नमस्कार मंडळी…
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…
विनोद १: एकदा शाळेत अचानक कलेक्टर साहेब भेट देतात… पण शाळेतील शिक्षक वर्गामध्ये गाढ झोपलेले असतात…
कलेक्टर वर्गामध्ये येतात आणि बघता तर काय, वर्गामध्ये शिक्षक गाढ झोपलेले आहे….. शिक्षक थोड्या वेळाने
उठतात आणि बघता तर समोर कलेक्टर साहेब उभे असतात… संतापात कलेक्टर साहेब काही बोलणार तितक्यात
शिक्षक मुलांना सांगतात कि, मुलांनो समजले ना कुंभकरण असा गाढ झोपायचा…. उद्या आपण अर्जुनच्या नेमबाजीविषयी शिकूया…
हे ऐकून कलेक्टर साहेब जागेवर बेशुद्ध झाले…..
विनोद २: आज तर बे शुद्ध होता होता वाचलो जेंव्हा मी आजीला म्हणालो…
आपल्या शेजाऱ्यांच्या सुनेला को रोना झालाय म्हणून…
तर आजी म्हणते :- छान झालं चांगल केल #देवाने… १० वर्षे झाली तिला बिचा रीला काहीच नव्हतं…😜😂😜😂😜😂
विनोद ३- एकदा एक माणूस बस मध्ये प्रवास करीत असतो, त्याच लक्ष्य एका सुंदर महिलेवर जाते आणि तो तिच्या शेजारी बसतो.
बोलायला विषय हवा म्हणून तो तिच्या परफ्युम च्या सुगंधाचं फार कौतुक करतो….. तो म्हणतो: बाई तुम्ही लावलेल्या परफ्युम च्या सुगंध फार
छान आहे, मला त्याच नाव समजेल का? मला ना तो माझ्या बायकोला गिफ्ट करायचा आहे…. बाई खूप हुशार असते, त्यावर ती सुंदर बाई म्हणते:
अहो हा परफ्युम तुम्ही तुमच्या बायकोला अजिबात देऊ नका… अन्यतः काही हालू पुरुषांना तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा मिळेल…. 😜😂😜😂😜😂
विनोद ४: शिक्षक: पिंट्या जर तुझ्या माघे वाघ लागला तर तू काय करशील?? पिंट्या: मी झाड्याच्या माघे लपून जाईल….
शिक्षक: वाघीण तुला पहिले तर ?? पिंट्या: मी लगेच झाडावर चढून जाईल….. शिक्षक: जर वाघ पण झाडावर चढला तर????
पिंट्या: मी नदीत उडी मारेल…. शिक्षक: आणि जर वाघीण नदीत उडी मारली तर????
पिंट्या: गुरुजी….. म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुमचं समाधान होईल का????? 😜😂😜😂😜😂
विनोद ५: हसून हसून पोट दूखेल एकदम कडक जोके आहे 😂😂
छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, “काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का ?”
दुकानदार -” हो आहे ना…” मुलगी – “मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!”😜😆😅😂
विनोद ६: पिंट्या: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही आणि
झोपेतून उठल्यावर झोप लागत नाही, सांगा ना मी काय करू?
डॉक्टर: एक काम कर रात्री रोज उठून उन्हात बसत जा सर्व ठीक होईल…..
विनोद ७- एकदा गण्या सार्वजनिक शौच्चालय मध्ये बसला होता तेव्हा अचानक दुसऱ्या टॉयलेट मधून आवाज आला….
काय म्हणतो, कसा आहे???? गण्या घाबरला आणि म्हणाला, हा चांगला आहे… परत आवाज आली…. सध्या काय करत आहे??
गण्या: अरे जे सर्व इथे करतात तेच मी करतोय….. परत आवाज आला…. मी येऊ का तिथे?????
गण्या आता खूप चिडला आणि जोरात बोलला, नाही नाही मी एकटाच बरा आहे….. परत आवाज आला…
अरे थांब मी तुला नंतर कॉल करतो, कोणी तरी बिनडोक बाजूच्या टॉयलेट मधून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे…. 😜😂😜😂😜😂
विनोद ८- एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला.. ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली.. हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’
आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला.. सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता. सर- हे काय करतोय?
चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.
विनोद ९- एकदा एक चमत्कारी माणूस घराचे दार वाजवतो. एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते……
चमत्कारी माणूस: काय आशीर्वाद देऊ? स्त्री : वंशाला दिवा नाही……चमत्कारी माणूस: ठीक आहे. मी बद्रिकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो.
तुला नक्की मूल होईल…….. दहा वर्षांनी तोच साधू परत दरवाजा ठोठवतो. तीच स्त्री त्याला भिक्षा घालते. घरात १० लहान मुलं खेळत असतात
चमत्कारी माणूस : मालक कुठे आहेत? स्त्री : बद्रिकेदारला दिवा विझवायला गेलेत…..
विनोद १०- मॅडम- मुलांनो सांगा मुली $ब्रा$ का घालतात? सर्व मुलं-मुली लाजतात…
आपला पिंट्या उभा राहतो आणि सांगतो…… पिंट्या- कारण विज्ञा नामुळे मॅडम….!!!
मॅडम- विज्ञानामुळे कस काय? पिंट्या- विज्ञानामध्ये नेहमी सांगितले जाते कि खाण्या-पिण्याची वस्तू नेहमी झाकून ठेवावी…!!!
मॅडम ने पिंट्याला जाम धुतला 😜😂😜😂
विनोद ११ – पप्पूची बायको ग र्भ वती असते…..डॉक्टर- पप्पू अभिनंदन..!! तुमच्या घरी मुलगा जन्माला आला…
पप्पू – असं कसं होऊ शकत? डॉक्टर- काय झालं पप्पू?
पप्पू- अहो डॉक्टर काय चमत्कार आहे बघा ना…
माझी बायको दवाखान्यात आहे आणि माझा पोरगा घरी जन्माला आला…
डॉ क्टर ने पप्पूला जा म धुतला…
विनोद १०- एक चावट बाई बाजारात बकरा घ्यायला गेली… बाई- भाई एक बकरा दो… दुकानदार- हा घ्या बाई…
बाई बकऱ्याच्या बाबुरावला हाथ लावते… बाई- हा बकरा दिल्लीचा आहे दुसरा दाखवा…
दुकानदार- अहो बाई हा घ्या दुसरा बकरा… बाई परत बकऱ्याच्या बाबुराव ला हाथ लावते…
अरे हा तर उत्तर प्रदेश चा आहे, दुसरा दाखव…. दुकानदार- बाई हा वाला बकरा घ्या…
बाई परत बकऱ्याच्या बाबुरावला हाथ लावतो, अरे वाह हा तर मुंबईचा बकरा आहे… बाई पैसे देते आणि बकरा घेऊन जायला निघते…
अचानक बाई माघे वळून दुकानदार ला विचारते…. बाई- अरे भय्या तुम्ही कुठले हो… दुकानदार- अहो बाई आता तुम्हीच हाथ लावून चेक करा ना 😂😂😂😂😂😂
विनोद ११- एकदा चा वट बंड्याला इच्छा शक्ती प्राप्त होते… बंड्या जे बोलतो तसच होत…
बंड्या- माझा बाबु राव १० इंच होऊ दे…लगेच बाबु राव १० इंच होतो…..
बंड्या- बाजूची आयटम पटू दे… लगेच आयटम पटते… एकदा बंड्याला त्याचा बाप खूप मारतो
बंड्या- माझा बाप मरू दे….थोड्या वेळाने बंड्या बघतो तर बाप चहा पित असतो…
बंड्या- पप्पा आई कुठे गेली हो…. बाप- अरे शेजारचे काका वारले तिथे गेलीय… बंड्या बेशुद्ध
विनोद १२- एकदा एक चा वट बाई दवाखान्यात जाते…
बाई- अहो डॉक्टर, नेहमी माझं अर्ध डोकं खूप दुखत…
त्यामुळे माझी खूप चिडचिड होते… डॉक्टर जोरात हसायला लागतो…
बाई- मेल्या का हसतोय? डॉक्टर- अहो बाई राग नका मानू पण तुम्हाला जेवढे डोकं आहे तेवढेच दुखेल ना…
आता डॉक्टरच पूर्ण अंग दुखत आहे 😂😂😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तुझ्या आजोबांची लेक मी तुझ्या बाबांची मेहुणी मीतुझ्या आईची ताई मी, ओळख तुझी कोण मी?