दुःख तरी नका देऊ… आपल्या बायकोसमोर तिचा अपमान कधीच करू नका…
विनोद ५- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा: खरं सांग लग्नाआधी तुझे किती Boy f riends होते ? (बायको एकदम शांत होऊन जाते)
नवरा (संतापात ओरडून) शांत का झालीस मला उत्तर हवं आहे…!!बायको: ओरडला कश्याला आहे….
मी मोजते आहे ना शांत बसा मी बेरीज चुकून जाते…!!!(नवरा जागेवर बेशुद्ध)🤓🤓🤓
विनोद ६- एक भिखारी बँ केत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣
विनोद ७- चिंटू ची बायको प्रेग नेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो न र्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय 🤣😛🤣
विनोद ८- पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…
१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….
पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं ? मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….🤣😛🤣
विनोद ९- पिंट्या लग्न सूचक मंडळाला फो न करतो
पिंट्या: मॅडम ! मला दोन्ही दोन्ही हात आणि पाय नाही आहेत माझं लग्न होईल का?
मॅडम : अहो सु हा गरा त्रीला जे लागत ते आहे का ?
पिंट्या: अहो… काय गोष्ट करतात.. विचार करा ना…
माझा फो न टच स्क्री नचा आहे तर मग मी फोन कश्याने लावला असेल… मॅडम जागेवर बे शु द्ध 🤣😛🤣
विनोद 10- घरी एक सुंदर बा ई नास्ता करीत असते
बा ई- तुमचा कु त्रा फार छान आहे
सारखा मला बघतोय आणि शेवटी हलवतो आहे..
पप्पू- अहो बा ई… ते चुकून मी त्याची प्लेट तुम्हाला दिलीय 🤣😛🤣
विनोद 11- रात्री 2 वाजता ब सं तीचा दरवाजा वाजला
ब संती- कोण आहे? बाहेरून आवाज आला, मी ठा कूर…
ब संती- आज से# क्सी मू ड मध्ये दिसताय????
ठा कूर- काय झालं ग??? ब संती- अरे सा ल्या तुला दोन्ही हात नाही मग
दरवाजा टक-टक कसा वाजवला 😂😂😂😂 ज्याला समजला त्यांनी हसा
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!