नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १: एकदा एका खेड्या गावात दवंडी देण्यात आली कि आता आपल्या गावात वीज येणार आहे….
हे ऐकून गावातले सर्व गावकरी नाचू लागले…
त्यांच्या सोबत एक कु त्रा देशील खुश होऊन नाचू लागला…
तेव्हा एका माणसाने त्या कुत्राला विचारले तू का नाचत आहेस रे ???
त्यावर कु त्र्याने उत्तर दिले: गावात वीज येईल तर खांब पण लागतील ना…
कु त्रा रॉक्स गावकरी सॉक्स…😂😂😂😂😂
विनोद २: चिंटू चे पप्पा FTV बघत असतात तेव्हा अचानक तिथे चिंटू येतो म्हणून परिस्थिती
सांभाळण्यासाठी चिंटू चे पप्पा चिंटू ला बोलतात…
पप्पा: बघ ना चिंटू किती गरीब मुली असतात ह्या… यांच्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नसतात…
त्यावर चिंटू म्हणाला: पप्पा यांच्या पेक्षा गरीब मुली आल्या तर मला पण नक्की बोलवा हा….
पप्पा चप्पल घेऊन चिंटू च्या माघे धावत सुटले….
विनोद ३: एकदा चिंटू ला मास्टर ने एक प्रश्न विचारला…
मास्टर: चिंटू बाळा सांग बर ? असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसांनी आकाशात चालला जातो…
चिंटू: खूप सोप्प आहे मास्टर ” म्हातारा ”
मास्टर ने चिंटू ला छडी तुटेपर्यंत मा रलं…
विनोद ४: एकदा मुलगा आणि वडील गप्पा मारत असतात…
वडील: बाळा तुला जे काही प्रश्न विचारायचं आहेत ना ते तू मला विचार मी त्यांचे उत्तर देईल कारण मी तुझा बाप आहे.. बाप हा मुलापेक्षा जास्त हुशार असतो…
मुलगा: बाबा सांगा मग आगगाडीचा शोध कोणी लावला ??? वडील: अगदी सोप्प आहे – जेम्स वॅट या संशोधकाने….
मुलगा: मग बाबा मला सांगा जर जेम्स वॅटचे वडील त्यापेक्षा हुशार होते तर त्यांनी शोध का नाही लावला…
मुलगा रॉ क्स वडील शॉ क्स…
विनोद ५: प्रश्न: किस करताना आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो….
उत्तर: हाताला…. खोट वाटत असेल तर १ किलो गाजर, बटाटे, सुके खोबरे, कोबी घेऊन तिचा किस करून बघा मग समजेल आपल्या हाताला होतो…
सलाम तुमच्या विचारांना, विचार बदला देश बदलेल….
जास्त विचार नका करू विनोदाचा भाग आहे हसत राहा दुसऱ्यांना हसवत रहा…
विनोद ६: पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…
१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….
पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं ? मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….
विनोद ७: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले
विनोद ८: चिंटू ची बायको प्रेगनेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो नर्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय
विनोद ९: एकदा एक मुलगा घरी बि-यर पियुन घरी आला……
पप्पांच्या मारण्यापासून वाचण्यासाठी घरात येताच तो लॅपटॉप उघडून अभ्यास करू लागला…
पप्पा: नालायका तू परत पिऊन आलास का ?? मुलगा: नाही हो पप्पा! मी कुठे पिऊन आलोय…..
पप्पा: मग ती सुटकेस घेऊन काय अभ्यास करतोय…. पप्पांनी मुलाला सुटकेस तुटे पर्यंत मारले
विनोद १०: पिंट्याच्या सर्व घरचे लोक गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी आपल्या गर्लफ्रेंड “झोपायला” बोलवतो.
वाट बघत बघत जवळ जवळ १ तास होतो, नंतर २ तास होतात, नंतर ४ तास होतातबी पन त्याची गर्लफ्रेंड काय येत नाही….
शेवटी पिंट्याच्या चड्डीतुन एक आवाज येतो….
मालक थोडावेळ झोपु का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे……
विनोद ११: सु न बा ई: तू तुमच्या मुलाला घट स्फो ट देणार आहे
सा सू बा ई: अगं..!! आताच तर लग्न झाले ना… काय झालं सांग?
माझा मुलगा तर कबड्डी चॅम्पियन आहे
सु न बा ई: अहो तोच तर प्रॉब्लेम आहे नुसता जवळ येतो आणि हाथ लावून पळून जातो 😂😂😂
विनोद १२- नवऱ्याने आधी गालावर कि स केली आणि कपडे काढले
नंतर आरामात झोपवले…..नंतर आरामात पाय वर केले…
आणि नंतर Pamper काढून चेक केले कि
माझ्या मुलाने सु-सु तर नाही केली ना… लागला ना डोक्याला शॉ ट
विनोद १3- एकदा पप्पू एका चा वट बा ई कडे गेला…
पप्पू – बा ई किती पैसे घ्याल…
बा ई- 600 रु मध्ये पलंगावर , 100 रु. चटई वर….
पप्पू बा ई ला 600 रु देतो…. बा ई- अरे वाह पलंग का?
पप्पू- ओ बा ई…नाही 6 वेळा चटई 😂😂😂
मराठी विनोद 14- एका बा ईच्या खाली सामानात माशी घुसून जाते… बाई पटकन डॉक्टर कड़े जाते आणि माशी काढायला सांगते….
डॉक्टर- घाबरू नका मी काढतो… डॉक्टर बाबुरावला मध लावतो… आणि तो बाईच्या भोकात टाकतो…..
बाई- अहो तुम्ही काय करता आहेत? डॉक्टर – अहो माशी मधाला चिटकेल मग मी बाबुराव बाहेर काढेल……
बाई म्हणते ठीक आहे डॉक्टर….डॉक्टर मध लावून बाबुराव आत टाकतो आणि जोर-जोरात झ वु लागतो……
बाई ओरडत म्हणते डॉक्टर हे काय करता ? डॉक्टर म्हणतो प्लान चेंज केला आहे……आत्ता माशिला ठेचुनच मारतो…..😝😝😝😝😝
विनोद १५- सुहा गरा त्रीच्या दिवशी चिंटू खूप दुखी होता.!!! त्याला पिंटू विचारतो काय झालं चिंटू .. दुखी का आहेस???
चिंटू – अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली…. ते ऐकून मी दुखी आहे.!!!
पिंटू – असं काय बोलली वहिनी?? चिंटू – ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे??? तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.!!!
विनोद १६- एकदा शाळेत मॅडम मुलांना मराठी शिकवत होत्या…
अचानक बंड्या हसायला लागला… म्हणून मॅडम बंड्याला संतापात बोलल्या…
मॅडम- बंड्या… हसु नको, नाही तर चड्डी काढून मारेनं…
बंड्या अजून हसायला लागला… बंड्या- अहो मॅडम…. चूक माझी आहे तुम्ही कश्याला चड्डी काढता आहेत….
मॅडम ने बंड्याला कुत्र्या सारखा धुतला….
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी एक उतरवली आता दुसर्याची पाळी सांगा पाहू मी कोण????