नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १ :- नवरा टी. व्ही. वर भा’रत-पाकि’स्तान क्रि’केट मॅच पहाण्यात गुंग झाला होता…
तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली आणि म्हणाली, ” मी कशी दिसते!”
नवरा उडी मारत जोरात बोंबलला,”छ’क्का!!!!”
बिचारा १० दिवस उपाशी होता 😂😂😂😂
विनोद २ :-बायकोः- अहो , पोरावर लक्ष ठेवायला हवं. काॅलेजात गेल्यापासुन खुप पैसे उधळू लागलाय.
माझे सेव्हिंगचे पैसे कितीही लपवले तरी शोधून कढतो…… नवरा:- पैसे त्याच्या पुस्तकात लपव,
परिक्षा येईपर्यंत सापडणार नाहीत नालायकाला….😁😄😂
विनोद ३ :-एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.
डॉक्टर : काय म्हणताय?
डोकेदुखी कशी आहे आता?
माणूस : माहेरी गेलीय 😁😄😂😂😂
विनोद ४ :-पिंट्या : गोव्याला चाललोय……जाताना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे.
चिंट्या : माझी पण घेऊन जा आणि ढकल…….
पिंट्या : तुझी येताना ढकलली तर चालेल का??? 😂😂😂
विनोद ५ :-तीन मच्छर आपापसात बोलत होते.. १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार…
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे… 3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,…
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात…
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली..😂😂😂
विनोद ६ :-नवरा: मला एकदा अलादिन चा दिवा सापडला! बायको: अय्या खरं की काय? मग काय मागितले तुम्ही जिनी कडे?
नवरा: मी काय मागणार मला तर काहीच नको होते, मग मी त्याला माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो!
बायको: हो का? मग काय म्हणाला तो ? नवरा: काय म्हणाला? माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला
“आका! क्यूँ मजाक करते हो! शून्याला दहाने गुणले काय किंवा शंभर ने गुणले ते शून्यच रहाणार! 😂😂😂
विनोद ७ -“दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात
पहिली: अगं, काय सांगू तुला… माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात
की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?
दुसरी: खोटं तर नाही…… पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. “
विनोद ८ :-चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं.
“फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो, त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो, आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे…. 😂😂😂
विनोद ९ :-एक माणूस फुल्ल दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो त्याला वाटते बायको आता रागवणार म्हनून
तो बायको साठी फुले घेऊन यायचे ठरवतो ..तो दरवाजा वाजवतो…… बायको: कोण आहे ?
नवरा: अग मी आहे. मी एका सुंदरीसाठी फुले आणले आहे..
बायको खुश होऊन दरवाजा उघडते आणि विचारते: फुले कुठेत…. नवरा : सुंदरी कुठे ..? 😂😂😂😂😂😂
विनोद १० :- एकदा गावात न स बं दीचा कॅम्प लागला होता
२४ वर्षाचा मुलगा तिथे आला…. मुलगा- डॉक्टर माझी न स बंदी करा?
डॉक्टर- तुला किती मुले आहेत? मुलगा- माझं लग्न नाही झालय…
डॉक्टर- मग का नसबंदी करतोय… मुलगा- कारण गावात सर्वांची नसबंदी झालीय…
साल कोणी बाई ग र्भ वती राहते तर पूर्ण गाव मला मा रायला येते…
विनोद 11- एक चा वट बा ई मेडिकल वर गो ळ्या घ्यायला गेली…
बा ई- भाऊ 2 गोळ्या द्या…. एक ज्याने 2 महिने प्रेग्नें ट नाही होणार…
दुसरी गोळी 2 महिने बाबु राव उठणार नाही…
दुकानदार- पण का पाहिजे…
बा ई- अरे सा ल्या मी 2 महिने माहेरी जात आहे… 🤣🤣🤣🤣
विनोद 12- एकदा नवरा अचानक जोर जोरात ओरडतो…नवरा- अगं शोना,आता मी काय वाचू शकत नाही…
बायको पळत पळत येते… बायको- काही पण काय बोलता? अजून आपल्याला खूप मज्जा करायची आहे…
तुम्ही इतक्यात नाही मरू शकत… नवरा लगेच हसायला लागतो…..
नवरा- अगं बाई काही पण काय बोलते माझा चष्मा फुटला आहे म्हणून मी वाचू शकणार नाही असं बोलतोय 😔😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – अशी कोणती वस्तू आहे जी पंख नसतांनाही उडते?????