जीजू तिच्या सालीला आवाज देतो…

Loading...

नमस्कार मित्रांनो,

Loading...
Ad

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-

Loading...
Ad
Loading...

विनोद 1 : चार मित्र बरेच दिवसांनी भेटले गप्पागोष्टी झाल्या एकत्र हॉटेलात जेवायचे ठरले गेले..जेवले काउंटर ला आले प्रत्तेक जण पॉकेट काढून पैसे देऊ लागला….
मालकाला प्रश्न पडला घेऊ कोणाकडून? मालकाला मित्रप्रेम पाहून आंनद वाटला चोघेही म्हणाले,
”मालक तुमच्या हॉटेलला फेरी मारून जो प्रथम परत येईल त्याने बिल द्यावे,असे ठरले मालकाला प्रेम पाहून आंनद झाला परवानगी दिली…..
1,2…3…4 पळत सुटले……. मालक अजून त्यांची येण्याची वाट पाहत आहेत!!!!!!

Loading...
Ad

विनोद 2 : बा र समाेरच एक तलाव हाेता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमा रीसाठी गळ टाकून बसला हाेता. तापमान होतं 43.3 !!!
एका तरूणाला दया आली… तरूण : बाबा किती उन आहे ! चला मी तुम्हाला थंड बी अ र पाजताे.
बी अ र पीता पीता….तरूण : बाबा किती मासे गळाला लागले ?
म्हातारा : तू आठवा आहेस बेटा..! पोराला हसावे का रडावे ते समजले नाही

Loading...
Ad

विनोद 3 : काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात तसं उद्या एक दिवस ट्रीट करा.
मी म्हणालो ठीक आहे…….दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या फिल्म ला गेलो, तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो,
खूप गप्पा मा रल्या ,रस्त्यात आईस्क्रीम खाल्लं….. आणि परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो…….
तेव्हा पासून सासरे फोनवर फोन करतायत!

Loading...
Ad

विनोद 4 : एकदा नवीन लग्न झालेली नव री लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्या बरोबर ट्रेन ने सासरी जात असते….
बायको: अहो आज आपली सुहाग-रात आहे, काही तरी करा ना? असे शांत-शांत का बसले आहात…….
नवरा: जवळ येतो आणि तिला सांगतो अग तू वाचले नाही का ते नोटीस बोर्ड त्यावर लिहले आहे – चालत्या रेल्वेमध्ये चढणे मनाई आहे…. (बायको जागेवर बेशुद्ध)

Loading...
Ad

विनोद 5 : पोलि सांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….
तेवढ्यात तिथे पो लीस आले आणि पोलिसांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों….
पोलीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कुत्रा आहे….!!!
दुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पोली स- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…!!
जेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…!!
जेव्हा ५ व्या वेळेस पो लीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा….

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 6 : पन्नाशी नंतर चे प्रेम……!!!! बायको- आज रात्री आपण घरी दोघंच आहोत,
कोणीच नाही आहे काय करायचे ? सांगा ना….!!!!
नवरा: एक काम कर आधी दरवाजा लाव मच्छर येतील… आणि मस्त कडी-खिचडी बनव…. (ह्या वयात हेच होईल काही पण काय विचार करतात राव तुम्ही)

Loading...
Ad

विनोद 7 : गण्या पो*लीस स्टेशनमध्ये
गण्या : इन्स्पेक्टर साहेब मला फोनवर ध*मक्या येत आहेत?
इन्स्पेक्टर : ध*मक्या?
गण्या : हो मला “का*पून टाकू” अशी ध*मकी दिली आहे
इन्स्पेक्टर : कोण देत आहे ध*मक्या? गण्या : वीज बिल वाले..! बोलता आहे वीज बिल भर नाहीं तरी का*पून टाकू !!!

Loading...
Ad

विनोद 8 :बायको रो मँ टिक होऊन नवऱ्याला विचारते….. बायको- खरं सांगा ? तुम्ही किती बायकांबरोबर झोपला आहात ?
नवरा एकदम गप्प होतो…….बायको: सांगा ना मी नाही रागावणार …
नवरा : अग वेडी… जाऊ दे तुला राग येईल… बायको लाडात येते सांगा ना ? नाही येणार राग ?
नवरा – मी आतापर्यंत फक्त तुझ्या बरोबरच झोपलो आहे बाकीच्या बायकांबरोबर जागाच असतो…

Loading...
Ad

विनोद ९ : सोन्या तिच्या सालीला आवाज देतो आणि सांगतो…..सोन्या- अगं पिंकी मुन्नाला दू ध पाज…
पिंकी- अहो जीजू अजून मला दूध नाही येत… जीजू जोर-जोरात हसतो… पिंकी- काय झाल हो जीजू…
जीजू – अगं तुझा डिस्प्ले इतका मोठा आहे आणि तू सांगतेय त्यात एन्ड्रो ईड नाही आहे..
पिंकी- म्हणजे जीजू… जीजू- काही नाही जा आणि बाटली मध्ये त्याला दूध पाज.. ज्याला समजला त्यांनीच हसा

Loading...
Ad

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad