शेजारच्या काकूला मुलगा झाला…

Loading...

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १ : एक नवविवाहित जोडपे भांड्यांच्या दुकानात भांडत असतात
बायको : हा स्टीलचा ग्लास घेऊयात !!
नवरा : नाही, जरा आजून मोठा ग्लास घेऊयात !!!
दुकानदार : साहेब, महिला दिवस जरी गेला असेल तरी मॅडम जे सांगता ते बरोबर आहे. तोच ग्लास घेऊन घ्या?
नवरा : अरे मित्रा तुला फक्त विकायची पडली आहे पण ह्या छोट्या ग्लासमध्ये माझा हाथ नाही जाणार, मी त्याला धु नाही शकणार? ते ऐकून दुकानदारांच्या डोळ्यात पाणी आलं ….

Loading...
Ad
Loading...

विनोद 2 : एक मुलगा त्याच्या शेजारीनला घरी सोडायला गेला घरी पोहचल्यावर
शेजारीण : “बेटा रात्र खूप झाली आहे. तू आज इथेच गुल्लूच्या रूममध्ये झोपून राहा”
मुलगा : नाही काकू, मी इथेच सोफयावर झोपून राहतो
सकाळी एक सुंदर मुलगी चहा घेऊन आली,मुलाने विचारलं “तुम्ही कोण?”
मुनगी : मी गुल्लू आणि तुम्ही कोण? मुलगा : मी साला उल्लू

Loading...
Ad

विनोद 3 : ने पाळी नौकर : (सकाळी सकाळी) ओ शब जी !! मोटर खराब हो गाये !!!
साहेब खूप टेन्शनमध्ये यतो “आता मी काय करु?” या मोटरला पण आजच खराब व्हायचं होत
नौकर : काय करू शाबजी फेक दु क्या ?
साहेब : वेडा झाला का? संध्यकाळ पर्यंत रिपेअर करून आणतो
नौकर : ठीक है शाबजी तो फिर आज आलू मैं मोटर के बदल डाल डाळ देता हुन…

Loading...
Ad

विनोद 4 : एका गावात वीज येण्याच्या ख़ुशीमध्ये संपूर्ण गावाचे लोक खूप खुश होते आणि नाचत होते. एका माणसाने पाहिलं कि एक कु*त्रा पण त्याच्या सोबत नाचत होता…
माणसाने कु*त्र्याला जाऊन विचारलं – अरे आम्ही तर खुश आहोत म्हणून नाचत आहोत, तू का नाचतो आहे?
कुत्रा : अरे उ*ल्लू, गावात जर वीज येईल तर खांबे पण लागतील ना…..

Loading...
Ad

विनोद 5 : रात्रभर ती नाही आली मी हलवून हलवून झोपून गेलो
जो हलवत होतो तो पंखा होता आणि जी नाही आली ती पॉवर होती, ना*लायकांनो विचार बदला देश बदला

Loading...
Ad

विनोद 6 : एक मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड दाबून पावभाजी खात असतात. पावभाजी खाल्यानंतर
गर्लफ्रेंड : पुऊऊऊउ….. आणि लाजून खाली मन घालते मुलगा : होत असं कधी तरी, तू टेन्शन नको घेऊ !!!
गर्लफ्रेंड : पुईईई….टुर्रर्रर्रर्र…. मुलगा : जानु इटस नेचुरल… लाजू नको !!!
गर्लफ्रेंड : पुई….फूस….टुर्रर्रर्र….पुउऊऊ…. मुलगा : जानु तुला हा*गायल आली आहे का ?….घरी निघायचं का?
गर्लफ्रेंड : बुक… बुक… फूस… टुर्रर्रर्रर्र… टुर्रर्रर्रर्र… ठास … धडाम …. धूम…. मुलगा : उठ सा*ली पा*द्री इथेच पादत पादत हा*गुन दे तू….

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 7: लग्नाच्या ५ वर्षांनंतर व्हेलेंटाईन डे च्या दिवशी नवरा बायकोला सफेद फुल देतो
बायको : हे काय सफेद फूल ते पण व्हेलेंटाईन डे च्या दिवशी, आज तर रेड रोज देतात ना?
नवरा : आता जीवनात प्रेम पेक्षा जास्त शांतीची गरज आहे !!!

Loading...
Ad

विनोद 8 : १२५ वर्षाचा एक म्हातारा मे*ल्यानंतर स्वर्गात गेला
स्वर्गात सुंदर सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून म्हातारा जोर जोरात रडू लागला आणि बोलला
“साल बाबा रामदेवच्या चक्करमध्ये नाही पडलो असतो तर कधीच इथे आलो असतो”

Loading...
Ad

विनोद 9 : बायको : अरे देवा तुमच्या डोक्यातून तर र*क्त येते आहे
नवरा : माझ्या मित्राने डो*क्यात विट मा*रली
बायको : मगं तुम्ही काय करत होते, तुमच्या हातांत काही नव्हतं का?
नवरा : होत ना, माझ्या हातात त्याचं बायकोचा हाथ होता
मग काय बायकोने दुसरी वीट पण टा*कली

Loading...
Ad

विनोद 10 : बॉयफ्रेंड ने गर्लफ्रेंडला दुसऱ्या मुला बरोबर रो.मा#न्स करतांना पकडलं
B F : तू मी असतांना दुसऱ्या मुला सोबत रो.मा#न्स करते?
G F : तुझ्या फा.य.द्यासाठीच करते ? B F : माझा फा.य.दा ? तो कसा ?
G F : माझे दोन B F राहतील तर तुझ्यावर पैसे खर्च करण्याचा लो#ड क.मी येईल ना

Loading...
Ad

विनोद 11 : शेजारच्या काकूला मुलगा झाला म्हणून पक्या त्यांना बघायला गेला
पक्या : काय का कू कशा आहात? बा ळ-बी ळ कस आहे?
काकू जोरात हसल्या… काकू: बा ळ मस्त आहे गुटगुटीत आहे
पण बी ळाला टा के पडले आहेत😝

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad
Loading...

Loading...
Ad