सर्वांना नमस्कार…!!
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…
जोक १ : नवरा बायकोला : आपलं मुलगा इ…थूनच बाहेर येईल ना ?
बायको (स्मितहास्य देत) : हो, पण नका बघू, आता नाही दिसणार, खूप छोटं हो…ल आहे
नवरा :अगं बघू दे ना Please?
नवऱ्याने हो…ल मधून पाहिलं पण काही दिसलं नाही
थोड्या वेळेनंतर शाळेची घंटा वाजली आणि मुलगा बाहेर आला
आणि नवरा बायको त्याला घेऊन घरी गेले
तात्पर्य – हो…ल दरवाज्याला होत, पण तुमच्या विचारांना २१ तोफांची सलामी
विचार बदला, देश बदला 😂😂😂
जोक २ : डॉक्टर के पास एक पेशेंट गया ….
पप्पू :डॉक्टर साब..आह ..
पेट में बहुत ..दर्द …हो रहा है …आ..ह ….😢
डॉक्टर : अच्छा, ये बताओ आखरी बार खाना कब खाया था ?
पप्पू : खाना तो रोज ही …
डॉक्टर : अच्छा अच्छा, (2 ऊँ…ग…ली उठाते हुए )
आखरी बार गये कब थे …
पप्पू : जाता तो रोज ही हूँ …पर होता नहीं है …
डॉक्टर समझ गये … constipation है.
अन्दर बहुत सारी बोतले पड़ी थी उसमे से एक उठा लाये …
ओर साथ ही केल्क्युलेटर भी लेते आये …
फिर पूछा – घर कितना दूर है तुम्हारा ?
पप्पू : 1 km
डॉक्टर ने केलकुलेटर पे कुछ हिसाब किया फिर बोतल में से चार चम्मच दवाई निकाल के एक कटोरी में डाली
डॉक्टर : वहिकल से आये हो या चल के ?
पप्पू : चल के ..
डॉक्टर : जाते वक्त भाग के जाना
डॉक्टर ने फिर से केलकुलेटर पे हिसाब किया फिर थोड़ी दवाई कटोरी में से बहार निकाल ली …
डॉक्टर : घर कौनसे फ्लोर पे है ?
पप्पू : 3rd फ्लोर पे
डॉक्टर ने फिर से केलकुलेटर पे हिसाब किया फिर थोड़ी दवाई कटोरी में से ओर बहार निकाल ली …
डॉक्टर : लिफ्ट है या सीढियाँ चढ़ के जाओगे ?
पप्पू : सीढियां …
डॉक्टर ने फिर से केलकुलेटर पे हिसाब किया फिर थोड़ी दवाई कटोरी में से ओर बहार निकाल ली …
डॉक्टर : अब आखरी सवाल का जवाब दो
घर के मेन दरवाजे से टॉ…य…ले…ट कितना दूर है ?
पप्पू : करीब 20 फुट
डॉक्टर ने फिर से केलकुलेटर पे हिसाब किया फिर थोड़ी दवाई कटोरी में से ओर बहार निकाल ली …
डॉक्टर : अब मेरी फीस दे दो मुझे पहले .. फिर ये दवाई पीओ ..
ओर फटाफट घर चले जाओ, कहीं रुकना नहीं ..
ओर फिर मुझे फोन करना …. पप्पू ने वैसा ही किया ……..
आधे घंटे बाद भाई का फोन आया …
एकदम ढीली आवाज में ………
डॉक्टरसाब….. दवाई तो बहुत अच्छी थी आपकी …..
पर केलकुलेटर ठीक करवा लेना हम 10 फुट से हार गये ……..
जोक ३ : काही लग्न न झालेल्या ( कुँवारे ) मुलांचा ग्रुप ती…र्थ या…त्राला जातात
गाइड ( मुलांना ) : उद्या सकाळी लवकर आं…घो…डं करून देवदर्शन करू, आणि लक्षात ठेवा तीर्थ यात्रा धाम आहे, म्हणून रस्त्याच्या आजू बाजूला कुंडात अं…घो…डं करतांना दिसतील,
त्याच्या कडे नजर अंदाज करायचं आणि “हरि ओम” बोलत पुढे चालायचं…!!!
दुसऱ्या दिवशी ते निघाले आणि थोडं चालले तेव्हा एक बोलला “हरी ओम” बाकी सर्व एक साथ बोलले
कुठे आहे…? कुठे आहे… ? 😉😛
जोक ४ : अ…ब्बू – बेटी 12वी के बाद क्या करोगी ?
बेटी – MBA.
अ…ब्बू – वाह बेटी वाह.
अ…ब्बू – बेटी MBA का मतलब ?
बेटी- मिं…या की बा…हों में आ…राम….. 😒 😜
जोक ५ : अर्ध्यारात्री बे…ड…रूमचा टेलिफोन वाजला
नवरा ( बायकोला ) : कोणी माझ्या बद्दल विचारेल तर सांगशील मी घरी नाही आहे !
बायको ( फोन उचलून ) : माझा नवरा घरीच आहे सांगून फोन ठेऊन दिला !
नवरा ( रागात ) : मी सांगितलं होत ना कोणी माझ्या बद्दल विचारेल तर घरी नाही म्हणून सांग ?
बायको : झोप चुपचाप, प्रत्येकवेळी जरुरी नाही कि तुमचाच फोन असेलं !😜😜
जोक 6 : एक काळा माणूस मे..ल्या..नंतर स्वर्गात गेला
परी : तू कोण आहेस?
काळा माणूस (परीला इम्प्रेस करण्यासाठी ) : मी TITANIC चा हिरो आहे
परी : पण TITANIC तर बुडाली होती
….जळाली नव्हती रे काळ्या….
जोक ७ : एक मुलगी स्कार्प बांधून स्कूटीवर जात होती
बाजूने एक माणूस बाइकवर जात होता
माणूस : “जानेमन, ज़रा मुखड़ा तो दिखती जाओ…….😍😉”
मुलगी : पप्पा, मी आहे ! पिंकी…
जोक 8 : एक बाई दवाखान्यात जाते आणि डॉक्टरला सांगते….
बाई- डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याचा सामान खूप मोठा आहे…. डॉक्टर- मग काय करू?
बाई- अहो खूप त्रास होतो… डॉक्टर- मग तू काय प्रॉब्लेम आहे…
बाई- अहो मोठ्या सामानामुळे माझा कलेजा खूप दुखतो….. डॉक्टर- मग कापून टाकू का सामान ?
बाई – नाही हो कलेजा थोडा वर सरकवून द्या… 😍😉😍😉
विनोद 9- एका जाड बा’ईने चो र पकडला आणि त्याचा वर बसली.
बा’ई नोकराला सांगते… बा’ई – पोलि साला बोलवुन आण..
नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे…
चो र – अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा…
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय.
म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…